15 मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi
दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा केला जात असतो.हया वर्षीची आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची थीम डेमोग्रॅनिक ट्रेंड अॅण्ड फॅमिली अशी आहे.
अलिकडेच नामिबियातील मादी चित्ता ज्वाला हिने चार शावकांना जन्म दिला आहे.
फिरोज वरूण गांधी यांनी द इंडियन मेट्रो पोलिसी डिकंस्ट्कटिंग इंडिया अरबन स्पेसेस हे पुस्तक लिहिलेले आहे.
16 वी वंदे भारत एक्स्प्रेस ओडिसा ह्या राज्यात धावणार आहे.हावडा जंक्शन ते पुरी दरम्यान ही सोळाव्या क्रमांकाची बस भारत एक्स्प्रेस धावताना दिसुन येईल.
वंदे भारत एक्स्प्रेसला ट्रेन 18 ह्या जुन्या नावाने ओळखले जाते.पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ही 15 फेब्रुवारी 2019 मध्ये लाॅच करण्यात आली होती जी दिल्ली ते वाराणसी दरम्यान लाॅच धावली होती.
जयंत नारळीकर यांना अॅसट्रो नाॅमिकल सोसायटी आॅफ इंडियाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.प्रा जयंत नारळीकर हे विश्वाच्या अभ्यासासाठी स्टडी आॅफ युनिव्हर्स करीता प्रसिद्ध आहेत.
भारतातील पहिली पाॅड टेक्सी उत्तर प्रदेश राज्यात धावणार आहे.यामागचा उद्देश हा उत्तम कनेक्टिव्हिटी,मोठी वाहतूक सुलभता होणार वाहतुक कोंडी तसेच प्रदुषण कमी होणार ही यंत्रणा सौर उर्जा अणि इतर नवीकरणीय स्त्रोतांदवारे चालवली जाते.
बांगलादेश ह्या देशात बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका ह्या ठिकाणी सहाव्या क्रमांकाची हिंदी महासागर परिषद सुरू झाली आहे.हया परिषदेची थीम पार्टनरशिप फाॅर पीस प्राॅस्परीटी अॅण्ड रेजिलंट पयुचर अशी आहे.
बांगलादेश ह्या देशाचे चलन टका असे आहे.
रिदम सांगवान शुटिंग ह्या खेळाशी संबंधित आहे.आय एस एस एफचे वल्ड कप 2023 याच्यात महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रिदम सांगवान यांनी कांस्यपदक पटकावले आहे.
अलीकडेच युनायटेड किंग्डम मध्ये अजेया वाॅरिअर 23 व्यायाम आयोजित करण्यात आला आहे.
लडाख या ठिकाणी मोनलम चेनमो नावाचा वार्षिक उत्सव सुरू करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे हरितसागर ग्रीन पोर्ट गाईडलाईन 2023 सरवानंद सोनोवाल येथे सुरू केली आहे.
आॅल इंडिया बॅक इंप्लाॅई असोसिएशन कडुन बॅक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.किरकोळ ग्राहकांना तक्रार निवारणासाठी साहाय्य करणे.
पायाभूत सुविधा क्षेत्रातील लार्सन अॅण्ड टुब्रो याचे नवीन अध्यक्ष अणि संचालक म्हणून एस एन सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.