युपीएससी मेन्स 2022 चा रिझल्ट लागला – Upsc Mains 2022 Result Is Declared

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

युपीएससी मेन्स 2022 चा रिझल्ट लागला – Upsc Mains 2022 Result Is Declared

२०२२ च्या युपीएससी मेन्सचा रिझल्ट हा नुकताच काही तासांपुर्वी लागला आहे.

या २०२२ मधील मुख्य परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या नावांची यादी युपीएससी कडुन त्यांच्या आँफिशिअल वेबसाइट Upsc.Gov.In वर जाहीर करण्यात आली आहे.

पास झालेले उमेदवार युपीएससीच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन आपापल्या निकालाची पीडीएफ डाऊनलोड करू शकतात.

लवकरच युपीएससी कडुन २०२२ ची कट आँफ लिस्ट अणि इंटरव्यूची तारीख देखील जाहीर केली जाणार आहे.

युपीएससीच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन उमेदवारांनी रिझल्ट कसा बघायचा?

सर्वप्रथम उमेदवाराने युपीएससीच्या आँफिशिअल वेबसाइट Upsc.Gov.In वर जायचे.

युपीएससीच्या आँफिशिअल वेबसाइट वर गेल्यावर Written Result Civil Service Mains Exam 2022 वर क्लीक करायचे.

यानंतर आपल्यासमोर एक पीडीएफ ओपन झालेली दिसेल तिथे आपला रोल नंबर शोधायचा

फक्त जे उमेदवार मुख्य परीक्षेत पास आहेत त्यांना आपला रोल नंबर अणि नाव पीडीएफ मध्ये दिलेल्या लिस्टमध्ये दिसुन जाईल.

RESULT UPSC MAIN – DOWNLAOD PDF

https://upsc.gov.in/WR-CSM-2022-061222-ENG.pdf

See also  Aditya-L1 Mission - सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत लाॅच करत आहे आदित्य एल वन मिशन India plan Aditya L1 mission in first week of September
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा