काही लोकांना खडू किंवा माती खाण्याची इच्छा का वाटते?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group
खडू किंवा माती खाण्याची इच्छा

काही लोकांना खडू किंवामाती खाण्याची इच्छा का वाटते?

पिका हा एक वैद्यकीय विकार आहे ह्याची लक्षण आणि वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर  पौष्टीक नसलेल पदार्थांची खाण्याची आर्जव होणे, अति इछ्या होणे  (उदा. कोळसा, माती,  खडू, कागद इत्यादी) किंवा अन्न घटक (उदा. पीठ, कच्चा बटाटा, स्टार्च, बर्फाचे तुकडे) यांसारख्या पदार्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या घटकांची विचित्र, विसंगत व असामान्य भूक.

आज पर्यन्त पिकाच्या मूळ कारणांवर जे काही अत्यल्प संशोधन झाल आहे त्यावरून असे दिसून येते की पीडितांपैकी बहुतेकांच्या शरीरात  काही nutrients किंवा जैव रासायनिक व लोहाची कमतरता असते .पिका विकार आणि ,लोहाची कमतरता व थकवा वअशक्तपणा यांच्यातील नात इतक घट्ट आहे की लोहाची  deficiency कमतरता असलेले बहुतेक रुग्ण ह्या प्रकारच्या पिका आजारान बळी पडतात व तशी ही कबुली देतात . आणि विशेष म्हणजे ह्या खाल्लेल्या पदार्थात  deficiency असलेले  nutrients किंवा खनिज ही  नसतात .

ही जरी गंभीर समस्या नसली तरी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे आरोग्य करता चांगले असते.

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी

See also  जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे? - 2023 Jeevan Pramaan Patra Online Marathi information
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा