बी एम आय म्हणजे काय? BMI information In Marathi
बी एम आय हे एक कँल्क्युलेटर असते ज्याच्या साहाय्याने आपल्या बाँडी मध्ये किती चरबी म्हणजेच फँट आहे आपले वजन किती वाढले आहे हे मोजण्यात येते.
बी एम आयचा फुलफाँर्म काय होतो?Bmi Full Form In Marathi
बी एम आयचा फुलफाँर्म Body Mass Index असा होत असतो.
बी एम आय कशाच्या आधारे मोजले जात असते?
आपल्या शरीराचे बी एम आय हे आपल्या उंची अणि वजनाच्या आधारे कँलक्युलेट केले जात असते.
म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर बी एम आय हे आपल्या वजन अणि उंची या दोघांचे गुणोत्तर करून काढले जाणारे मुल्य असते.
बी एम आय तपासणी का अणि केव्हा केली जाते?
आपल्या आरोग्याचा योग्यरीत्या आढावा घेण्यासाठी म्हणजेच आपल्या उंचीनुसार आपले वजन बरोबर आहे की नाही का त्यात अधिक वाढ तसेच घट झाली आहे हे सर्व चेक करण्यासाठी आपण स्वता तसेच डाँक्टर देखील आपले बी एम आय बी एम आय कँल्क्युलेटरच्या साहाय्याने चेक करत असतात.
जेव्हा आपल्याला हे जाणुन घ्यायचे असते की आपल्या वजनामध्ये आतापर्यत एकुण किती वाढ झाली आहे.अणि फिट राहण्यासाठी त्यात आपल्याला किती घट घडवून आणावी लागणार आहे.
किंवा आपले वजन कितीने कमी झाले आहे.तेव्हा आपण बी एम आय तपासणी करत असतो.
बी एम आयची कँल्क्युलेशनची आवश्यकता तसेच महत्व –
डाँक्टर देखील सांगत असतात की जर आपल्याला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर आपण आपले वजन संतुलित राखणे गरजेचे आहे.कारण अधिक प्रमाणात वजन वाढले तर आपणास लठठपणाची समस्या निर्माण होत असते.
खुप जण असे असतात ज्यांना हेच माहीत नसते की त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वजन किती असायला हवा?
अशा व्यक्तींना बी एम आय आपले वजन हे आपल्या उंचीच्या मानाने योग्य आहे की नही?का जास्त आहे हे दर्शवण्याचे काम करत असते.
याने आपल्याला हे कळत असते की आपल्याला शारीरीक दृष्टया फीट राहण्यासाठी आपल्या वजनात किती घट करावी लागेल.
बी एम आय कसे अणि कुठे मोजले जाते?How To Calculate Bmi In Marathi
आपल्या शरीराचे बीएम आय क़ँलक्युलेट करण्यासाठी बाजारात आज अनेक आँनलाईन बी एमआय कँलक्युलेटर उपलब्ध आहेत.
ज्यात आपण आपल्या वजन अणि उंचीचे प्रमाण करून आपले बी एम आय कँलक्युलेट करू शकतो.
ह्या आँनलाईन बी एम आय कँल्कयुलेटर मध्ये आपले वजन अणि उंची टाकुन अणि खाली दिलेल्या कँलक्युलेट बीएम आय ह्या आँप्शनवर क्लीक करून आपण आँनलाईन पदधतीने सहज आपले बी एम आय मोजु शकतो.
बी एम आय कँल्क्युलेटरचे फायदे –
● आपल्या उंचीनुसार आपले वजन योग्य आहे की नही हे आपणास जाणुन घेता येते.
● आपले वजन किती वाढले आहे अणि ते किती कमी करणे गरजेचे आहे हे आपणास कळत असते.
● आपले वजन कमी करण्यासाठी तसेच ते संतुलित राखण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत अणि रोजच्या आहारात कोणकोणते बदल घडवुन आणने आवश्यक आहे आपण कशा आहाराचे सेवण करायला हवे कशा आहाराचे सेवन वजन कमी करण्यासाठी बंद करायला हवे,हे आपणास कळते.
बी एम आय कँलक्युलेशनचा फाँर्मुला काय आहे – Body mass index formula
आपले बी एम आय कँलक्युलेट करण्यासाठी आपणास आपल्या वजन अणि उंचीचा योग्य आकडा माहीत असणे आवश्यक आहे.
बी एम आय कँलक्युलेट करण्याचा फाँर्मुला – body mass index formula
Bmi =Weight/(Height*Height)
BMI calculator – Body mass index
आपण खालील फॉर्म्युला चा वापर करून आपले BMI काढू शकाल
- Healthy – उत्तम सामान्य
- Underweight- कमी वजन
- Overweight – जास्त वजन
- Obses – जाड
अश्या प्रमाणे आपले BMI चे परिणाम आपल्या समोर येतील त्यानुसार आपण आपल्या आरोग्याकडे, समतोल आहारकडे अधिक लक्ष देऊ शकता.
BMI calculator kg with age
BMI calculator For 19 years or below
–
Normal BMI range
[fcp-bmi-calculator]
Comments are closed.