बँक आँफ बडोदाच्या व्हाँटस अँप बँकिंग -Bank Of Baroda WhatsApp Banking Information In Marathi
मित्रांनो बँक आँफ बडोदा ही सुरक्षिततेसह आपल्या ग्राहकांना बँकिंग संबंधित सेवांचा लाभ उठविण्यासाठी सुविधा प्रदान करणारी एक अग्रगण्य बँक आहे.
आता बँक आँफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी नवीन डिजीटल डिलिव्हरी चँनल व्हाँटस अँप बँकिंग सुरू केले आहे.
म्हणुन ज्यांचे खाते बँक आँफ बडोदा मध्ये आहे त्या व्यक्तींसाठी खुशखबर आहे कारण आता आपणास बँकेत न जाता घरबसल्या व्हाँटस अँप बँकिंगच्या माध्यमातुन आपले कोणतेही काम पुर्ण करता येणार आहे.
आजच्या लेखात आपण ह्या बँक आँफ बडोदाने सुरु केलेल्या व्हाँटस अँप बँकिंगची वैशिष्टये जाणुन घेणार आहोत
तसेच आपण ह्या लेखाच्या माध्यमातुन व्हाँटस अँप बँकिंगदवारे आपले कोणकोणते काम घरबसल्या बँकेत न जाता आपण करू शकतो हे देखील जाणुन घेणार आहे.
बँक आँफ बडोदाने लाँच केलेले व्हाँटस अँप बँकिंग काय आहे?
हे बँक आँफ बडोदाने लाँच केलेले एक स्टँड मँनेजिंग अँप आहे.हे अँप अनेक बँकासाठी अणि ग्राहकांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे.
आतापर्यत अनेक बँकाकडुन ही सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
बँक आँफ बडोदाने लाँच केलेल्या ह्या अँपच्या माध्यमातुन बँक आँफ बडोदा मध्ये खाते असलेला ग्राहक आपले खाते असलेल्या बँक आँफ बडोदाच्या शाखेत न जाता व्हाँटस अँप बँकिगदवारे आपले कुठलेही कार्य अत्यंत सहजपणे पार पाडु शकणार आहे.आपण ह्या बँक आँफ बडोदाच्या व्हाँटस अप नंबर वर फक्त चँट करून आपल्या बँलेंस अणि मिनी स्टेटमेंटची माहीती प्राप्त करू शकणार आहे.
संपत्ती व्यवस्थापन बचत आणि कर्ज संपत्ती डिजिटल उत्पादने इत्यादी सुविधा प्राप्त करू शकणार आहे.
एवढेच नव्हे तर व्हाँटस अँप बँकिगच्या माध्यमातुन बँक आँफ बडोदा मध्ये खाते असलेले ग्राहक डेबीट कार्ड ब्लाँक करण्याची,चेक रिक्वेस्टची व्यक्ती,खाते कर्ज,एम एम एस आय,ई-बँकिंग प्रोडक्टची,कृषी युनिफाँर्म सर्विसेसची सुविधा देखील प्राप्त करू शकणार आहे.
बँक आँफ बडोदाची व्हाँटस अँप बँकिंग सेवा कोणत्या भाषेत आहे?
बँक आँफ बडोदाची व्हाँटस अँप बँकिंग सेवा ग्राहकांना इंग्रजी अणि हिंदी या दोन भाषेत उपलब्ध होणार आहे.
बँक आँफ बडोदाच्या ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे?
जर आपले खाते बँक आँफ बडोदा मध्ये असेल अणि आपणास ह्या सेवा सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास सर्वात आधी बँक आँफ बडोदाने जारी केलेला 8433888777हा नंबर आपल्या स्मार्टफोन तसेच अँड्राईड मोबाइल मध्ये सेव्ह करायचा आहे.
ह्या दिलेल्या नंबरवर हाय असा मँसेज पाठवायचा.मग बीओबी कडुन आपणास एक मँसेज येईल ज्यात आपणास हिंदी तसेच इंग्रजी या दोघांपैकी कोणतीही एक भाषा निवडायची आहे.
ज्यांना हिंदी भाषा निवडायची आहे त्यांनी H असे टाईप करायचे.अणि ज्यांना इंग्रजी भाषा हवी आहे त्यांनी E टाईप करायचे.
बीओबी कडुन आपणास एक ओटीपी देखील सेंड केला जाईल जो सहा ते सात अंकी असेल.
बँक आँफ बडोदाच्याव्हाँटस अँप बँकिगची काही महत्वाची वैशिष्ट्ये –
● व्हॉट्स अँप बँकिंग ही सेवा देशांतर्गत भारतीय मोबाइल क्रमांक तसेच निवडक देशांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवर देखील उपलब्ध आहे.
● ही एक डिजीटल चँनलवर आधारीत सेवा सुविधा आहे.
● आपण यात कर्ज अणि मुदत ठेव खात्याची चौकशी करू शकतो.
● आपल्या कर्ज खात्याचे मिनी स्टेटमेंट प्राप्त करू शकतो.
● यात रेजिस्टर मेलवर ओटीपी पाठवला जातो.
● यात आपणास खाते शिल्लक चेक करता येईल.
● शेवटच्या पाच ट्रान्झँक्शनचे मिनी स्टेटमेंट प्राप्त करता येईल.
● आपले डेबिट कार्ड ब्लाँक करता येईल.
● आपणास चेकबुकसाठी रिक्वेस्ट करता येईल.
● यात अटी अणि नियम यांच्या स्वीकृतीसह व्हाँटस अँप बँकिंगसाठी नोंदणी केली जाते.
● स्टेटसची इनक्वाइरी तपासता येते.
● आपला रेजिस्टर ईमेल आयडी जाणुन घेता येतो.
● अकाऊंट डिटेल प्राप्त करता येते.
● युपीआयला अक्षम करता येते.
● डेबिट फ्रिजी अकाऊंट ब्लाँकिंगची सुविधा यात उपलब्ध आहे.
● घरगुती ट्रान्झँक्शन म्हणजेच घरगुती देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी डेबिट कार्ड डिस अँबल म्हणजे अक्षम करता येते.
● आंतरराष्टीय ट्रान्झँक्शन म्हणजेच आंतरराष्टीय देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी डेबिट कार्ड डिस अँबल म्हणजे अक्षम करता येते.
● चेक बुक रिक्वेस्टला ट्रँक करता येते.
● व्हाँटस बँकिंगचे रेजिस्ट्रेशन तसेच डिरेजिस्ट्रेशन प्रोसिजर यात उपलब्ध आहे.
● महत्वाच्या सर्विसेससाठी ओटीपी व्हेरिफिकेशन उपलब्ध आहे.उदा चेक बुक साठी विनंती,डेबिट कार्ड ब्लॉकिंग,डेबिट कार्ड देशांतर्गत/आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अक्षम करणे,नोंदणी करणे/नोंदणी रद्द करणे Whatsapp बँकिंग आणि UPI अक्षम करणे
● जे व्यक्ती बँक आँफ बडोदाचे कस्टमर नाहीये ते देखील बँकिंग उत्पादने,सेवा,ऑफर, एटीएम आणि शाखांचे स्थान इत्यादींशी संबंधित प्रश्नांसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात.
● यात कस्टमर फक्त ती पोस्ट वगळू शकतात ज्यासाठी त्यांना बँकेकडून कोणतीही पुश नोटिफिकेशन नको आहे.यासाठी ग्राहकाला व्हॉट्सअँप मँसेजिंग प्लॅटफॉर्मवर निवड रद्द करण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.
व्हाँटस अँप बँकिंगमध्ये डिजीटल त्रण सेवा देखील दिली जाते-
● डिजिटल लोन सर्विस
● ऑटो लोन
● होम लोन
● मुद्रा लोन
बँक आँफ बडोदाची व्हाँटस अँप बँकिंग सेवा सुरक्षित आहे का?
होय बँक आँफ बडोदाची व्हाँटस अँप बँकिंग सेवा सुरक्षित आहे.ही सुविधा एंड टु एंड इनक्रिप्शन सोबत उपलब्ध आहे.
बँक आँफ बडोदाच्या व्हाँटस अँप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही चार्ज लागतो का?
नही सध्या यावर कुठलाही चार्ज फी आकारण्यात आलेली नहीये.