कोलँबोरेशन म्हणजे काय? – Collaboration Meaning In Marathi

कोलँबोरेशन म्हणजे काय? – Collaboration Meaning In Marathi

कोलँबोरेशन म्हणजे सहयोग तसेच सहकार्य करणे सहभाग घेणे तसेच जोडीने मिळुन एकत्ररीत्या काम करणे होय.

कोलँबोरेशन का मतलब क्या होता है Collaboration Meaning In Hindi

कोलँबोरेशन का अर्थ है सहयोग सहयोग करना एक दुसरे की मदत करना,साथ मिलकर भागीदारी और जोड़ियों में एक साथ काम करना।

Collaboration Meaning And Definition In English

Collaboration Means Collaboration, Cooperation,Participation,And Working Together In Pairs.

When We Work Together With Another Person Or Group To Achieve Something In Any Work Or Business Called Collaboration.

Example Of Collaboration –

1)We Are Working In Collaboration With Each Other.

आम्ही एकमेकांच्या सहकार्याने काम करत आहोत.

हम एक दूसरे के सहयोग से काम कर रहे हैं

2) The Government Is Working In Collaboration With Each Other.

सरकार एकमेकांच्या सहकार्याने काम करत आहे

सरकार एक दूसरे के सहयोग से काम कर रही है

3) He Wrote The Book In Collaboration With One Of His Students.

त्यांनी हे पुस्तक त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या सहकार्याने लिहिले.

उन्होंने अपने एक छात्र के सहयोग से किताब लिखी

4) She Was Accused Of Collaboration With Him.

तिच्यावर त्याच्याशी सहकार्य केल्याचा आरोप होता.

See also  BPSC 68th Prelims Result 2023 PDF Download । BPSC ६८ वी प्रिलिम्स निकाल २०२३

उस पर उसके साथ सहयोग करने का आरोप लगाया गया था

5) It Was Collaboration That Produced Extremely Useful Results.

हे सहकार्य होते ज्याने अत्यंत उपयुक्त परिणाम दिले.

यह सहयोग था जिसने अत्यंत उपयोगी परिणाम दिए

6) The Two Companies Are Working In Close Collaboration With Each Other

दोन्ही कंपन्या एकमेकांच्या जवळच्या सहकार्याने काम करत आहेत.

दोनों कंपनियां एक दूसरे के साथ मिलकर काम कर रही हैं

7) The Government Worked In Close Collaboration With Teachers On New Curriculum.

नवीन अभ्यासक्रमावर सरकारने शिक्षकांच्या सहकार्याने काम केले.

सरकार ने नए पाठ्यक्रम पर शिक्षकों के साथ मिलकर काम किया

Synonyms Of Collaboration –

1)Association -एकत्र येण्याची कृती,सहयोग,एखाद्या कारणासाठी एकत्र आलेल्या लोकांचा गट.

2)Partnership -भागीदारी

3)Collusion -संगनमताने काम करणे,हातमिळवणी करणे

Antonyms Of Collaboration –

Disunion -वियोग ऐक्याचा अभाव मतभेद

Division -विभागणी

Separation -वेगळे करणे

Virgo Collaboration Meaning In Marathi

व्हर्गो कोलँबोरेशन म्हणजे कन्या सहकार्य,

Paid Collaboration Meaning In Marathi

पैसे घेऊन एखाद्याला सहकार्य करणे एखाद्याची मदत करणे एखाद्यासोबत काम करणे याला पेड कोलँबोरेशन म्हणतात.पेड कोलँबोरेशन म्हणजे सशुल्क सहकार्य करणे

Proposed Area Of Collaboration Meaning In Marathi

सहयोगाच्या मदतीच्या एकत्र काम करण्याच्या प्रस्तावित क्षेत्राला प्रपोज एरिया आँफ म्हणतात.

Collaboration Process Meaning In Marathi

कोलँबोरेशन प्रोसेस म्हणजे सहकार्याची प्रक्रिया होय.

Collaboration Programme Meaning In Marathi

कोलँबोरेशन प्रोग्राम म्हणजे सहकार्य कार्यक्रम होय

Collaboration Platform Meaning In Marathi

कोलँबोरेशन फ्लँटफाँर्म म्हणजे सहकार्य करण्याचे एकत्र काम करण्याचे व्यासपीठ होय.

Collaboration Project Meaning In Marathi

कोलँबोरेशन प्रोजेक्ट म्हणजे सहकार्य सहयोग प्रकल्प होय.

Collaboration Shoot Meaning In Marathi

कोलँबोरेशन शुट म्हणजे सहयोग शुट.

Collaborator Meaning In Marathi

सहयोगी सहकारी तसेच सहकार्य करणारा एकत्र मिळुन काम करणारा मदत करणारा.

See also  रविवारच्या दिवशीच सुटटी का असते? - Why We Have Holiday On Sunday

Collaborative Learning Meaning In Marathi

कोलँबोरेटिव्ह लर्निग म्हणजे सहयोगी शिक्षण.

Dm For Collaboration Meaning In Marathi

एकमेकाची मदत करणे,एकमेकाला सहकार्य करण्यासाठी एकत्र मिळुन काम करण्यासाठी डायरेक्ट संदेश करा असा याचा अर्थ होतो.