वॉशिंग मशीन माहिती | Washing machine buying Guide in Marathi
भारतामध्ये वॉशिंग मशीन प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला मिळते, भारतामध्येच काय तर अन्य सर्व देशांमध्ये अनेक लोक वॉशिंग मशीन चा वापर करतात. पूर्वीच्या काळी लोक कपडे धुण्यासाठी हातांचा वापर करायचे किंवा एखादा मोठा दगड घेऊन त्यावर आपटून किंवा साबण लावून धोपाटण्याच्या सहाय्याने आपटून आपटून कपडे धुवायचे त्यामुळे एकतर कपड्यांचे कापड खराब व्हायचे केव्हा ते फाटायचे.
वॉशिंग मशीन महिलांसाठी अत्यंत उपयुक्त – Washing machine buying Guide Marathi
- सध्याच्या धावपळीच्या कामात भारतामध्ये महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्य करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना घरातील असे छोटे-मोठे काम करण्यासाठी वेळ मिळत नाही अशा या महिलांसाठी वॉशिंग मशीन अत्यंत महत्त्वाचे काम करते.
- सध्या वॉशिंग मशीन इतका महत्त्वाचा आहे त्यामुळे गृहिणींचा वेळ वाचून ते त्या वेळेत अनेक आवडी जोपासू शकतात किंवा नोकरी करू शकतात,
- सध्या इतक्या ऍडव्हान्स पद्धतीच्या वॉशिंग मशीन भारतात उपलब्ध झाल्या आहेत की त्यामुळे गृहिनी घरात वॉशिंग मशीन चालू करून ऑफिसला जरी गेल्या तरी ते वॉशिंग मशीन आपले कपडे धुऊन झाल्यानंतर सुकल्यानंतर त्यात आदेश दिलेल्या किंवा त्याच्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ऑटोमॅटिक किंवा आपोआप स्वतःला आदेश देऊन मशीन बंद करतात त्यामुळे काही भीती देखील नाही किंवा विजेची अति वापर देखील होत नाही
कपडे धुण्याच्या मशीनचा म्हणजेच वॉशिंग मशीन चा अविष्कार व इतिहास- Washing machine buying Guide Marathi
- वॉशिंग मशीन ला मराठीमध्ये स्वतः कपडे धुणारे व सुखावणारे यंत्र किंवा स्वतः वस्त्र धुनारे उपकरण असे म्हणतात,
- वॉशिंग मशीन चा आविष्कार श्रेया जैकब क्रिश्चियन यांनी सतराशे 67 मध्ये केला, त्यानंतर अमेरिकेमध्ये तीस वर्षानंतर अमेरिका इथानिएल ब्रिक्स ने वॉशिंग मशीन चे पहिले पेटेंट प्राप्त केले.
- या वॉशिंग मशीन मध्ये सर्वप्रथम बँक मध्ये गरम पाणी टाकायचं त्यानंतर कपडे धुण्यासाठी त्यात कपडे टाकून मशीनच्या लिव्हरला मोडायचं म्हणजेच वाकवायचं त्यानंतर दोन रोलर च्या मदतीने कपड्याला लपटायच ही सर्व क्रिया झाल्यानंतर एक नावाचा वापर केला जायचा जेणेकरून टाकीतले पाणी पूर्णतः मोकळं केलं जाऊ अशा प्रकारचे मशीन कपडे धुण्यासाठी वापरला जात होत्या.
आधुनिक वॉशिंग मशीन
- 1905 मध्ये जगात पहिली ड्रम वाशिंग मशीन पाहायला मिळाली. परंतु ही मशीन देखील हातांच्या साहाय्याने चालवली जायची यामध्ये कोळसा व बर्नर साठी स्टील त्यांचा वापर केला जात होता व या कोळसा व बर्नर चा वापर पाणी गरम करण्यासाठी केला जात होता.
- 1920 च्या दशकात पहिला इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन चा आविष्कार झाला परंतु केवळ टर्निंग मैकेनिज्म इलेक्ट्रिक होत बाकी सर्व नियंत्रण मैनूअली होतं. चला हातानेच नियंत्रक करावं लागायचं.
आजच्या काळातील ॲडव्हान्स वॉशिंग मशीन- Washing machine buying Guide Marathi
आजच्या वॉशिंग मशीन कपडे धुण्यासाठी वाय-फायचा तसेच इंटरनेटचा वापर करत आहे ॲडव्हान्स मशीनस सध्या जगात उपलब्ध आहेत.
अशा मशीन्स इलेक्ट्रॉलिसिस चा वापर करतात काही मशीन्स तर डिटर्जंट शिवाय देखील कपडे धुऊन देतात यात सगळं काम ऑटोमॅटिक केलं जातं हा त्यांच वापर 1930 मध्ये ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन सर्वत्र उपलब्ध झाल्या या नवीन मॉडेल मध्ये दबाव स्विचथर्मोस्टैट्स आणि टायमर देखील समाविष्ट होते.
वॉशिंग मशीन मधला हा बदल खूपच मोठा व प्रगतीशील होता व फारच उपयुक्त होता. या नवीन आधुनिक वॉशिंग मशीन मध्ये पुढील नवीन गोष्टी आल्या,
- सेन्सर च्या मदतीने ॲडजस्टमेंट करण्यात येऊ लागला त्यामध्ये पाण्याची पातळी (water level) , रेट, स्पिनिंग म्हणजे कपडे वाढवणे याचा समावेश झाला.
- कपड्यांचा वजन किंवा मशीनची क्षमता चेक करण्यासाठी वेट सेंसर (wait sensing) देखील लावण्यात आला.
- वेगवेगळे सायकल्स सेट व्हायला लागले colors, whites, wool, synthetics …
- पाणी आणि ऊर्जेची देखील बचत होऊ लागली
1990 मध्ये ब्रिटिश मधील जेम्स डायसन ने दोन सिलेंडर चा वापर करून विविध दिशाने फिरणारी स्वयंचलित वॉशिंग मशीन निर्माण केली ही मशीन वेगवेगळ्या दिशेने फिरवून गोलाकार फिरून अतिशय चांगला परिणाम द्यायची तेही कमीत कमी वेळेत.
वॉशिंग मशीन का खरेदी करावी? Washing machine buying Guide Marathi
- सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसांना काम करण्यासाठी आपले गरजा भागवण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असते वॉशिंग मशीनच्या मदतीने लोक आपला स्वतःचा बिजनेस उभा करू शकता जसे की लॉन्ड्री बिजनेस
- यामध्ये कस्टमर चे कपडे व वाढवून देण्याचे काम वॉशिंग मशीन च्या साह्याने केले जाऊ शकते यामुळे आर्थिक मदतही होईल म्हणजेच मशीन चा वापर पैसे कमावण्यासाठी देखील केला जाईल
- तसेच याचा वापर करून जर चांगली प्रगती मिळाली तर हा एक स्वयंचलित बिजनेस देखील होऊ शकतो यातून फार मोठ्या प्रमाणात कमाई भेटू शकते
- महिलांसाठी सध्या काही महिला पुरुषांबरोबर आपले घर चालवण्यासाठी काम करतात अशा महिलांना घरातील काम तसेच बाहेरील काम दोन्ही करणे शक्य नसते अशा गृहिणींनी जर वेळ वाचवण्यासाठी वॉशिंग मशीन चा वापर केला तर त्यांचे काम नक्कीच सोपे होईल
- बॅचलर लोकांसाठी कामाला जाताना मशीन लावून घरी गेले तरी ऑटोमॅटिक मशीन सध्या उपलब्ध आहेत ते मशीन आपोआप कपडे देऊन झाल्यानंतर बंद होतात त्यामुळे विजेची देखील बचत होते व व्यक्तीला मशीन बंद करण्याची देखील गरज नाही कारण सर्व काम मशीन ऑटोमॅटिक पद्धतीने करते.
- काही लोक आपले कपडे लॉन्ड्री मध्ये धुण्यासाठी देतात ज्यांना वेळ नसतो पण अशा व्यक्तीने जर स्वतः घरात मशीन खरेदी केली तर त्यांना लॉन्ड्री मध्ये जाण्याची गरज नाही ते स्वतः आपले कपडे घरात अत्यंत सोप्या पद्धतीने देऊ शकतात व पैशांची देखील बचत होते आज प्रत्येक घराघरात आपल्याला वॉशिंग मशीन पाहायला मिळतात.
वॉशिंग मशीन खरेदी करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी- Washing machine buying Guide Marathi
- भारतात वॉशिंग मशीन निवडणे म्हणजे हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे वॉशिंग मशीन निवडताना लक्षात घ्यायच्या गोष्टी म्हणजे मशीन ची चांगली क्षमता, जी की प्रत्येक वजन आणि functionमध्ये वेगवेगळे प्रकारचे असते.
- त्यामध्ये स्पीड वॉश, वौश प्रोग्राम, होट वॉश, टेंपरेचर कंट्रोल,डिजिटल डिस्प्ले, प्रोटेक्टिव रॅट मेष, चाईल्ड लॉक, विलंब सुरू असे वेगवेगळे प्रोग्राम्स किंवा सेटिंग्स असतात.
- मशीनची शमता-लहान किंवा मोठ्या सर्व प्रकारच्या मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुमच्या कुटुंबाचा आकार म्हणजे कुटुंबात किती व्यक्ती आहे यावर अवलंबून तुम्ही ते वजन कमी जास्त करु शकता आणि प्रकारच्या वजन असणारे मशीन बाजारात उपलब्ध आहे त्यामध्ये सहा किलो आठ किलो दहा पेक्षा अधिकही किलो चा मशीनस उपलब्ध आहे
- वॉशिंग मशीन लोडिंग प्रकार-यामध्ये फ्रंट लोडिंग व्हाट्सअप लोडिंग असे दोन प्रकार उपलब्ध आहेत प्रत्येकाचे आपापले फायदे व तोटे देखील आहेत त्यानुसार आपण आपल्या सोयीनुसार हवी ती मशीन खरेदी करू शकता
- वॉशिंग मशीन मध्ये फंक्शन चे प्रकार-वाशिंग मशीन मध्ये सेमी ऑटोमॅटिक किंवा फुले ऑटोमॅटिक म्हणजे पूर्णता स्वयंचलित असे दोन प्रकार फंक्शन मध्ये असतात त्यानुसार तुम्हाला जो प्रकार सोपा वाटेल किंवा वापरण्याची सोपा जाईल तो प्रकार निवडावा.
- वॉशिंग मशीन चे प्रकार-वॉशिंग मशीन मध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात सेमी ऑटोमॅटिक मशीन व फुल्ली ऑटोमॅटिक मशीन याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ,
- सेमी ऑटोमॅटिक मशीन-
याला अर्ध स्वयंचलित मशीन असे देखील म्हणतात यामध्ये दोन टब असतात एक कपडे धुण्यासाठी आणि दुसरा सुखवण्यासाठी यामध्ये सुरुवातीला एका टबमध्ये कपडे टाकावे लागतात ते दोन झाल्यानंतर पुन्हा एका टाईप मधून काढून सुखावण्यासाठी दुसरा टॉप मध्ये टाकावे लागतात थोडक्यात यामध्ये मानवी हस्तक्षेपाची गरज असते संपूर्ण काम मशिनच करत नाही, हातांचा देखील वापर करावा लागतो त्यामुळे या वर्षी तुम्ही फुल्ल ऑटोमॅटिक मशीन चा वापर करू शकता सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घेण्याचे कारण म्हणजे त्याची किंमत भारतात 6000 ते 12000 रुपयांपर्यंत या मशीन मिळतात.
Washing machine buying Guide Marathi
फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन- या मशीन दोन भागांमध्ये विभागला जातात,-
- टॉप लोड वॉशिंग मशीन
- फ्रंट लोड वॉशिंग मशीन
- फुले ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
- मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता पडत नाही यामध्ये एकदा कपडे टाकले की निश्चित केलेल्या वेळात मशीन मध्ये पूर्णपणे दोन व सुखावून मिळतात यामध्ये water level,wash किंवा rinse,spin तसेच air dry, bepper, असे अनेक ऑप्शन्स असतात.
- यामध्ये कपडे धुऊन झाल्यानंतर मशीन मधील बिपर च्या साह्याने मशीन मधून आपोआप आवाज येतो म्हणजेच मशीन झाल्याचा तो संकेत असतो.
- तेव्हा आपण मशीन मधील कपडे काढून ते थोडेसे ओली असेल तर वाळत टाकू शकतो किंवा वापरू शकतो.
- यामध्ये फक्त कपडे मशीन मध्ये कपडे टाकने व झाल्यानंतर मशीन मधून बाहेर काढणे एवढेच काम करणे आवश्यक आहे बाकी सगळे काम मशीन आपल्या टेक्नॉलॉजी च्या सहाय्याने करते.
- टॉप लोडिंग वॉशिंग मशीन
- मध्ये कपडे टाकण्याचे बाजू मशीन च्या वरच्या बाजूला असते दरवाजा वरच्या साईडला उघडुन त्यामध्ये कपडे टाकले जातात.
- फ्रंट लोड वॉशिंग मशीन यामध्ये मशीनच्या मध्यभागी एक गोल प्रकारचे हॉल असते तेथे एक दरवाजा असतो त्या दरवाजातून कपडे आज टाकावे लागतात म्हणजेच कपडे मशीन च्या वरच्या बाजूने नाहीतर मध्ये दिलेला गोल सर्कल च्या माध्यमातून मशीन मध्ये टाकावे लागतात अशा प्रकारच्या मशीन हाईट ने कमी असतात.
वॉशिंग मशीन चे बाजारात उपलब्ध असणारे बँड्स- पुढील पैकी अनेक डान्स चे वॉशिंग मशीन भारतात उपलब्ध आहे
- Panasonic
- Samsung
- Whirlpool
- Bosch
- Haier
- LG
- Croma
- Godrej
- LIoyd
- Onida
अशा सर्व माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाला हवी ती वॉशिंग मशीन लावू शकता चेक करून तुम्हाला साजेशी तुम्हाला वापरण्यास सोपे जाईल अशी मशीन निवडू शकता मशीनचे अनेक प्रकार अनेक फीचर्स अनेक उपयोग अनेक फायदे आहेत.
रिपेरिंग करण्यासाठी देखील त्यांचा ने कस्टमर च केअर उपलब्ध आहेत मशीन ला काही झाले तर टेक्निकल व्यक्ती घरी येऊन आपली मशीन दुरुस्त करून देतात.
दुकानात नेण्याची आवश्यकता देखील पडत नाही आणि शिवाय म्हणजे आपल्याला परवडेल अशा किमतीची वॉशिंग मशीन आपण घेऊ शकता स्वताचा उपभोग घेऊ शकता धन्यवाद
आम्ही अशा करतो की आपल्याला या लेखा द्वारे वॉशिंग मशीन घेण्यास नक्की मदत होईल .