ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ विषयी माहिती Amazon republic day sale 2023 in Marathi
ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल म्हणजे काय?
हा एक वस्तुंची विक्री करण्याचा सेल आहे जो मुख्यत्वे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन कडुन २०२३ मध्ये सुरू करण्यात आला आहे.
ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ कधी सुरू होणार आहे?
ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ हा १५ जानेवारी रोजी म्हणजेच रविवार पासुन सुरु केला जाणार आहे.
ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ चे स्वरूप कसे असणार आहे?
ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ मध्ये ग्राहकांना वस्तुंच्या खरेदीवर चांगला डिस्काउंट दिला जाणार आहे.
इथे भरघोस अणि चांगला डिस्काउंट प्राप्त होत असल्याने ॲमेझॉनमधील वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांची चांगली सेविंग होणार आहे.
यात आपणास एक्सचेंज आॅफर देखील प्रदान करण्यात येणार आहे.ह्या इव्हेंट मध्ये वेगवेगळ्या प्रिमियम ब्रॅण्डकडुन आपापल्या वतीने नवनवीन माॅडेल्स लाॅच केले जाणार आहे.
रिपब्लिक डे सेल मधुन कोणत्या वस्तुची खरेदी केल्यावर आपणास किती डिस्काउंट प्राप्त होईल?
- रिपब्लिक डे सेल मध्ये आयफोन १३ खरेदी करू इच्छित असलेल्या ग्राहकांना आयफोन १३ ह्या मोबाईलवर किमान १५ ते १६ टक्के इतके सुट प्राप्त होणार आहे.
- अणि जर एसबी आय कार्ड दवारे आपण हा आयफोन १३ मोबाईल खरेदी केला तर आपणास ८ ते १० टक्के इतका इंस्टंट डिस्काउंट सुदधा देण्यात येईल.
- हा मोबाईल आपणास ॲमेझॉन वरून ५८ हजार ९९९ रूपये पर्यंत उपलब्ध होणार आहे.
- वन प्लस नाॅर्ड टु टी फाईव्ह जी हा मोबाईल आपणास ॲमेझॉन वरून खरेदी केल्यास ३३ हजार ९९० रूपये पर्यंत उपलब्ध होणार आहे.बॅकिंग आफर्सचा लाभ उठवत ग्राहकांना यात अतिरिक्त सुट देखील मिळवता येणार आहे.
- इथे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना नो काॅस्ट ईएम आयचे आॅप्शन सुदधा दिले जात आहे.
- रिअलमी नारझो ५० हा मोबाईल जर आपण ॲमेझॉन वरून खरेदी केला तर तो आपणास ९ हजार ९९० पर्यंत उपलब्ध होऊन जाईन.हा मोबाईल एसबीआय क्रेडिट कार्ड दवारे खरेदी करणारया ग्राहकांना दहा टक्के इतकी सुट खरेदी मध्ये दिली जाणार आहे.तसेच एसबीआय कार्ड ट्रान्झॅक्शन वर २५० रूपये इतकी अतिरीक्त सुट देखील आपणास मिळणार आहे.
- रेड मी इलेव्हन प्राईम फाईव्ह जी हा मोबाईल ग्राहकांसाठी १२ हजार ९९९ रूपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.ह्या मोबाईलच्या खरेदीवर ग्राहकांना १८ ते १९ टक्के इतकी सुट प्राप्त होणार आहे.एसबीआय कार्ड दवारे हा मोबाईल खरेदी केल्यावर आपणास १ हजार दोनशे रुपये इतकी अतिरीक्त सुट देखील प्राप्त होणार आहे.
- वन प्लस टेन टी फाईव्ह जी हा मोबाईल आपणास ॲमेझॉन वरून ५० हजार रुपये पर्यंत उपलब्ध होणार आहे.
जर एसबीआय कार्ड दवारे आपण ह्या मोबाईलची खरेदी केली तर आपणास ह्या मोबाईलच्या खरेदीवर किमान चार हजारांपर्यंत डिस्काउंट प्राप्त होऊ शकतो.याचसोबत आपण नो काॅस्ट ईएम आय ह्या सुविधेचा लाभ घेऊन देखील मोबाईलची खरेदी करू शकतो.
याव्यतिरिक्त देखील भरपुर असे मोबाईलचे ब्रँड ॲमेझॉन सेल २०२३ मध्ये उपलब्ध असणार आहे जे आपण चांगल्या डिस्काउंट सोबत एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने नो काॅस्ट ईएम आयचा लाभ घेत ॲमेझॉन वरून आॅनलाईन खरेदी करू शकतो.