इंशुरन्स सेक्टर – डेटा सायन्सचे टॉप 10 अँप्लिकेशन्स -Data science use in insurance sector

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

इंशुरन्स सेक्टरमध्ये वापरले जाणारे डेटा सायन्सचे टॉप 10 अँप्लिकेशन्स

डेटा सायन्स ही एक सर्वोत्तम कला आहे जिच्या आधारे आपण डेटाची निर्मिती करू शकतो.कच्च्या डेटाला अर्थपुर्ण डेटात रूपांतरीत करण्याची क्षमता ही डेटा सायन्समध्ये असते.

यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात डेटा सायन्सची ख्याती आहे.म्हणुन आज डेटा सायन्सकडे तरूणपिढी आज एक नवीन करिअरची संधी म्हणुन देखील पाहताना दिसुन येत आहे.

आज डेटा सायन्सचा वापर करून आपण कुठलीही माहीती कुठलाही डेटा लगेच प्राप्त करू शकतो.आज डेटा सायन्सचा प्रत्येक क्षेत्रात वापर होताना आपणास दिसुन येत आहे.

खासकरून इंशुरन्स सेक्टरमध्ये याचा अधिक उपयोग केला जातो आणि आपण असे देखील म्हणायला काही हरकत नाही की आज संपुर्ण इंशुरन्स सेक्टर हे डेटा सायन्सवरच आधारलेले आहे.

आजच्या लेखात आपण इंशुरन्स सेक्टरमध्ये वापरल्या जात असलेल्या डेटा सायन्सच्या टाँप 10 अँप्लीकेशनविषयी जाणुन घेणार आहोत.

इंशुरन्स सेक्टरमध्ये अधिक वापरले जाणारे डेटा सायन्सचे टॉप 10 अँप्लिकेशन्स कोणकोणते आहेत?

इंशुरन्स सेक्टरमध्ये अधिक वापरण्यात येत असलेली डेटा सायन्सची 10 अँप्लीकेशन्स पुढीलप्रमाणे आहेत :

  • ट्रँव्हल इशुरन्स – प्रवास विमा
  • कस्टमर अँक्वेसेशन – ग्राहक संपादन
  • रिस्क अँसीसमेंट – जोखीम मूल्यांकन
  • कस्टमर रिटेनशन -ग्राहक धारणा
  • व्हेईकल प्रोटेकशन – वाहन सुरक्षितता
  • प्रेडिक्टिंग क्लेम – संभाव्य दावे
  • कस्टमर सेगमेंटेशन – ग्राहक विभाग
  • फ्राँड डिटेकशन -फसवणूक रोखणे
  • पर्सनलाईज मार्केटिंग –
  • इंशुरन्स प्राईज -विमा रक्कम ठरविणे

1)ट्रँव्हल इशुरन्स :

आता ते दिवस अजिबात राहिलेले नाहीयेत जेथे प्रवासाचा विमा काढणे योग्य मानले जात नव्हते.आज लोक ट्रँव्हल इंशुरन्सकडे देखील अधिक प्रमाणात वळत असल्यामुळे विमा कंपन्यांना अधिक फायदा होत आहे.

आज डेटा सायन्सचा उपयोग करून इंशुरन्स कंपनी आपल्या कस्टरसोबतच्या संवादामध्ये अधिक वाढ करत आहे.आणि त्यांना अधिक आपले प्रोडक्ट सर्विसेस आँफर करत आहेत.

आपल्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट सर्विसदवारे संतुष्ट करत आहेत.आणि त्यांना अधिकाधिक आँफर देत आहे.

2) कस्टमर अँक्वेसेशन :

आपल्या कस्टमरच्या आँनलाईन अँक्टीव्हीटी विषयी कलेक्ट केलेल्या डेटाचा वापर करून इंशुरन्स कंपनी कस्टमर अँक्टीव्हीटी नुसार आपल्या नवनवीन मार्केटिंग स्ट्रँट्रँजी तयार करत आहेत.

जेणेकरून इंशुरन्स कंपनीला जास्तीत जास्त कस्टमरला आपली सर्विस घेण्यासाठी कन्वहेंस करता येईल.

3) रिस्क अँसेसमेंट :

प्रत्येक उद्योग व्यवसायात आपण आपल्या कस्टमरच्या जोखिम क्षमतेचा अंदाज घेऊन त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करायला हवे.

आज डेटा सायन्सचा वापर इंशुरन्स कंपनीमध्ये भविष्याची सुचना देत असलेल्या भविष्य सुचकाच्या स्वरूपात केला जातो आहे.जेणेकरून आपल्या क्लाईंटच्या डेटा नुसार त्यांच्या समस्या आणि जोखिम घेण्याच्या क्षमतेची गणना करून त्याचा अभ्यास करून त्यांना योग्य त्या इशुरन्सची आँफर इंशुरन्स कंपनीला देता येईल.

4) कस्टमर रिटेनशन :

कस्टमर अँक्टिव्हीटीचा उपयोग करून डेटा सायन्सचे अल्गोरिदम कस्टमर आधी कोणत्या गोष्टींमुळे असंतुष्ट होते हे जाणुन घे़त आहे.

आणि मग आत्तापर्यत कस्टमरच्या असंतोषाची कारणे ठरत असलेल्या सर्व जुन्या डेटाचा संग्रह करून इंशुरन्स कंपनी नवीन स्ट्रँटँजी तयार करून आपल्या प्रोड्कट तसेच सर्विसमध्ये आवश्यक त्या महत्वाच्या सुधारणा घडवून आणत आहे.

See also  प्री ॲप्रोवड लोन संबंधी मराठी माहिती | Pre approved loan in Marathi 2025

जेणेकरून त्यांचे जुने कस्टमर जे त्यांच्या सर्विसमुळे नाराज झाले आहे किंवा असंंतुष्ट आहेत त्यांना आपल्या सर्विसकडे त्यांना पुन्हा आर्कषुन घेता येईल.तसेच नवीन कस्टमर जे त्यांच्या सर्विसेसमुळे समाधानी आहेत त्यांना अजुन चांगली सर्विस देऊन खुश करून रिटेन करता येईल.

5) व्हेईकल प्रोटेकशन :

आज वाहन संरक्षणामुळे कोणत्याही ड्रायव्हरला आपल्या पोझिशन आणि जीपीएस सिस्टमचा वापर करून आपले क्लाईंटचे प्रोफाईल प्राप्त करता येते.आणि त्यानुसार योग्य तो निष्कर्ष काढुन त्या डेटाचा वापर करता येतो.

6) प्रोडक्टिंग क्लेम :

आज सर्व इंशुरन्स कंपन्या आपले नुकसान होऊ नये यासाठी पाहिजे ते आणि शक्य होईल ते प्रयत्न करत असतात.

त्यामुळेच इंशुरन्स कंपन्यांना आपले प्रोडक्टिंग क्लेमची भविष्यवाणी करण्यात खुप रूची असते.आणि याचसाठी ते डेटा सायन्स अल्गोरिदमचा आज अधिक वापर करत आहेत.

कारण डेटा सायन्स अल्गोरिदम हे रिग्रेशन,डिसीजन,ट्री हे त्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी दावे ओळखण्याचे काम करत असते.

7) कस्टमर सेगमेंटेशन :

याने इशुरन्स कंपन्यांना कस्टमरची त्यांच्या वय स्थान आणि फायनान्शिअर कल्चर इत्यादींच्या आधारे ओळख करून घेण्यासाठी मदत होत असते.

येथे कस्टरचे त्यांच्या वय स्थान आर्थिक सुसंस्कृततेच्या बळावर विभाजन करता येत असते.

8) फ्राँड डिटेकशन :

आज पाहावयास गेले तर दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे.इंशुरन्स सेक्टरमध्ये देखील ही फसवणुक घडताना कित्येकदा आपणास आढळुन येत असते.

आणि ह्याच फ्राड मुळे इंशुरन्स कंपनीला खुप मोठया आर्थिक नुकसानीचा फटका बसत असतो.

याचसाठी इंशुरन्स कंपनी डेटा सायन्सचा वापर करून सर्व संशयास्पद अँक्टीव्हीचे सुक्ष्म निरीक्षण करून झालेली फ्राँड अँक्टिव्हीटी शोधुन काढत आहेत.

9) पर्सनलाईज मार्केटिंग :

आज इंशुरन्स सेक्टरमधील कस्टमरच्या मागण्या अधिकाधिक वाढत आहेत.आणि ह्या मागण्यांना इंशुरन्स कंपनी नाकारू देखील शकत नाहीये.

प्रत्येक इंशुरन्स काढत असलेला कस्टमर आपल्याला पर्सनल सर्विसेस मिळावी हीच ईच्छा बाळगुन असतो.कारण त्यात कस्टमरच्या सर्व वैयक्तिक गरजाही पुर्ण होत असतात आणि त्यात त्याची जीवणशैली देखील जूळत असते.

म्हणुन अशा कस्टरसाठी देखील इंशुरन्स कंपनी डेटा सायन्सचाच वापर करताना दिसुन येत आहे.

कारण डेटा सायन्स अशा कस्टरसाठी प्रोडक्ट सर्विसेस कस्टमाईज तसेच पर्सनलाईज करण्यासाठी निवड आणि त्याच्याशी जुळत असलेल्या यंत्रणेचा वापर करत असते.

10) इशुरन्स प्राईजिंग :

भविष्यसुचक विश्लेषण हा डेटा सायन्सचा एक महत्वाचा पैलु मानला जातो.

कारण याने इंशुरन्सचे योग्य प्राईज निश्चित करता येत असते.डेटा सायन्सचे हे अल्गोरिदम वापरून इशुरन्स कंपन्यांना जे प्रिमियम कोट केलेले आहे ते डायनँमिकली अँडजेस्ट करण्याची संधी मिळत असते.

अशा पदधतीने वरील डेटा सायन्सच्या 10 प्रमुख अँप्लीकेशनचा वापर हा इंशुरन्स सेक्टरमध्ये केला जाताना आपणास दिसुन येतो.

See also  Bond म्हणजे काय?what is bond in finance

See also  पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची? How to check tds amount in pan card

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा