ऋषि सुनक यांचा जीवन परिचय – Biography of Rishi Sunak in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ऋषि सुनक यांचा जीवन परिचय – Biography of Rishi Sunak in Marathi

जगामध्ये प्रत्येकाला यशस्वी बनायचे असते ,परंतु यशस्वी काहीच लोक बनतात .आपण अशाच यशस्वी व्यक्तीबद्दल ऋषी सुनक यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत..जेणेकरून त्यांचे प्रेरित जीवन तुम्हाला काहीतरी चांगले करण्यासाठी प्रेरित करेल.

ऋषी सुनक हे एक ब्रिटिश नेते आहेत आणि ते इन्फोसिस चे सह संस्थापक असेलल्या नारायण मूर्ती यांच्ये जावई देखील आहेत.ऋषी सुनक यांनी १३ फेब्रुवारी २०२० रोजी आर्थिक मंत्र्याचा कारभार स्वीकारला होता.
मूळ भारतीय असलेल्या ऋषी सुनक यांना येत्या निवडणुकीत ब्रिटन च्या पंतप्रधान साठी प्रमुख दावेदार मानले जात

आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म –

  • ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० सालि साऊथ हेंपट येथे हिंदू पंजाबी परिवारात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव यशविर सुनक आणि त्यांच्या आईचे नाव उषा सुनक होते.
  • यश विर सुनक यांना तीन मुली मुलांमधील ऋषी सुनक हे मोठे पुत्र होते.
  • यश वीर सुनक यांचा जन्म केनिया येथे झाला आणि ऋषी सुन क यांच्या आईचा उषा सुनक यांचा जन्म तांजानिया येथे झाला.
  • ऋषी सुनक यांचे आजी आजोबा यांचा जन्म भारतात झाला होता. १९६० मधे ते आपल्या मुलांना घेऊन ब्रिटन येथे आले.
  • ऋषी सुनक यांचे वडील यशविर सुनक हे चिकित्सक होते आणि त्यांच्या आई उषा सुनक ह्या फार्मसिस्ट होत्या.

ऋषी सुनक यांचे शिक्षण –

ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेज मधे आपले शिक्षण पूर्ण केले,जे की कॉलेज फक्त मुलांचे बोर्डिंग स्कूल होते.ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्ड मधे अर्थशास्त्र आणि राजकारण याचे शिक्षण घेतले.विश्व विद्यालयामधे शिकत असताना त्यांनी कंजरवेटिव कँपेन मुख्यालयामधे त्यांनी internship केली.वर्ष २००६ मधे त्यांनी mba ची डिग्री मिळवली.

See also  बिहार बोर्ड १०वी टॉपर लिस्ट २०२३ | Bihar Board 10th Topper List 2023 PDF In Marathi, PDF DOWNLOAD

ऋषी सुनक यांचे लग्न आणि त्यांच्या पत्नी –

  • स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधे शिकत असताना त्यांची त्यांच्या पत्नीसोबत म्हणजे अक्षता मूर्ती यांच्यासोबत पहिली भेट झाली.
  • ज्यांच्यासोबत त्यांनी वर्ष २००९ मधे बंगलोर येथे लग्न केले.ऋषी सुनक यांच्या पत्नी ह्या भारतीय अरब पती नारायण मूर्ती यांच्या मुलगी आहेत.
  • ऋषी सुनक यांना दोन मुले आहेत.अक्षता मूर्ती या ब्रिटन मधल्या सगळ्यात श्रीमंत महिला पैकी एक महिला आहेत.

ऋषी सुनक यांचे व्यावसायिक करिअर –

ऋषी सुनक यांनी वर्ष २००१ मधे कॅलिफोर्निया येथील एका आर्थिक बँकेमध्ये आपला पहिला जॉब केला होता.

ह्यानंतर त्यांनी २००४ मधे ict साठी काम केले.२००९ मधे त्यांनी आपली नोकरी सोडून एका वर्षासाठी ब्रेक घेतला आणि २०१० मधे ५३६ मिलियन डॉलर invest करून स्वतःची कंपनीची ‘थालेस partner’s स्थापन केली.

ऋषी सुनक यांचे राजकीय करिअर –

  • ऋषी यांनी वर्ष २०१४ मधे uk तील संसद मधे पहिल्यांदा प्रवेश केला.
  • २०१५ मधे ऋषी सुनक यांनी निवडणूक लढवली आणि ३६.५% मताने निवडूनुक जिंकली देखील.संसद मधे असताना ऋषी यांनी वर्ष २०१५ ते वर्ष २०१७ मधे ग्रामीण आणि पर्यावरण क्षेत्राची कामे केली.
  • २०१७ च्या निवडणुकीत परत एकदा ऋषी सुनक यांचा १९५५० मतांनी विजय झाला.
  • २४ जुलै २०१९ मधे ऋषी सुनक यांना बोरीन जॉन्सन द्वारे ट्रेजरी चे मुख्य सचिव पद देण्यात आले.परत
  • २०१९ च्या निवडणुकीमध्ये देखील ऋषी सुनक २७२१० मतांनी निवडून आले आणि हा त्यांचा सलग तिसरा विजय होता.१३ फेब्रुवारी २०२० मधे ऋषी सुनक यांना वित्त्त मंत्री पद मिळाले.

ऋषी सुनक यांच्या सबंधित लोकांच्या मनात असणारे काही प्रश्न –

१) ऋषी सुनक कोण आहेत ?
ऋषी सुनक हे ब्रिटिश राजकीय नेते आहेत आणि भारतातील अरब पती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
२) ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव काय –
अक्षता मूर्ती
४) ऋषी सुनक यांची जात काय आहे ?
ब्राम्हण
५) ऋषी सुनक कुठले आहेत ?
ऋषी सुनक यांचा जन्म सोउथहेम्प्टन येथे हिंदू पंजाबी परिवारात झाला..

See also  विवाहित महिला संरक्षण (MWP) कायदा काय आहे| Married Womens Protection Act In Marathi

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा