अग्नी ५ मिसाईलची वैशिष्टये – Agni 5 missile information in Marathi

अग्नी ५ मिसाईलची वैशिष्टये – Agni 5 missile features in Marathi

Agni 5 missile information in Marathi

अग्नी ५ हे भारताचे सर्वात लांब पल्लयाचे आण्विक बँलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.ज्याची चाचणी दोन तीन दिवसापुर्वी भारताने केली आहे.

कारण सध्या भारत अणि चीन यांच्यातील परिस्थिती अत्यंत तणावपुर्वक आहे चीन कधीही भारतावर हल्ला करू शकते.

म्हणुन भारताने चीनशी युदध करण्यासाठी पुर्णपणे सज्ज होण्यासाठी ह्या अत्यंत बलवान अशा मिसाईलची चाचणी केलेली आहे.

अग्नी ५ मिसाईल कोणी विकसित केले आहे?

अग्नी ५ हे मिसाईल डीआर डीओ अणि भारत डायनँमिक्स ह्या दोघांनी मिळुन विकसित केले आहे.

हे भारत देशाने विकसित केलेले प्रथम अणि एकमेव आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून देखील ओळखले जात आहे.

अग्नी ५ मिसाईलची प्रमुख वैशिष्टये कोणकोणती आहेत?

अग्नी 5 मिसाईलची काही मुख्य वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत –

५ ते ८ हजार किलोमीटर पेक्षा अधिक इतक्या दुर अंतरावरच्या लक्ष्याला अचुकपणे भेदण्याची क्षमता ह्या अग्नी ५ मिसाईल मध्ये आहे.म्हणजे एका फायरमध्ये हे मिसाईल चीन पर्यत अगदी सहजरीत्या पोहचु शकते.

● ७ हजार किलोमीटर पलीकडे असलेल्या ध्येयावर मारा करण्याची क्षमता ह्या मिसाईलने काही दिवसांतच चाचणीदवारे विकसित केली आहे.

● ह्या मिसाईलच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी देखील मारा करता येतो.

● ह्या मिसाईलचे वजन सुमारे 50 ते 52 हजार किलो इतके आहे.

● ह्या मिसाईलची लांबी साधारणत 17.4 इतकी मीटर लांब अणि व्यास 2 मीटर इतकी आहे.

● ह्या मिसाईलमध्ये साधारणत 1500 इतके वजन वाहण्याची क्षमता आहे.

● हे मिसाईल ध्वनीच्या गतीपेक्षा २४ ते २५ पट इतके अधिक गतीशील आहे.हे एका सेकंदामध्ये ८.१५ इतके अंतर कापु शकते.

See also  CRP test म्हणजे काय?CRP test information

● हे मिसाईल ताशी २८ हजार ४०१ किमी इतक्या वेगाने कुठल्याही शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

● ह्या मिसाईल मध्ये राँकेट बुस्टर बसवण्यात आले आहे.अणि हे राँकेट बुस्टर एकुण तीन स्टेजवर बसविण्यात आलेले आहे.

● ह्या मिसाईलचा वापर करणे देखील अगदी सरळ अणि सोपे आहे म्हणुन युदधा दरम्यान हे मिसाईल कुठेही तैनात करता येईल.

● असे सांगितले जात आहे की ह्या मिसाईलवर हवामानाचा देखील कुठलाही प्रभाव पडत नसतो.

● असे म्हटले जात आहे की हे मिसाईल एका वेळेस चालते पण एकाच वेळी 8 ते 10 क्षेत्रांत हे मिसाईल बाँम्ब ब्लास्ट करू शकते.म्हणजे ह्या मिसाईलवर आपण एकाच वेळी अनेक बाँम्ब लादले अणि मग हे मिसाईल सोडले तर एकाच वेळी हे विविध दिशेला जाऊन हे बाँम्ब ब्लास्ट करू शकतात इतकी क्षमता ह्या मिसाईलमध्ये आहे.

● म्हणजेच ह्या मिसाईलदवारे एकावेळेला अनेक लक्ष्य भेदता येणार आहे.अणि हे मिसाईल सहजपणे कुठेही नेता येते.

● ह्या मिसाईलला इंटर काँटीनेंटल बँलिस्टीक मिसाईल असे म्हटले जाते कारण हे मिसाईल एशिया मधुन निघुन आफ्रिका,युरोप,अमेरिका असे एका काँण्टीनेंटल मधुन अनेक काँण्टीनेंटल मध्ये प्रवेश करू शकते.

● हे मिसाईल आण्विक सक्षम मिसाईल आहे.हे मिसाईल अणुबाँम्बला आपल्या टोकावर उचलून अणि फेकुन सहज कुठेही स्फोट घडवुन आणु शकते.

● हे मिसाईल एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी नेणारया कुठल्याही ट्रक तसेच इतर वाहकावर लादता येऊ शकते.अणि चालु वाहकावरून हे मिसाईल सहजपणे चालवता येते.