६८ व्या फिल्म फेम पुरस्काराविषयी माहिती 68 th film fare award information in Marathi
नुकतेच 68 व्या फिल्म फेम पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
27 एप्रिल 2023 रोजी जिओ कनवेक्शन सेंटर मुंबई येथील नुकत्याच पार पडलेल्या फिल्म फेअर अवाॅर्ड सोहळ्यात 2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
ह्या फिल्म फेअर अवाॅर्डची सुरूवात 1954 मध्ये करण्यात आली होती.
आजच्या लेखात आपण ह्या 2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड विजेत्यांची नावे जाणुन घेणार आहोत.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट व्ही एफ एक्स हा बेस्ट स्पेशल इफेक्ट पुरस्कार ब्रह्मास्त्र भाग 2 ला देण्यात आला आहे.डीएन ईजी अणि रीडीफाईन ह्या दोन संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट कोरिओग्राफी हा कृती महेश यांना देण्यात आला आहे.कृती महेश यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील ढोलिडा ह्या गाण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट लिरिक्स हा अमिताभ भट्टाचार्य यांना देण्यात आला आहे.हा पुरस्कार अमिताभ भट्टाचार्य यांना ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा चित्रपटासाठी लिहिलेल्या केसरीया ह्या गाण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्शन हा परवेज शेख यांना विक्रमवेधासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर हा पुरस्कार अरजीत सिंगला देण्यात आला आहे.ब्रहमास्त्र पार्ट वन शिवा मधील केसरीया ह्या गाण्यासाठी अरजीत सिंगला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर हा कविता सेठ यांना देण्यात आला आहे.कविता सेट यांना हा पुरस्कार जुग जुग जियो चित्रपटातील रंगीसारी ह्या गाण्यासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट म्युझिक अल्बम हा प्रसिद्ध संगीतकार प्रितम यांना ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा साठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट सिनेमेटोग्राफी सुदीप चॅटर्जी यांना गंगुबाई काठियावाडी ह्या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर लाईफटाईम अॅचीव्हमेंट हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध तारा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता प्रेम चोप्रा यांना देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट डायलॉग हा प्रकाश कपाडिया अणि उतकर्षिनी वशिष्ठ यांना देण्यात आला आहे.हा पुरस्कार या दोघांनाही गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्टर क्रिटिक हा संजय शर्मा यांना देण्यात आला आहे.वध चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक्स हा भुमी पेडणेकर यांना देण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांना बधाई दो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट फिल्म क्रिटिक्स हा बधाई दो ह्या चित्रपटाला देण्यात आला आहे.
फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिग रोल मेल हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अनिल कपुर यांना जुगजुगजियो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिग रोल फिमेल हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री शिबा चडडा यांना बधाई दो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्टर इन लिडिंग रोल फिमेल हा प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री अलिया भटट हिला गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट अॅक्टर इन लिडिंग रोल मेल हा प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेता राजकुमार राव याला बधाई दो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट डायरेक्टर हा संजय लिला भन्साळी यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील फिल्म फेअर अवाॅर्ड फाॅर बेस्ट फिल्म हा गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला देण्यात आला आहे.
बेस्ट मुव्ही क्रिटिक्स हा पुरस्कार हर्षवर्धन कुलकर्णी यांना बधाई दो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
बेस्ट स्क्रीन प्ले हा पुरस्कार सुमन अधिकारी अक्षय घिंडियाल हर्षवर्धन कुलकर्णी यांना बधाई दो चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
2023 मधील बेस्ट स्टोरी हा पुरस्कार सुमन अधिकारी अक्षय घिंडियाल यांना देण्यात आला आहे.
आरडी बर्मन अवाॅर्ड फाॅर अपकमिंग म्युझिक टेलेंट हा पुरस्कार जान्हवी श्रीमंकर यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील ढोलिडा गाण्यासाठी देण्यात आला आहे.
बेस्ट बॅक ग्राऊंड स्कोअर गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी संचित बलहारा अणि अंकित बलहारा यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
बेस्ट एडिटिंग हा पुरस्कार निनाद खानवलकर यांना देण्यात आला आहे.
बेस्ट काॅस्टयुम डिझाईन हा पुरस्कार गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी शीतल शर्मा यांना देण्यात आला आहे.
बेस्ट प्रोडक्शन डिझाईन हा पुरस्कार सुबरम चक्रवर्ती अणि अमित रे यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
बेस्ट साऊंड डिझाईन हा पुरस्कार ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा करीता विश्वदीप दीपक चॅटर्जी यांना देण्यात आला आहे.
बेस्ट डेबयू मेल हा पुरस्कार अंकुश मेलम यांना झुंड चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
बेस्ट डेबयु फिमेल हा पुरस्कार एंडि्रया केविचुसा यांना देण्यात आला आहे.
बेस्ट डेबयु डायरेक्टर हा पुरस्कार जसपाल सिंह अणि राजीव बरनवाल यांना वध चित्रपटासाठी देण्यात आला आहे.