ओम बायो Best Bio-fertilizers ह्या कंपनीचे दर्जेदार उपलब्ध असून खाली काही उत्पादांनाची ओळख
- माणिक रायझोबियम (नत्र) :– रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र वायू शोपून ते मुळावाटे सर्व पिकास उपलब्ध करून देतात. (सर्व डाळ वर्गीय पिकांसाठी )
- माणिक अँझोटोबॅक्टर ( नत्र) :-नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे. ( सर्व प्रकारच्या पिकांसाठी, फळझाडे, फुलझाडे ब भाजीपाला )
- माणिक अँझोस्पिरिलम (नत्र) :– नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे ब रोपांची बाढ लवकर करतात.
- ( एकदल पिके, भाजीपाला, कापुस, ऊस, बटाटा, भात, फुलझाडे, फळझाडे )
- माणिक असिटोबॅक्टर (नत्र) :- नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे. ( ऊस, रताळे, बटाटा)
- माणिक स्फुरद विरघळणारे जिवाणू :- मातीत बंदिस्त झालेल्या स्फुरद मुक्त करून तो पिकांना उपलब्ध करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे. (सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडे )
- माणिक पालाश विरघळणारे जिवाणू :– मातीत बंदिस्त झालेल्या पालाश मुक्त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे.( सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडे )
- माणिक झिंक विरघळणारे जिवाणू :- मातीत बंदिस्त झालेल्या झिंक मुक्त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे. (सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे ब फुलझाडे )
- मायकोरायझा माणिक :- मायकोरायझल खतांमुळे पिके जमिनीतील स्फुरद व झिंक पोषक घटक जास्त प्रमाणात शोषुन घेतात व पिकांची वाढ लवकर होते.
- एन.पि.के. फिक्स :– मातीत बंदिस्त झालेला नत्र, स्फुरद व पोटाश मुक्त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाण मध्ये आहे. | _
माणिक स्टार | Bio-fertilizers in Marathi
- माणिक स्टार हे ह्युमिकआम्ल, अमिनो आम्ल, समुद्री शेवाळ व फुल्विकआम्लाचे संयोजन असून हे पिक वाढी साठी कार्य करते.
- हे पिकास चिलेटेड स्वरूपात आर्गेनिक नत्रासोबत सूक्ष्म पोषकतत्वे पुरविण्यास मदत करते.
- झाडाच्या श्वसन प्रणालीत सुधारणा होते.
- पिकास विद्राव्य स्वरूपात सहज रित्या शोषुन घेणाऱ्या स्वरुपात अन्नतत्वांचा पुरवठा होण्यास मदत करते.
- पिकातील फायटे हार्मोन व पिक वृद्धिसाठी आवश्यक तत्वांची निर्मिती काते.
- प्रकाश संश्लेषण प्रक्रिया गतिमान बनवून पानातील हरित तत्वाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. समान व जलद अंकुरणप्रक्रियेस गतिमान बनविते.
मात्रा : २ ते ३ मिली माणिक स्तर प्रति लिटर पाण्यात मिसळून पिक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये वापरावे.-
Best Bio-fertilizers
माणिक स्टिमुलेन्ट
- माणिक स्ट्मुलेन्ट हे एक अद्वितीय व अंत्यंत लाभदायक अमीनो आम्ल, विटमीन आणि प्रोटिन यांच मिश्रण आहे.
- अधिक फुलाची निर्मिती व फुलांच गळण कमी होते
- फळाच्या गुणवत्तेत वाढ होते जसे की, आकार, रंग, चमक वजन इत्यादी.
- झाडची रोगप्रतिकार क्षमता वाढते.उत्पादनात वाढ होते.
- उपयोग : सर्व प्रकारची पिके व फळबागेसाठी.
मात्रा: १-२ मिली माणिक स्टिुलेन्ट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
ओम मॅजिक-जी Bio-fertilizers
- जमिनी द्वारा वापरण्यासाठी दानेदार मिश्रण
- ओम मॅजिक -जी मध्ये समुद्री शेवाळ, अमिनो आम्ल, तसेच ह्युमिक आम्लाचा संतुलित प्रमाणात समावेश
- ज्यामुळे जोमदार पिकवाढ तर होतेच शिवाय जमिनीच पोत सुधारून अधिकसकस होण्यास मदत होते.
- वापरण्याचे फयदे : मुळे जोमाने वाढतात ज्यामुळे पिकास अधिकमात्रेत पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा शकय होतो.
- जमिनीतील अति सूक्ष्म जिवाणुची कार्यक्षमता वाढून जमिनीस नवजीवन मिळते. 2 3.
- फळधारणा प्रक्रिया जोमाने चालू होते.
- फळातील शर्करा प्रमाण संतुलिक ठेवण्यास मदत होते.
- रोग प्रतिकार शक्तित सुधार होतो. : :
- फळांचा दर्जा जसे कि रंग, चमक चव, वजन, ठिकवण क्षमता इत्यादी मध्ये सुधार होतो.
- पिंकाच्या रोग प्रतिकार शक्तित वाढ होते
- उत्पादनात वाढ होते.
- उपयोग : सर्व प्रकारची जमिन तसेच सर्व पिके
पात्रा : १० किलो ओम मॅजिक -जी प्रति एकर रोवणी/पेरणी नंतर १५-२० दिवसांच्या अतंराने व त्यानंतर ५०-६० दिवसांनी दोन वेळा जमिनीतून वापरावे. ना 7
- किडी विरूद्ध झाडच्या प्रतिकार शक्तित वाढ करणारे उत्पादन.
- हे नैसर्गिक तत्वांपासुन बनविलेले उत्पादन आहे. ज्यात विविध औषधी वनस्पती अर्क प्रणाली समावेश केला गेला आहे,
- माणिक गार्ड वापरल्या पिंकाची आंतरिक बळकट बनते य त्यांच्या रोग व कीट प्रतिकार क्षमतेत सुधारणा होवून पिक सुरक्षित राखण्यास मदत होते.
मात्रा: २ मिली माणिक गार्ड प्रति लिटर पाण्यात मिराळून फवारणी करावी.
Bio-fertilizers बद्दल अधिक माहिती साठी – https://www.ombiofertilizer.com/
जैविक खता बद्दल वाचा – https://www.webshodhinmarathi.in/organic-farming-and-bio-fertilizers/
Comments are closed.