८ मे २०२३ रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी – Current Affairs in Marathi
- पोललावरपु मल्लिकार्जुन प्रसाद यांची कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- लखनौ शहराच्या वतीने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ आयोजित केले जात आहे.
- ८ मे रोजी दरवर्षी जागतिक रेडक्राॅस दिवस साजरा केला जातो.
- मालदीव येथे राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय संरक्षण दलाच्या तटरक्षक एकता हार्बरची पायाभरणी करण्यात आली आहे.
- आशुतोष दिक्षित यांची हवाईदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- बेल्जियम मधील लुका ब्रेसेलने वलड स्नुकर चॅम्पियनशिप २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.
- शिवांगी सिंग ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट आहे जी ओरीयन सरावात सहभागी होणार आहे.
- शौय पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय एएफ अधिकारी दिपीका मिश्रा आहे.
- इंदिरा गांधी महिला सन्मान निधी योजना ही हरियाणा राज्याशी संबंधित योजना आहे.हया योजनेअंतर्गत महिलांना प्रोत्साहन म्हणून दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत
- इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट २०२२ नुसार भारतातील गोवा ह्या राज्यात सर्वाधिक इंटरनेट अॅक्सेस केले जाते.
- मागील पाच वर्षांत भारताचे देशांतर्गत कोल प्रोडक्शन मध्ये सुमारे २२ टक्के इतकी वाढ झाली आहे.एकुण ८९३.०८ दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादनात झाले आहे.
- नुकतेच ७ मे २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय अॅथलिटीक्स डे साजरा करण्यात आला आहे.
- कोंढ जमातीने अलीकडे बिहार राज्यात बिहान मेळा साजरा केला आहे.ओडिशा सरकारने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला आहे.बिहारनंतर ओडिशात मागासवर्गीय सर्वेक्षण करण्यात आले आहे
- ७ मे २०२३ रोजी बी आर ओ border road organisation ची स्थापना करण्यात आली आहे.बी आर ओची स्थापणा ७ मे १९६० रोजी करण्यात आली होती.
- नुकतेच भारतीय अॅथलीट नीरज चोप्रा हयाने दोहा डायमंड लीग मध्ये गोल्ड मेडल जिंकलेले आहे.
- भारतीय सेनेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रोजेक्ट संजय लाॅच करण्यात आला आहे.
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरोग्य क्षेत्रात आय एचडी india health dialogue हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
- मेरिको ही एक इंडियन मल्टीनॅशनल कंझ्युमर गुडस कंपनी आहे.हया कंपनीने स्वागत गुप्ता यांना आपला एम डी अणि सीईओ म्हणून नियुक्त केले आहे.
- एचडी एफसी बँकेने अर्धशहरी ग्रामीण ग्राहकांसाठी विशेष कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.