७ मे २०२३ रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी – Current Affairs in Marathi
- महेंद्रसिगं धोनी याला कोरियन ब्युटी ब्रँड लिनेजने भारतासाठी पहिला ब्रँड चेहरा म्हणून साईन केले आहे.
- दुबई येथे जगातील सर्वात मोठी अणि प्रथम फ्रेंचायजी आधारित बुद्धीबळ लीग म्हणजे चेस लीग आयोजित करण्यात येणार आहे.
- गोवा ह्या राज्यात शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनाइझेशन च्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीची सुरूवात करण्यात आली आहे.
- २०२३ मधल्या शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनाइझेशनच्या अध्यक्ष पदाची थीम सिक्युअर एस ईओ अशी आहे.बिलावल भुतो हे भारत देशात एस ईओ बैठकीसाठी आले आहेत.बिलावल भुतो हे बारा वर्षात भारताला भेट देणारे पाकिस्तान देशातील पहिले परराष्ट्रमंत्री आहेत.
- मारीया स्टेनपोव्हाला २०२३ मधील लिपझिंगचे बुक प्राईज प्राप्त झाले आहे मारीया स्टेनपोव्हाला आपल्या कादंबरी फाॅर गर्ल विदाउट क्लोथ साठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- ७ मे रोजी दरवर्षी जागतिक अॅथलिटीक्स डे साजरा केला जात असतो.हया वर्षीची थीम अॅथलिटीक्स फाॅर आॅल अ न्यु बिगनिंग अशी आहे.
- फ्रान्स ह्या देशाच्या बॅसटिल डे समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
- फ्रान्स ह्या देशाचे पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मेकराॅन आहेत.फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे.फ्रान्सचे चलन युरो असे आहे.
- अर्थमंत्रालयाने नुकतीच विवाद से विश्वास ही योजना लाॅच केली आहे.मिनिस्टरी आॅफ फायनान्स चे युनियन मिनिस्टर निर्मला सीतारमण ह्या आहेत.
- मिल्क अणि हनी ह्या पुस्तकाचे लेखक रूपी कौर आहे.
- मनोज सौनिक यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- वलड इकाॅनाॅमिक फोरमच्या फ्युचर आॅफ जाॅब ह्या अहवालात भारतीय रोजगार पुढील पाच वर्षांमध्ये २२ टक्के रोजगार कमी होणार असा अंदाज वर्तवला गेला आहे.
- ए आय मशिन अणि डेटा सेगमेंट मधुन येणारया शीर्ष उदयोन्मुख भुमिकांमुळे रोजगारात कट आॅफ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
- वंतिका अग्रवाल ही बुद्धीबळ आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपद प्राप्त करणारी अकरावी भारतीय महिला ठरली आहे.आंतरराष्टीय बुद्धीबळ दिवस २० जुलै रोजी साजरा केला जात असतो.
- तेलंगणा राज्य सरकारने ताडी टॅपर्स म्हणजे ताडीचे झाडे काढणारया व्यक्तींसाठी गीता कमीरकुला भीम योजना नावाची एक नवीन विमा योजना लागु करण्याचे ठरवले आहे.
- तेलंगणा राज्याची स्थापना २ जून २०१४ मध्ये करण्यात आली होती.याची राजधानी हैदराबाद आहे.