१३९ इंग्रजी शब्दयोगी अव्ययांची यादी | 139 English Preposition List In Marathi
1)Inside – आत च्या आत
2) Outside -बाहेर
3) With – च्या सोबत, च्या बरोबर,च्या ने
4) Under – च्याखाली
5) Above – वर
6) Across – पलीकडे
7) After – नंतर
8) About – घ्या विषयी/च्या बद्दल
9) Before – आधी, पुर्वी अगोदर
10) Against -विरूदध
11) Among -मध्ये
12) Around -भोवती
13) As -सारखे
14) At -च्या ठिकाणी/च्याला च्यापाशी च्याकडेने च्या वर
15) Behind -मागे
16) Below -खाली
17) Beneath -खाली
18) Beside -बाजुला
19) Between -च्यामध्ये दोघांमध्ये
20) Beyond -पलीकडे
21) By -च्या ने/पाशी/शेजारी/जवळ पुढे पर्यंत पुर्वी
22) Despite -तरी देखील
23) Down -खाली
24) During – दरम्यान
25) For -च्यासाठी/जागी
26) From -च्यापासुन/च्याकडुन/च्या हुन
27) In – आत/आतील/मध्ये
28) Inside -बाजुला
29) Into -मध्ये आत
30) Near -जवळ
31) Next -पाठोपाठ
32) Of -चा,ची चे पैकी मुळे
33) On – वर/ला चालु/ च्या दिवशी/च्या नंतर
34) Out -बाहेर
35) Over -वर
36) Plus -अधिक
37) Round -गोल
38) Since -पासुन
39) Through -मधुन
40) Till -पर्यत
41) Toward -च्या दिशेने
42) Unlike -सारखा नसणे
43) Until -नाही तोपर्यंत
44) Up -वर
45) Within -च्या आत
46) According To -च्या नुसार
47) Because Of -च्या मुळे
48) Close To -च्या जवळ
49) Due To -च्या मुळे
50) Except For -वगळता
51) Far From -खुप दुर दुर पासुन
52) Instead -च्या ऐवजी
53) Near To -च्या जवळ
54) Next -ला लागुन
55) As Far As -जिथपर्यत जिथवर
56) As Well As -तसेच
57) In Front Of -च्या समोर
58) In Spite Of -असुन देखील
59) On Behalf Of -च्या वतीने
60) On Top Of -च्या उपरांत
61) This -हा
62) That -तो
63) Those – त्या
64) These -हया
65) To -च्या कडे/ च्या दिशेने/ च्यापर्यंत
66) Upon – वर
67) Aboard -जहाजात
68) Among -सर्वाच्या मध्ये
69) Across -ओलांडुन
70) Versus -च्या विरूद्ध
71) Along -च्या बाजुने
72) Than -च्या पेक्षा
73) Anti -च्या विरोधात
74) Off -बंद
75) Ago -पुर्वी
76) Amid -दरम्यान
77) Among – च्या मध्ये
78) Besides -याशिवाय
79) But -परंतु पण
80) Considering -विचारात घेऊन
81) Concerning -संबंधित
82) Despite -असुनही
83) Including -समावेश
84) Excluding -वगळुन
85) Following -खालील
86) Minus -वजा
87) Onto -वर
88) Opposite -विरूदध
89) Past -भुतकाळ
90) Per -प्रती
91) Regarding -संबंधित
92) Save -जतन करणे बचत करणे
93) Via -दवारे
94) Without -च्या शिवाय/च्या विना/ च्या खेरीज
95) Circa -सुमारे
96) Gone -गेले
97) Prior To -च्या आधी
98) Alongside -बाजुने
99) Apart Of -चा एक भाग
100) Astride -चालणे
101) Close To -च्या जवळ
102) Far -दुर
103) Far From -च्यापासुन दुर
104) Foreword -पुढे पाठवणे
105) Into -मध्ये
106) Near -जवळ
107) Near To -च्या जवळ
108) Next To -च्या पुढे
109) Onboard – जहाजावर
110) Onto -वर
111) Out Of -च्या बाहेर च्या पैकी
112) Through-माध्यमातुन
113) Throughout -संपुर्ण
114) Together With -च्या सोबत
115) Underneath -खाली
116) Up Against -च्या विरूद्ध
117)Ahead -पुढे
118) Along -बाजुने
119) Away -दुर
120) Away From – च्यापासुन दुर
121) By Means Of – चा अर्थ
122) Further To – पुढील
123) In Between – दरम्यान
124) As Per -च्या नुसार
125) As For -म्हणुन
126) Barring -वगळणे
127) Because Of -च्या मुळे
128) But For -पण त्यासाठी
129) Contrary To -विरूदध
130) Counting -मोजणी
131) Cum – सह
132) Depending On -च्या वर अवलंबून असणे
133) Due To -च्या मुळे
134) In Case Of – च्या बाबतीत
135) In Addition To -च्या व्यतिरिक्त
136) In Place Of -च्या जागी
137) On Account Of -च्या खात्यातील
138) Owning To -च्या मालकीचे
139) With A View To -च्या दृष्टीकोनातून