सीबीटीने सुरू केली आयकर विभागाची नवीन वेबसाईट ह्या वेबसाईटचा करदात्यांना काय फायदा होईल? CBDT new income tax portal benefits for taxpayers

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

सीबीटीने सुरू केली आयकर विभागाची नवीन वेबसाईट ह्या वेबसाईटचा करदात्यांना काय फायदा होईल?CBDT new income tax portal benefits for taxpayers

आयकर विभागाच्या वतीने शनिवारी २६ आॅगस्ट २०२३ रोजी एक नवीन वेबसाईट लाॅच करण्यात आली आहे.

ह्या आयकर विभागाच्या वतीने लाॅच करण्यात आलेल्या नवीन वेबसाईट वर काही करदात्यांसाठी काही नवीन फिचर्स अॅड करण्यात आले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटी(central board of direct taxes) चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी ही नवीन वेबसाईट लाॅच केली आहे.

ही वेबसाईट नितीन गुप्ता यांनी उदयपूर येथील आयकर सिस्टीम्स कडुन आयोजित करण्यात आलेल्या एका चिंतन शिविर मध्ये लाॅच केली आहे.

सीबीडीटीने सांगितल्या नुसार ह्या नवीन वेबसाईटमुळे करदात्यांच्या अनुभवात देखील वाढ होईल.हया नवीन वेबसाईटचे नाव इन्कम टॅक्स इंडिया डाॅट जिओव्ही डाॅट इन असे आहे.

सीबीडीटीने लाॅच केलेली ही वेबसाईट लॅपटॉप कंप्यूटर वर खुप चांगल्या पद्धतीने काम करते.याचसोबत ही वेबसाईट मोबाईल वर देखील व्यवस्थित कार्य करते.

ही नवीन वेबसाईट लाॅच करण्याचा मुख्य हेतु करदात्यांना योग्य सुविधा अणि शिक्षण प्रदान करणे हा असणार आहे.

CBDT new income tax portal benefits for taxpayers

सीबीडीटीच्या हया नवीन वेबसाईट वर समाविष्ट करण्यात आलेले नवीन फिचर्स –

  • सीबीडीटीच्या हया नवीन वेबसाईट वर मेगा मेन्यू नावाचे एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे.यात नवनवीन वैशिष्ट्य आपणास पाहावयास मिळतील.
  • करदात्यांच्या अनुभवात सुधारणा व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी वर्चुअल टुर आॅप्शन जोडण्यात आले आहे.
  • याचसोबत कायदे,विभाग आणि कर,करारांची तुलना इत्यादी नवीन फिचर्स देखील ह्या नवीन वेबसाईट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
  • ह्या वेबसाईटवर इतर पोर्टलच्या लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • ही नवीन वेबसाईट मोबाईलला रिस्पॉन्स देईल सपोर्टिव असेल अशा लेआऊट दवारे तयार करण्यात आली आहे.
See also  भारतातील बॅका देखील अमेरिकन‌ बॅका प्रमाणे आर्थिक संकटात आल्या तर भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशाचे काय होईल? - bank bankruptcy crisis
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा