आषाढी एकादशीच्या शुभेच्छा,कोटस अणि अभंग
1)विठुरायाची आपल्यावर अणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी…
आषाढी एकादशीच्या आपणास अणि आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा!
2)विठु माऊली तु माऊली जगाची
माऊलीत मुर्ती विठठलाची विठठला माय बापा…
आपना सर्वाना देवशयनी आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा!
3) जरी बाप तु सर्व जगाचा – तरी आम्हा लेकरांची तुच विठु माऊली
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
4) पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनिया गाढ – पाऊले चालती पंढरीची वाट
सर्व विठठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
5) विठठल विठठल -हरि ओम विठठल
आषाढी एकादशीच्या आपणास अणि आपल्या कुटुंबास खुप खुप शुभेच्छा!
6) भगवान विष्णुची आपल्यावर अणि आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी
आषाढी एकादशीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!
7) जगण्यास बळ देती
अशी विठठला तुझी वारी
आषाढी एकादशीच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा
8) हेची दान देगा देवा
कधी तुझा विसर न व्हावा
देवशयनी एकादशीच्या आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा
9) विठठल नामाची शाळा भरली
शाळा सुटताना तहान भुक हरली
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
10) तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आनंदाने
आषाढी एकादशीच्या आपणास अणि आपल्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा
11) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवुनिया
आषाढी एकादशीनिमित्त सर्व विठठल भक्तांना खुप खुप शुभेच्छा
12) मुख दर्शन व्हावे आता
तु सकल विश्वाचा दाता
घे कुशीत माऊली मज
चरणी ठेवितो तुझिया माथा
सर्व विठठल भक्तांना वारकरी बंधुना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा
13) विठु माझा ध्यास,विठुच माझा श्वास
विठू माझी माय विठु माझा बाप
अनाथांचा नाथ जगन्नाथ
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
14) रूप पाहता लोचनी,सुख झाले साजणी
तो हा विठठल बरवा तो हा माधव बरवा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
15) टाळ वाजे मृदृंग वाजे
वाजती हरिची विणा
माऊली निघाले पंढरपुरा
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
विठु रायाची आपणावर अणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहो
आपणास सुख समृदधी अणि उत्तम आरोग्य लाभो
देवशयनी आषाढी एकादशीच्या तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा
16) पाणी घालितो तुळशीस
अणि वंदन करीतो देवास
करीतो प्रार्थना देवापाशी
सदा सुखी समृदध अणि आनंदी ठेव सर्व जगास
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
17) बोला पुंडलिक वरदे हरि विठठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
विठठल विठठल जय हरी विठठल
आषाढी एकादशीच्या भक्तिमय दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा
18) अवघे गरजती पंढरपुर
चाले सर्वत्र विठु नामाचा गजर
देवशयनी एकादशी निमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा
19) सोहळा जमला आषाढ वारीचा
उत्सव आला पंढरपुरचा
जमला मेळा भक्तजणांचा
लागली ध्यानी मनी ओढ विठु माऊलीच्या दर्शनाची
देवशयनी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा
20) जाताची पंढरी हर्ष वाटे जिवा
मन होई आनंदी केशव भेटतासी
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
शोधुन पाहिली तीर्थे अवघी
विठठल भक्तांना,सर्व वारकरींना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा
21) भक्तीच्या वाटेवर लागते तुझेचि गाव
आशीर्वाद घेण्यास मन झाले माझे आतुर
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहो
तुझी कृपा आम्हा सर्वावर अशीच राहो
आपणा सर्वाना एकादशीच्या ह्या भक्तीमय अणि पावन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी
22) तुची माझी माय तुची माझा बाप
तुची आधार तुची पाठीराखा
चुका माझ्या घे रे तुझिया पोटी
तुझे नाम राहो सदा माझ्या ओठी
आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा
23) सावळे तुझे रूप हे मनोहर
राहो सदैव हदयी माझ्या
तुम्हाला अणि तुमच्या पुर्ण कुटुंबाला आषाढी एकादशीच्या शुभ दिनी खुप खुप शुभेच्छा
24) मस्तकी चंदनाचा टिळा
हदयास लागला माऊलीचा लळा
आषाढी एकादशीच्या माझ्या सर्व मित्र मैत्रीण नातेवाईकांना खुप खुप शुभेच्छा
25) जो करितो सुखासाठी तळमळ
त्याने पंढरीत जावे एकवेळ
मग सारे जीवन होईल आपले अवघेची सुखाचे
जन्मोजन्मीचे पाप पीडा दुख होईल दुर