इंग्रजीतील गोंधळात टाकणारे 85 शब्द अणि त्यांचे मराठीतील अर्थ | 85 Confusing Homophones English Words With Marathi Meaning
मित्रांनो आज आपण इंग्रजीतील काही असे शब्द जाणुन घेणार आहोत.ज्यांचे उच्चारण हे बोलताना एकदम सारखेच होते पण दोघा शब्दांचे अर्थ वेगवेगळे निघत असतात.दोघांची स्पेलिंग देखील वेगवेगळी असते यालाच इंग्रजीत होमोफोन्स म्हटले जाते.
1) Need – आवश्यकता,गरज
Knead -पीठ तसेच कणिक
2) Meat -मांस
Meet -भेटणे,भेट घेणे
3)Die -मृत मरण पावलेला
Dye – रंगवणे, रंग देणे
4) Knot -गाठ,बंधन,सागरी मैल,लोकांचा लहान गट,प्रश्न,जहाज विमान यांचा वेग मोजण्याचे माप
Not -नाही,नकार देणे
5) See -बघणे पाहणे पाहु शकणे
Sea -समुद्र,सागर
6) Right – योग्य,बरोबर, उचित
Right -हक्क,अधिकार
Write -लिहिणे
7) Peak -सर्वोच्च बिंदु,सर्वोच्च शिखर टोक गाठणे,
Peek -डोकावून पाहणे,निरखुन पाहणे
Pick -निवडणे
8) Grate -किसणे,खरखर घासणे
Great -महान,महात्मा,
9) Pain -वेदना कळ,यातना
Pen -लिहिण्याचे साधन कलम,लेखणी
Pane -खिडकीची काच
10) Peace -शांतता
Piece -तुकडा,भाग
11) Wait -वाट पाहणे,प्रतिक्षा करणे
Weight -वजन
12) Loose -ढिल्ला, नीक न बांधलेला सैल
Lose -हरणे,गमावणे
13) Principal -प्राचार्य
Principle -सिदधांत,तत्व नियम
14) Hole -छिद्र,भोक,
Whole -संपुर्ण,सर्व
15) By -दवारे
Bye -बाय करणे टाटा करणे
Buy -खरेदी करणे
16) Weak -कमकुवत,कमजोर,अशक्त
Week -हप्ता आठवडा
17) Story -कथा कहाणी
Storey -मजली,मजला
18) Some -काही
Sum -बेरीज
19) Cell -पेशी
Sell Sale -विक्री करणे,विकणे
20) Sweet -गोड तसेच मधुर
Sweat -घाम येणे घाम फुटणे
Suite -हाँटेलमधील खोली
21) Tail -शेपुट शेपटी
Tale -गोष्ट कथा
22) Break -खंडित करणे तोडणे मोडणे विराम देणे संधी देणे
Brake -गतिनिरोधक ब्रेक,गाडीचा ब्रेक लावणे
23) Which -कोणता
Witch-चेटकीन
24) Sole -बुटाचा तसेच पायाचा तळवा,एकुलता एक एकटा
Soul -आत्मा
25) Steal -चोरणे
Steel -पोलादी पोलादी आवरण असलेले
Still -शांत स्तब्ध
26) Wail -रडणे,आक्रोश विलाप करने गळा काढुन रडणे
Whale -समुद्रात सापडणारा देवमासा माशाचा एक मुख्य प्रकार
27) Waste -वाया फुकट व्यर्थ जाणे
Waist -कंबर
West -पश्चिम
28) Coarse -खडबडीत,जाडेभरडे,गावंढळ
Course -अभ्यासक्रम पाठयक्रम
29) Slay -हत्या करणे ठार मारणे
Sleigh -घोडा जुंपलेली घसरगाडी
30) Sale -विक्री
Sail -समुद्रपर्यटन करणे
31) Worn -थकलेला थिजुन गेलेला जीर्ण झालेला
Warn -धमकी धोक्याची सुचना तसेच इशारा देणे
32) Hi -भेटल्यावर करायचा नमस्कार
High -उंच
33) Seen -बघितले पाहिले
Scene -देखावा दृश्य
34) Know -माहीत असणे
No -नकार देणे नाही म्हणने
35) Current -सध्याचा वर्तमानकालीन
Current -विज
Currant-किसमिस मनूका बदाणा
36) Manor -जमीनदाराचा जमीन जुमला जहागीर
Manner -पदधत रीत लकब
37) To -करण्यासाठी,च्याकडे च्यापर्यत च्यातुलनेने
Two -दोन
Too -खुप
38) Accept -स्वीकार करणे मान्य करणे
Except -वगळता च्या विना च्या शिवाय
Expect -आशा करणे
39) Adopt -दत्तक घेणे
Adapt -जुळवून घेणे फेरफार करून योग्य करणे
Adept -निपुन पटाईत निष्णात
40) Bear -अस्वल
Beer -मद्याचा एक प्रकार
41) Heal -निरोगी करणे बरा करणे
Hill -टेकडी
Heel -टाच
42) Accident -अपघात दुर्घटना
Incident -घटना प्रसंग
43) Chase -पाठलाग करणे
Chess -बुदधिबळ
44) Check -तपासणे चौकशी करणे
Cheque -धनादेश
45) Eligible -पात्र योग्य
Illegible -वाचण्यास अयोग्य अवघड अशक्य
46) Heap -ढीग रास
Hip -नितंब कटिप्रदेश
47) Hear -ऐकणे
Here -इथे
48) Jealous -ईर्षा करणे
Zealous -उत्साही आनंदी
49) Meal -जेवण
Mill -कारखाना चक्की
50) None -कुठलेही नही
Nun -जोगिण संन्यास घेतलेली स्त्री
51) Paper -कागद
Pepper -काळी मिरची तसेच मसाला
52) Petrol -पेट्रोल
Patrol -गस्त घालणे
53) Sailor -नाविक नावाडी
Seller -विक्रेता
54) Ship -जहाज बोट
Sheep -मेंढी
55) Stationary -स्थिर
Stationery -लेखन सामग्री
56) Taste -चव
Test -चाचणी
57) Thron -काटा एखादी टोचणारी गोष्ट
Throne -सिंहासन
58) Son -मुलगा
Sun -सुर्य
59) Maize -मका
Maze -चक्रव्यूह
60) Queue -रांग
Cue -संकेत
61) Caste -जात
Cast -नाटक सिनेमा मालिकेतील सर्व कलाकार
62) Night -रात्र
Knight -बुदधीबळातील घोडा
63) Pale -कातडी पिवळी होणे निस्तेज होणे फिकी पडणे
Pail -बादली
64) Mail -डाक व्यवस्था पत्र व्यवस्था
Male -पुरूष
65) Dear -आवडता प्रिय
Deer -हरीण
66) I -मी माझे
Eye -डोळा
67) Urn -कलश
Earn -कमाविणे
68) Sight -दृष्टी नजर पाहण्याची शक्ती
Site -बांधकामासाठी मुक्रर केलेली जागा
69) Weather -हवामान
Whether -कसेही असले तरी कोणत्याही अवस्थेत
70) Whose -कोणाची कोणाचे ज्याचे जिचे
Who’s -कोण आहे
71) Flour -पीठ
Flowers -फुल
72) Be -असणे होणे
Bee -मधमाशी
73) Ant -मुंगी
Aunt -मावशी काकु आत्या
74) Would -होईल
Wood -लाकुड
75) Aloud -जोरात
Allowed -संमती अनुमती
76) Berth -झोपण्याची जागा
Birth -जन्म
77) Plain -साधे
Plane -विमान
78) Lone -एकटा
Loan -कर्ज
79) Compliment -प्रशंसा कौतुक
Complement -पुरक
80) Cellar -तळघर
Seller -विक्रेता
81) Stair -जिना
Stare-घुरणे टक लावून पाहणे
82) So -याकरीता
Sow -बीज पेरणे
83) Rose -गुलाब
Rows -पंक्ती
84) Shoe -बुट शुज
Shoo -पळवुन लावणे हाकलने
85) Due -द्यायचा असलेला देय
Dew -दव,टवटवीतपणा