बिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी ? How to invest in Bitcoin in India in Marathi

बिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी ? How to invest in Bitcoin in India in Marathi

शेअर मार्केट मध्ये आपण गुंतवणूक करत असाल किंवा एकाद पेमेंट  गेटवे वापारत असाल तर तश्याच प्रकारे बिटकॉईन मध्ये गुंतवणुकीसाठी काही व्हॅलेट किंवा आपण ज्याला एक्सचेंज म्हणतो ते असतात.

आज भारतात काही  एक्सचेंज वर बिटकॉईम  मध्ये इन्वेसमेंट सुरू झाली असून काही WazirX, Unocoin, Zebpay,, तसेच

  • UCoin Multi-Cryptocurrency Wallet
  • Coinbase Bitcoin Wallet
  • Cool Wallet S
  • Exodus Bitcoin
  • Guarda Bitcoin
  • Ledger Nano X Bitcoin Wallet
  • Trezor Model T Bitcoin Wallet
  • Trust Bitcoin Wallet
  • Unocoin Wallet
  • WazirX Multi-Cryptocurrency Wallet

त्यात आपण  वझीर एक्स बद्दल माहिती घेऊयात, वझीर x  – Wazir X ह्यांची जगातल्या सर्वात मोठया अश्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज Binance सोबत भागीदारी,पार्टनरशिप असल्यामुळे  एक विश्वसनीय आणि खात्रीशीर म्हणहून ओळखलं जाते.

गुंतवणुकी पूर्वी  सर्व एक्सचेंज चा शक्य  तितक्या अभ्यास करून च गुंतवणूक करावयास हवी .

वझीर x काय  आहे??

हे एक भारताततिल नामांकित क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असून ह्यात ,अत्याधुनिक तंत्रज्ञान च वापर करून तयार केले गेलेले एक प्लॅटफॉर्म किंवा ठिकाण आहे जिथं आपण  क्रिप्टोकरन्सी ,, विक्री ,खरेदी करू शकता म्हणजे गुंतवणूक करू शकता. जसे शेअर मार्केट करता पॉप्युलर असलेले झिरोध ,अपस्टोक्स सारखे ब्रोकर आहेत तसेच वझीर x हे क्रिप्टो  ब्रोकर समजुयात.

See also  कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट मधील फरक - Difference between capital market and money market in Marathi

आपल्याला इथे खाते ओपन करायचे असल्यास, प्रक्रिया खूपच सोपी, सरळ आणि जलद असून आपण तात्काळ खात उघडू शकता.

  • पाहिलं पाऊल म्हणणे खाली काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या आधी वाचणे.
  • दुसरं स्टेप ह्या वझीर x चया वेबसाईट वर जाऊन sign up ह्या पेज वर यावे,इथं लिंक दिलेली आहे.

आता ज्या त्यांनी  ज्या 4 प्रक्रिया दिलेल्या  आहेत त्या एक एक करून पूर्ण करणे आवश्यक आहे

ईमेआयडी – आपल् खात ओपेनिंग करता आवश्यक.

  1. आपण कुठल आपला इमेल आयडी ह्या करता वापरणार आहात ते नक्की करा कारण हाच इमेल आयडी पुढें आपल्याला लॉगिन करता व पुढील संपर्क, संवाद करता लागणार आहे तसेच हा इमेल आयडी बदलावता येत नाही हे लक्ष्यात असू द्या.
  2. पासवर्ड- लक्ष्यात राहील असा पण भक्कम।पासवर्ड ठेवावं, 6 ते 64 अंक ,वर्ण ह्यात चालतात.पूर्वी वापरात असलेले पासवर्ड टाळावे. सोपे पासवर्ड जसे monu@123 , dipa789 असले सोपे पासवर्स नकोच. शक्य तितकंच अंक आज वर्ण ,चिन्हां वापार करावा जसे @%$!%*&^!  म्हणजे कुणाला त्याचा कयास लावणे अशक्य होते.

इमेल पडताळणी

आपण योग्य तो इमेल आयडी, पासवर्ड टाकून sign म्हटले की आपल्याला एक इमेल  आपला इमेल आयडी योग्य आहे का  ते पडताळणी करता एक इमेल येतो.

इमेल आला की त्यावर वेरीफाय म्हणून असलेल्या लिंक किंवा बटन वर टिपकी मारावी. क्लिक करावे. त्या लिंक द्वारे आपली इमेल पडताळणी पूर्ण होते.इमेल आल्यानंतर 15 मिनिटात वेरीफाय करन आवश्यक असते.

काही अडचण आली तर पुन्हा ac ला लॉगिन करून आपण पुन्हा विनंती वझीर x करू शकता

काही टेक्निकल अडचणी आल्यास थोडं 10-15 मिनिट उशीर होऊ शकतो किंवा आपला इमेल एकाद्या दुसऱ्या फोल्डर मध्ये ही जातो जसे, जंक, स्पॅम, प्रमोशन वगरे.

द्विस्तरीय सुरक्षा- 2FA व्यवस्था authentication

मोबाईल क्रमांक-SMS-  देशाचा कोड न टाकता आपला  फक्त 10 अंकी नंबर टाकावा,ह्या नंबर वर आपण ज्या वेळेची वेळी लॉग इन कराल तेव्हा एक OTP येत जाईल, पासवर्ड व्यतिरिक्त ही एक एक्सट्रा , आपलं खात अधिक सुरक्षित राखण्यासाठी मदत करत.

See also  कमी वेळात जास्त काम कसे करावे ? - List of Tips for Effective Time Management

चौथ्या स्टेप मध्ये आपणास आपलं ग्राहक ओळख म्हणजे KYC पूर्ण करणे

  • शक्यतो पूर्ण KYC करून घ्यावी कारण अपूर्ण राहिल्यास काही बाबींचा आपल्याला पूर्ण access मिळत नाही जस KYC पूर्ण नसेल तर आपण खात्यात क्रिप्टो  ठेवू शकतो किंवा  ट्रेडिंग करू शकतो पण खात्यातून क्रिप्टो  काढण्या करता KYC पूर्ण पार पाडण् आवश्यक असते.
  •  KYC  पूर्ण करण्यासाठी आपल  निवासी देश  निवडून नंतर प्रक्रिया  सुरू करावी
  • नावं– आपल्या आधार कार्ड जसे असेल तसे तंतोतंत नाव लिहावे. आडनाव किंवा पहिला नाव मागे पुढे असे नको.
  • जन्मतारीख– किमान आपलं वय 18 वर्ष  असावं. तारीख 4 मार्च 2020  असेल तर 04/03/2020 अशी लिहावी
  • कागदपत्र– जी जी कागदपत्रे उल्लेख आपण केलाय त्याची सर्व स्कॅन कॉपीज व आपला।स्वतःचा फोटो इमेजआधीच तयार ठेवाव्यात आणि एक एक  कागद अपलोड करावीत.
  • एकदा पूर्ण  काळजीपूर्वक आपण भरलेला फॉर्म चेक करून, काही स्पेलिंग चुकलेत का पाहून , सर्व योग्य आहे ह्याची खात्री पटली की सबमिट वर क्लिक कराव
  • ह्यानंतर आपल्याला साधारणतः 24  ते 48 तासात पडताळणी पूर्ण झाल्याचा इमेल येतो व आपलं खात हे activate होत . त्यांनतर आपण क्रिप्टो करन्सी व्यव्हार करू शकता.

काही महत्वाच्या बाबी-How to invest in Bitcoin in India

  1. व्हाइट पेपर-बिटकॉईन चा निर्माता सतोषी ने एक bitcoin White Pepar लिहून ठेवला त्यात बिटकॉईन चा तांत्रिक दृष्टया क्रिप्टो करन्सी चे मार्गदर्शक तत्त्वे लिहून ठेवलीत ती नक्की वाचावी
  2. अस्थिरता- लक्ष्यात असू द्यावे-बिटकॉईन ट्रेंडिंग प्रकार हा खुप अस्थिर,,जोरदार उलटफेर होणार असतो, कोणत्याच गोष्टी च तुमाला अंदाज बांधता येत नाही त्यामुळे सतर्क असणे खूप गरजेचं असते.
  3. सरकारी अंकुश नसणे-बिटकॉईन करता अजून मोठ्या प्रमाणावर नियमावली नाही. बऱ्याच देशांकडून अजून watch and wait  भूमिका

अशी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलाय,आपल्याला काही अडचनी असल्यास नक्की कॉमेंट्स सेक्शन मधून विचारा

See also  Bajaj Finserv EMI Card - बजाज फायनान्सचे ईएम आय कार्ड आँनलाईन कसे काढायचे? - How to apply my Bajaj Finserv EMI Network Card?

धन्यवाद.


पुस्तके – छंद आणि सवयी

Comments are closed.