आर्मी एडीजी गृप सी मुव्हमेंट अंतर्गत विविध 135 पदांसाठी भरती सुरू – Army Adg Group C Movement Recruitment 2023 In Marathi
आर्मी एडीजी गृप सी मुव्हमेंट अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.
जे उमेदवार या पदांवर काम करण्यासाठी पात्र अणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या पत्यावर आपला अर्ज आॅफलाईन पदधतीने पाठवायचा आहे.
भरतीची जाहीरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांकरीता ह्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालणार आहे.
ज्या उमेदवारांची या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
एकुण किती पदे भरली जात आहेत-135 जागा
पदाचे नाव –
1)एमटीएस सफाईवाला -28 जागा
2) एमटीएस मॅसेंजर – 3 जागा
3) मेस वेटर -22 जागा
4) नाई बार्बर -9 जागा
5) वाॅशर मॅन -11 जागा
6) मसालची -11 जागा
7) स्वयंपाकी – 51 जागा
शैक्षणिक पात्रतेच्या अटी –
- पद क्रमांक 1) एमटी एस सफाईवाला ह्या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 2) एम टी एस मॅसेंजर ह्या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 3) मेस वेटर ह्या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 4) नाई बार्बर या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 5) वाॅशर मॅन ह्या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवार सैन्य नागरी कपडे धुण्यास सक्षम असायला हवा.
- पद क्रमांक 6) मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे
- पद क्रमांक 7) मान्यताप्राप्त मंडळापासुन मॅट्रीक किंवा समकक्ष डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.उमेदवाराला भारतीय स्वयंपाक बनवायचे नाॅलेज असायला हवे.
वयोमर्यादा – सदर पदांसाठी वयाची अट 18 ते 25 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
वयातील सुट –
जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना वयामध्ये पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे तर जे उमेदवार ओबीसी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना वयामध्ये तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.
परीक्षा फी –
कुठल्याही कॅटॅगरी मधील उमेदवारांकडुन ह्या पदासाठी अर्ज करायला कुठलीही फी घेतली जाणार नाही.
वेतन –
ज्या उमेदवारांची वरील पदांसाठी निवड केली जाईल त्यांना 18 हजार ते 63 हजार दोनशे रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.
- 1)एम टी एस सफाईवाला -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 2)एम टी एस मॅसेंजर -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 3) मेसवेटर -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 4) नाई -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 5) मसालची -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 6) वाॅशर मॅन -18 हजार ते 56 हजार 900 रूपये
- 6) स्वयंपाकी कुक-19 हजार 900 रूपये ते 63200 रूपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सर्व पात्र उमेदवारांनी आॅफलाईन पद्धतीने गृप कमांडर एच क्यु 22 मुव्हमेंट कंट्रोल गृप,पिन 900328 सी ओ 99 एपिओ.ह्या पत्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ –
ही अधिकृत वेबसाईट आहे.Indian Army.Nic.In
DOWNLOD- Group C Movement Recruitment 2023 -APPLICATION FORM -NOTIFICATION