रोजच्या वापरातील १०० इंग्लिश शब्द अणि त्यांचा अर्थ 100 daily use English words with meaning in Marathi
१)Bother – त्रास देणे
Don’t bother me – मला त्रास देऊ नको.
२) glad – आनंदी
Glad to meet you – तुम्हाला भेटुन आनंद झाला.
३) injustice – अन्याय
This injustice won’t be tolerated -हा अन्याय सहन केला जाणार नाही.
४) lawyer – वकिल
I want to be a lawyer -मला एक वकिल बनण्याची ईच्छा आहे.
५) social – सामाजिक
Man is a social animal – मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे.
६) wood – लाकुड
This table is made of wood -हा टेबल लाकडाचा तयार करण्यात आला आहे.
७) bit – थोडासा
I ate bite of chocolate -मी जरासे चाॅकलेट खाल्ले.
८) extra – अतिरिक्त
I don’t have extra time for you -माझ्याकडे तुझ्यासाठी अतिरिक्त वेळ नाहीये.
९) goal – ध्येय लक्ष
His goal was to become successful blogger -त्याचे ध्येय यशस्वी ब्लाँगर बनणे आहे.
१०) lie – खोटे
It’s a lie -हे एक खोटे आहे.
११) serve – वाढणे
Please serve use food
१२) brain – मेंदु
Use your Brain -आपल्या मेंदुचा वापर कर
१३) wealth -धन दौलत
Health is wealth – आरोग्य हीच संपत्ती
१४) beat – मारणे
Why are you beating him -तु त्याला का मारतो आहे.
१५) celebrate – साजरा करणे
I’ll celebrate my birthday with my family -मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत साजरा करेल.
१६) rent – भाडे
Please pay your rent soon -कृपया आपले भाडे लवकर भरा
१७) solution – समाधान
Do you have any solution – तुमच्याकडे कुठले समाधान आहे का?
१८) waste – वाया जाणे
Don’t waste your time -तुझा वेळ वाया घालवू नको.
१९) gather -गोळा करणे
I have to gather money – मला माझे पैसे गोळा करायचे आहे.
२०) purchase – खरेदी करणे
I’ll purchase a car in next month -पुढच्या महिन्यात मी कार खरेदी करणार
२१) happen – घडणे
What happened – काय घडले?
२२) length – लांबी
Length of this cloth is 10 metres -हया कपडयाची लांबी १० मीटर आहे.
२३) mistake- चुक
It was my mistake – ही माझी चुकी होती.
२४) opportunity – संधी
Never miss opportunity – संधी कधीही सोडु नका.
२५) prize – बक्षिस
I won a prize in last week -मागील आठवड्यात मी एक बक्षिस जिंकले.
२६) race – शर्यत
I stood first in the race -मी शर्यतीत पहिला आलो.
२७) risk-धोका
Your life is at risk -तुमच्या जीवाला धोका आहे.
२८) hidden -लपलेले
Show me your hidden talent – मला तुमची लपलेली प्रतिभा दाखवा
२९) may be – कदाचित
May be he will come late -कदाचित तो उशिरा येईल.
३०) publish -प्रकाशित करणे
This book was published in 1990-हया पुस्तकाचे प्रकाशन १९९० मध्ये करण्यात आले आहे.
३१) select – निवडणे
when will i get selected for this competition-माझी या स्पर्धेसाठी निवड कधी होईल.
३२) tools – साधने किंवा उपकरणे
Where are the tools – उपकरण कुठे आहे?
३३) inform – सुचित करणे
Who informed you about this –
कोणी तुम्हाला याबाबद माहीती दिली.
३४) later -नंतर
I call you later – मी तुला नंतर काॅल करतो.
३५) pain – वेदना
I have severe pain in my neck –
मला माझ्या मानेमध्ये तीव्र वेदना होत आहेत.
३६) actual – वास्तविक
I don’t know actual situation -मला वास्तविक परिस्थिती माहीती नाही.
३७) earn – कमावणे
How much do you earn -तु किती कमवतो
३८) customer – ग्राहक
I am regular customer -मी तुमचा रोजचा ग्राहक आहे.
३९) manage- व्यवस्थापित करणे
Don’t worry I’ll manage-चिंता करू नको मी सांभाळून घेईल.
४०) mystery- रहस्य
It is a mystery – हे एक रहस्य आहे.
४१) behaviour – वर्तन
His behaviour is very nice -त्याचे वर्तन खुप चांगले आहे.
४२) match – सामना
We won the final match -आम्ही अंतिम सामना जिंकला.
४३) passenger -प्रवासी
The passengers are waiting for the train -प्रवासी ट्रेनची वाट पाहत आहे.
४४) pole – खांब
This pole is made of steel -हा खांब स्टीलचा बनलेला आहे.
४५) swim- पोहणे
Do you know how to swim -तुला पोहणे माहीत आहे का?
४६) shoot – गोळी मारणे
Don’t move or I’ll Will be shoot you -हलु नकोस मी तुला गोळी घालीन
४७) event – कार्यक्रम
the event was cancelled due to some reason -कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आला
४८) lack – कमतरता तसेच कमी
there is no lack of money in my house-माझ्या घरात पैशांची कमतरता नाही
४९) safety -सुरक्षा
you don’t need worry for my safety-माझ्या सुरक्षिततेसाठी तुला काळजी करण्याची गरज नाही
५०) produce – निर्माण तसेच उत्पन्न करणे
this year produce good harvest-यावर्षी चांगले पीक आले.
५१) stairs -पायरया
he fell down from stairs-तो पायऱ्यांवरून खाली पडला.
५२) blood – रक्त
The colour of blood is red -रक्ताचा रंग लाल असतो.
५३) correct – योग्य बरोबर
All of my answers were correct -माझे सर्व उत्तरे बरोबर होती.
५४) hole – छिद्र
There is a hole in your shirt -तुमच्या शर्टला छिद्र आहे.
५५) structure – रचना
The structure of this building is very strong – ह्या इमारतीची रचना अतिशय मजबूत आहे.
५६) control – नियंत्रण
The situation is out of my control -परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर आहे.
५७) magical – जादुई
He has magical power-त्याच्याकडे जादूची शक्ती आहे.
५८) silly – मुर्ख वेडा
You are so silly -तु खुप मुर्ख आहेस.
५९) across – च्या पलीकडे
My house is across the road -माझे घर रस्त्याच्या पलीकडे आहे.
६०) breathe – श्वास घेणे
The patient is unable to breathe properly -रुग्णाला नीट श्वास घेता येत नाही
६१) fortunate- भाग्यवान
You are so fortunate – तु खुप भाग्यवान आहेस.
६२) tail – शेपुट
Its tail is very long – त्याची शेपटी खूप लांब आहे.
६३) asleep -झोपलेला
I was asleep -मी झोपलेलो होतो.
६४) collect -संग्रहीत करणे
I have collected 1000 rupees -मी हजार रुपये संग्रहित केले आहे.
६५) decision – निर्णय फैसला
I have changed my decision -मी माझा निर्णय बदलला आहे.
६६) marry – लग्न करणे
When will you Marry me -तु माझ्याशी कधी लग्न करशील.
६७) married – विवाहित
He is not married – तो अविवाहित आहे.
६८) prepare – तयार करणे
I am preparing for my exam -मी माझ्या परीक्षेची तयारी करतो आहे.
६९) spend – खर्च करणे
I have spent a lot of money -मी खूप पैसे खर्च केले आहेत.
७०) wake – उठणे जागे होणे
when do you wake up in the morning? -तुम्ही सकाळी कधी उठता.
७१) alone – एकटा
Do you live alone?-तुम्ही एकटे राहता का?
७२) space -जागा
How much space do you need? -तुम्हाला किती जागा हवी आहे
७३) release -प्रकाशित करणे सोडणे
All the birds were released from the cage -सर्व पक्षी पिंजऱ्यातून मुक्त झाले.
७४) require- आवश्यकता
how much money is required for his treatment-त्याच्या उपचारासाठी किती पैसे लागतील.
७५) against – च्या विरूद्ध
she will never speak against me -ती माझ्याविरुद्ध कधीच बोलणार नाही.
७६) discover – शोध घेणे
America was discovered by Columbus -अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला होता.
७७) island – बेट
nobody lives on this island-या बेटावर कोणीही राहत नाही.
७८) save – बचत करणे
How much money did you save -तुम्ही किती पैसे वाचवले.
७९) taste – चव
Its taste is amazing – त्याची चव अप्रतिम आहे.
८०) step – पाऊल
We should walk around 5 hundred after dinner -रात्रीच्या जेवणानंतर पाचशेच्या आसपास फिरायला हव
८१) curtain – पडदा
Draw the curtains – पडदे काढा
८२) far – दुर
The hospital is far from here -ते हाॅस्पिटल इथून खुप दूर आहे.
८३) focus – ध्यान लावणे
You must focus on your studies -तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
८४) purpose – हेतु उद्दिष्ट
What’s your purpose to come here -तुझे येथे येण्याचे उद्दिष्ट काय आहे?
८५) encourage – प्रोत्साहन देणे
I was trying to encourage you -मी तुला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होतो.
८६) therefore – म्हणुन
I am sick therefore i will not attend the meeting -मी आजारी आहे म्हणून मी बैठकीला येणार नाही.
८७) protect – रक्षण करणे
I’ll will always protects you -मी नेहमी तुझे रक्षण करीन.
८८) contribute – योगदान देणे
He contribute 50 lakh rupees for the hospital -त्याने हाॅस्पिटल करीता ५० लाख रुपये इतके योगदान दिले.
८९) difference – अंतर
Do you see any difference between these two -या दोघांमध्ये काही फरक दिसतो आहे का?
९०) condition – स्थिती
the patient condition was very good -रुग्णाची प्रकृती खूप चांगली होती.
९१) challenge – आव्हान
i accept your challenge-मी तुमचे आव्हान स्वीकारतो.
९२) beside – बाजुला
Dont sit beside me -माझ्या बाजुला बसु नको
९३) allow – परवानगी देणे संमती देणे
I will not allow you to go there –
मी तुला तिथे जाऊ देणार नाही
९४) voice – आवाज
Your voice is melodious -तुझा आवाज मधुर आहे.
९५) upset – नाराज
Why are you so upset -तू इतका अस्वस्थ का आहेस
९६) return -परत जाणे
He returned to Delhi Last week -गेल्या आठवड्यात तो दिल्लीला परतला.
९७) dead – मृत मेलेला
He was found dead on road -तो रस्त्यावर मृत अवस्थेत आढळला.
९८) choice – पर्याय
You don’t have any choice -तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही.
९९) visible – दृश्य दिसणारे
Your house is visible from here -येथून तुमचे घर दिसते.
१००) invisible – अदृश्य न दिसणारे
He is invisible – तो अदृश्य आहे.