पोस्ट खात्यात ९८ हजार ८३ जागांसाठी भरती सुरू – Post office recruitment 2023 in Marathi

पोस्ट खात्यात ९८ हजार ८३ जागांसाठी भरती सुरू – Post office recruitment 2023 in Marathi

ज्यांना पोस्ट खात्यात सरकारी नोकरी करायची ईच्छा आहे.त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.

भारतीय पोस्ट विभागातर्फे पोस्टमन,मेलगार्ड अणि मल्टीटास्किंग अशा विविध पदांकरीता ९८ हजार ८३ जागांची भरती काढण्यात आली आहे.

ह्या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीस तसेच घोषणा ही indiapost.in ह्या पण पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर करण्यात आली आहे.

पोस्टमन पदाच्या जागा -५९०९९

● महाराष्ट्र -९८८४ जागा

● दिल्ली -२९०३

● गुजरात -४५२४

● आंध्र प्रदेश -२२८९ जागा

● आसाम -९३४ जागा

● बिहार -१८५१

● छत्तीसगड -६१३

● हरियाणा -१०४३

● हिमाचल प्रदेश -४२३

● जम्मु काश्मीर -३९५

● झारखंड -८८९

● कर्नाटक -३८८७

● केरळ -२९३०

● मध्य प्रदेश -२०६२

● ओडिसा -१५३२

● पंजाब -१८२४

● राजस्थान -२१३५

● तामिळनाडू -६१३०

● तेलंगणा -१५५३

● उत्तर प्रदेश -५९९२

● उत्तराखंड -६७४

● वेस्ट बंगाल -५२३१

मेलगार्ड पदाच्या एकुण जागा -१४४५

● महाराष्ट्र -१४७

● दिल्ली -२०

● हरियाणा -२४

● झारखंड -१४

● कर्नाटक -९०

● आंध्र प्रदेश -१०८

● आसाम -७३

● बिहार -९५

● छत्तीसगड -१६

● गुजरात -७४

● हिमाचल प्रदेश -७

● केरळ -७४

● मध्य प्रदेश -५२

● पंजाब -२९

● ओडिसा -७०

● राजस्थान -६३

● तामिळनाडू -१२८

● तेलंगणा -८२

● उत्तर प्रदेश -११६

See also  PM care - मुलांसाठी पंतप्रधान मोदी केअर योजना - PM cares for children scheme in Marathi

● वेस्ट बंगाल -१८५

● उत्तराखंड -८

मल्टी टास्किंग पदाच्या जागा -३७ हजार ५३९

● दिल्ली -२६६७

● महाराष्ट्र -५४७८

● आंध्र प्रदेश -११६६

● आसाम -७४७

● बिहार -१९५६

● छत्तीसगड -३४६

● गुजरात -२५३०

● हरियाणा -८१८

● हिमाचल प्रदेश -३८३

● जम्मु काश्मीर -४०१

● झारखंड -६००

● कर्नाटक -१७५४

● केरळ १४२४

● मध्य प्रदेश -१२६८

● ओडिसा -८८१

● पंजाब -११७८

● राजस्थान -१३३६

● तामिळनाडू -३३६१

● तेलंगणा -८७८

● उत्तर प्रदेश -३९११

● उत्तराखंड -३९९

● वेस्ट बंगाल -३७४४

उमेदवारांना सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आणि इतर फायदे देखील मिळणार आहे.उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठीची पात्रता ही गुणवत्तेनुसार नियुक्त केली जाईल.

त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना भारत सरकारने चिन्हांकित केलेल्या कोणत्याही 23 मंडळांमध्ये पोस्ट केले जाईल.

सर्व उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मेरिटच्या आधारावर असणार आहे.

पोस्टमन पदाच्या ५९०९९ जागा

मेलगार्ड पदासाठी जागा -१४४५

मल्टीटास्किंग पदासाठी -एकुण २३ मंडळात ३७ हजार ५३९ जागा

भरतीसाठी पात्रतेच्या अटी –

● ज्या उमेदवारांची किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेली आहे तसेच ज्यांनी पदवी तसेच पदवीपेक्षा अधिक शिक्षण केलेले आहे असे उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

● ह्या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान १८ असायला हवे अणि जास्तीत जास्त वय ३२ असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी आॅनलाईन अर्ज कसा करायचा आहे?

सगळयात पहिले इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्यासाठी पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईट indiapost.in ला भेट द्यायचे आहे.

● यानंतर उमेदवाराने होम पेज वर जाऊन इंडिया पोस्ट रिक्रुटमेंट २०२३ अशी एक लिंक दिसेल तिच्यावर क्लीक करायचे आहे.

● यानंतर आपल्यासमोर अजुन एक पेज ओपन होईल त्यावर रेजिस्टर नाऊ असे एक आॉप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे आहे.

See also  रोबोटिक्स: मुलांकरिता एक प्राँमिसिंग करिअर - Career Opportunities in Robotics

● यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल त्यावर स्वताचे रेजिस्टर करून घ्यायचे.नाव रेजिस्टर करून झाले की सांगितलेली आवश्यक ती डाॅक्युमेंट सुदधा अपलोड करायची आहे.

● फाॅममध्ये विचारलेली सर्व माहीती व्यवस्थीत भरून झाली तसेच आवश्यक ते कागदपत्र देखील अपलोड करून झाले की शेवटी अर्ज करण्यासाठी आकारली जाणारी फी भरायची आहे.

अर्जाची फी भरून झाल्यावर आपला फाॅम शेवटी आॅनलाईन सबमीट करून अर्ज भरल्याचा पुरावा म्हणून त्याची एक प्रिंट देखील आपल्याजवळ ठेवण्यासाठी काढुन घ्यायची आहे.

वयातील सुट सवलत-

● अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील उमेदवारांकरीता पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

● इतर मागासवर्गीय गटासाठी तीन वर्षे

● आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वयात कुठलीही सुट देण्यात आलेली नाहीये.

● अपंग उमेदवारांना दहा वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

● अपंग व्यक्ती+ओबीसी तेरा वर्षांची सुट देण्यात आली आहे.

● अपंग व्यक्ती+एससी एसटी पंधरा वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

आॅनलाईन फाॅम भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे?आँनलाईन फाॅम भरायची शेवटची तारीख काय आहे?

आपणास हे कळविण्यासाठी टपाल विभागाकडुन लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया आरंभ होण्याची तारीख अणि नोंदणी प्रक्रिया समाप्त होण्याची तारीख त्यांच्या आॅफिशिअल वेबसाईटवर घोषित केली जाणार आहे.