साॅग रॅपर कसे बनावे – How to become song rapper in Marathi

साॅग रॅपर कसे बनावे how to become song rapper in Marathi

रॅपर बनणे ही सोपी गोष्ट नाहीये पण अशक्य देखील नाहीये.आपण ठरवले तर आपण देखील रॅपर बनु शकतो.

रॅपर बनण्यासाठी आपणास स्वभावाने थोडे बिनधास्त असणे आवश्यक आहे कारण यात जे शब्द वापरत असतो ते आपल्या स्वताचे असतात.हे शब्द आपल्याला आपल्या गाण्यातून बिनधास्त पणे वापरता आले पाहिजे.

रॅप साॅग हे आपण कुठल्याही विषयावर सामाजिक मुद्द्यावर देखील बनवू शकतो.

How to become song rapper in Marathi
How to become song rapper in Marathi

आजच्या लेखात आपण साॅग रॅपर बनण्यासाठी काय करायला हवे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

१)रोज लिहा –

ज्या गोष्टी विषय मुद्दे आपल्याला माहीती आहेत अशा सर्व गोष्टींविषयी आपण रोज लेखन करायला हवे.इथे आपल्या डोक्यात जो विषय येईल त्यावर आपणास रॅप साॅग लिहायचे आहे.अणि प्रयोग करताना घाबरायचे नाहीये बिनधास्तपणे प्रयोग करायचा आहे.

आपल्या मनात जो विषय येत असेल त्यावर एक पुर्ण गाणे बनवायचा प्रयत्न आपणास करायचा आहे.याने आपणास रॅप साॅग कसे बनवले जाते हे देखील लक्षात येण्यास मदत होईल.

रॅप साॅग मध्ये आधीपासूनच मिळतेजुळते शब्द वापरले गेलेले नसतात यात आपणास शब्दांची जुळवाजुळव करून रॅप साॅग तयार करावे लागते.अणि आपण तयार केलेल्या ह्या गाण्याचा काहीतरी निश्चित अर्थ निघणे आवश्यक असते.

२) वाचन करा –

एक चांगला रॅपर बनण्यासाठी आपणास भरपुर वाचन देखील करणे आवश्यक आहे आपण रोज नोबेल वगैरेचे वाचन करायला हवे.विभिन्न भाषेशी संबंधित गाणे ऐकायला हवे.

३)आपण ताल,यमक आणि अर्थाच्या नमुन्यांसह शब्द एकत्र ठेवण्यास शिकायला हवे –

एक चांगला रॅपर आपल्या गाण्यात विविध प्रकारच्या शब्दांचा देखील समावेश करत असतो.

४) आपल्या दैनंदिन जीवनातील बोलल्या जाणाऱ्या शब्दांना वाक्यांना रॅपच्या स्वरूपात बोलण्याचा प्रयत्न करावा –

एक चांगला रॅपर बनण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बोलल्या जाणाऱ्या शब्दांना वाक्यांना रॅपच्या स्वरूपात बोलण्याचा उतरविण्याचा प्रयत्न करायला हवा.

See also  मृत्युपत्र, इच्छापत्र - Will म्हणजे काय? व ते कसे बनवतात ? - Will - testament information Marathi

याने आपणास शब्दांचा वापर कसा कुठे करायचा हे समजण्यास मदत होईल रॅप साॅग बनवण्यासाठी आपल्याला एक नवीन विचारसरणी देखील येणे प्राप्त होईल.

५) गाणे गायला शिका –

रॅपर बनण्यासाठी आधी आपणास बेसिक गायन शिकणे आवश्यक आहे.यात आपणास हे शिकावे लागेल की गाण्यात शब्दांचा वापर कशापदधतीने केला जातो.गाणे कसे लिहिले जाते गाण्याची निर्मिती कशी केली जाते.

रॅपर बनण्यासाठी आपला आवाज खुप सुंदर सुमधुर असणे आवश्यक नसते सर्वसाधारण आवाजात देखील आपणास साॅग रॅपिंग करता येत असते.

६) रॅप साॅग बनवायचा प्रयत्न करा –

आपणास रोज रॅप साॅग बनवून लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा सुरूवातीला आपले रॅप साॅग हे अनेकदा चुकु देखील शकते.

पण आपणास हार न मानता रोज रॅप साॅग बनविण्याचा प्रयत्न करायला हवा तेव्हाच आपण एक चांगले रॅप साॅग लिहायला शिकु‌ शकतो.

रोज रोज रॅप साॅग लिहिण्याचा सराव केल्याने शब्दांचा वापर कसा अणि कोठे करायचा हे समजण्यास आपणास मदत होईल जेणेकरून भविष्यात आपणास एक मोठा रॅपर बनता येऊ शकते.

७) इतर रॅपर्रसचे रॅप साॅग ऐकायला हवे –

आपण रोज इतर मोठमोठ्या रॅपर्रसचे रॅप साॅग ऐकायला हवे ते शब्दांचा वापर कशापदधतीने करतात शब्दांची वाक्यांची जुळवाजुळव कशा पद्धतीने करतात कशा पद्धतीने रॅप साॅग म्हणतात कोणत्या विषयावर रॅप साॅग बनवितात हे समजून घ्यायला हवे.

८) रोज सराव करायला हवा –

आपण रोज रॅप साॅग म्हण्याचा प्रयत्न करायला हवा.तशी सातत्याने रोज प्रॅक्टिस देखील करायला हवी.

९) रेकाॅर्डिग करा –

जेव्हा आपणास वाटेल की मला आता रॅप साॅग बनवायला जमते आहे त्यानंतर आपणास आपल्या गाण्याची रेकाॅर्डिग देखील करणे आवश्यक आहे.

ही रेकाॅर्डिग करण्यासाठी आपण एखाद्या व्हाॅईस रेकाॅर्डरचा वापर देखील करू शकतात.रेकाॅर्डिग करताना एखादे रॅप साॅग चांगले नाही बनले तर ते कट करून आपण पुन्हा दुसरे रॅप साॅग बनवायला हवे.

See also  विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना विषयी माहिती -Vitthal Rukmini varkari vima yojana

१०) पहिला मिक्स टेप तयार करा –

आपण आपल्या गाण्याचे एक मिक्स टेप बनवून फ्री मध्ये वितरीत करायला हवा याने आपले रॅप साॅग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

११) आपल्या गाण्याचे प्रमोशन करा –

सर्वात शेवटी आपणास आपल्या करिअर लाॅचिंगसाठी आपल्या रॅप साॅगला गाण्याला आॅनलाईन प्रमोट करणे आवश्यक आहे.

आपल्या गाण्याला आॅनलाईन प्रमोट करण्यासाठी आपण स्वताचे एखादे युटयुब चॅनल देखील बनवू शकतो.विविध प्रकारच्या गाण्यांच्या स्पर्धेत भाग घ्यायला हवा.