इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेत विविध पदांवर तब्बल ४१ जागांसाठी भरती सुरू- India Post Payment Bank Recruitment 2023 In
Marathi
- इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेमध्ये ज्युनियर असोसिएट,सिनियर मॅनेजर तसेच चीफ मॅनेजर इत्यादी पदासाठी भरती केली जात आहे.
- सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेतर्फे केल्या जात असलेल्या ह्या भरतीत संपूर्ण भारतातील कुठलाही अनुभव उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
- ज्या उमेदवारांची ह्या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना मुंबई दिल्ली तसेच चेन्नई अशा ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.
- फक्त सदर भरतीसाठी ५५ पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करू नये.
- पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट -एकुण जागा -१५
- असिस्टंट मॅनेजर-एकुण जागा -१०
- मॅनेजर – ९ जागा
- सिनियर मॅनेजर -५ जागा
- चीफ मॅनेजर -२ जागा
शैक्षणिक पात्रता अणि वयाची अट –
- वरील सर्व पदांसाठी १/१/२०२३ रोजी ५५ वय असणे आवश्यक आहे ५५ पेक्षा अधिक वय नसावे.
- ज्युनियर असोसिएट पदासाठी उमेदवाराचे कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- उदा बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एम एस सी एम सीए बीसीए झालेले असणे आवश्यक आहे.
- ज्युनियर असोसिएट पदासाठी उमेदवाराला किमान तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
- असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे खालील पैकी कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एम एस सी एम सीए बीसीए झालेले असणे आवश्यक आहे.असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान पाच वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
- मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे बीएससी,बॅचलर आॅफ इंजिनिअरींग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीसीए एमसीए इत्यादी झालेले असणे आवश्यक आहे.कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.अणि
- कामाचा सात वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान ७ वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
- सिनियर मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान ९ वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.चीफ मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान अकरा वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
वेतन –
ज्या उमेदवारांची या भरतीदरम्यान निवड केली जाईल त्यांना ३४ हजार ते १ लाख २४ हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.
निवडप्रक्रिया –
सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड परीक्षेतील प्राप्त झालेल्या गुणांची एकुण टक्केवारी अणि मुलाखत या दोघांच्या आधारावर केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
सदर भरतीसाठी उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपला अर्ज आॅफलाईन पदधतीने सादर करायचा आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट-
Www.Ippbonline.Com ही इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेले नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.
Advertisement No.: IPPB/HR/CO/RECT./2022 23/04
DOWNLAOD BELOW