मित्रांनो जुलै च्या पहिल्या आठवड्यात NationalCentreofOrganicFarming तर्फे त्यांचे जे भारतात Regional ceneters आहेत तिथ ONLINE TRAINING ON ORGANIC FARMING एक साथ दिवसाचा कोर्स सुरू होणार आहे . ज्यांना सहभागी व्हायच आहे त्यांनी आवेदन करण्याकरता खलील लिंक दिलेला फॉर्म भरून सूचेने नुसार एमेल करयाचा आहे
कोर्स – 7 दिवसाचा
सहभाग – 100 अर्जदार प्रत्येक regional सेंटर प्रमाणे
पात्रता – ग्रामीण भागतील युवक आणि स्रियांना प्राधान्य.
अर्ज करण्या करता
अर्ज -फॉर्म download लिंक –https://ncof.dacnet.nic.in/DowloadableForms/ApplicationFormForTraining.pdf
Source – अधिक माहिती साठी लिंक – https://ncof.dacnet.nic.in/Trainings/Notice-online-Trg.pdf