डेलचा फुलफाँर्म काय होतो?- DELL full form in Marathi
मित्रांनो आपण डेल कंपनीचा लँपटाँप तर बघितलाच असेल.आपल्यातील खुप जण डेलचा लँपटाँप देखील वापरत असतात.
डेलचा लँपटाँप बघितल्यावर तसेच तो वापरत असताना आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की डेलचा फुलफाँर्म नेमका काय होतो? पण मित्रांनो तुम्हाला सांगु इच्छितो की डेलचा कुठलाही विशिष्ट फुलफाँर्म नाहीये.
डेल ही एक कंपनी आहे जिच्या संस्थापकाचा नाव मायकेल डेल असे आहे.त्यांच्याच नावावरुन कंपनीचे नाव डेल असे ठेवण्यात आले होते.
डेल काय आहे?
डेल ही एक अमेरिकेतील एक अत्यंत प्रसिद्ध अग्रगण्य बहुराष्टीय टेक कंपनी आहे.ही कंपनी इनफरमेशन टेक्नाँलाँजी क्षेत्रात कार्य करते.
इन्फरमेशन टेक्नाँलाँजी क्षेत्रात ही कंपनी विविध देशातील साँफ्टवेअर आयटी कंपनींसाठी लँपटाँप कंप्युटरच्या सोबत विविध साँफ्टवेअर तसेच हार्डवेअर पार्टसची निर्मिती करण्याचे काम देखील करते.
एवढेच नव्हे तर कंप्यूटरशी संबंधित इतरही अनेक उत्पादन सेवा देण्याचे काम ही कंपनी करते.डेलची सहायक कंपनी डेल सर्विसेस एलिनवेअर ही आहे.
डेल कंपनीची स्थापणा कधी झाली होती?
डेल कंपनीची स्थापणा1984 मध्ये करण्यात आली होती.डेल कंपनीची स्थापणा आँक्सिन टँक्सेस येथे करण्यात आली होती.
डेल कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
डेल कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील राऊंड राँक टँक्सेस येथे आहे.
डेल कंपनीच्या काही महत्वाच्या प्रोडक्ट सर्विसची नावे काय आहेत?
● मेमरी स्टोरेज
● सर्वर
● प्रिंटर
● स्कँनर
● डेस्कटाँप
डेल कंपनीत एकुण किती कर्मचारी कामाला आहेत?
डेल कंपनीत एका लाखापेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.
डेल कंपनीची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?
डेल कंपनीची आँफिशिअल वेबसाइट डेल डाँट काँम ही आहे.
डेल कंपनीचे चेअरमन तसेच सीईओ कोण आहेत?
डेल कंपनीचे सीईओ तसेच चेअरमन हे मायकेल डेल हेच आहेत.
डेल कंपनीचे नेटवर्थ किती आहे?
डेल कंपनीचे एकुण नेटवर्थ ३३ बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे.
डेल विषयी जाणुन घ्यायच्या काही महत्वपूर्ण बाबी-
● १९५६ मध्ये डेलने पर्सनल कंप्यूटरची विक्री करण्यास आरंभ केला होता.
● डेल कंपनी ही एक कंप्यूटर मँन्युफँक्चरींग शी संबंधित कार्य करणारी टेक कंपनी आहे.
● २०१९ मध्ये डेल कंपनीचा रिव्हेन्यु ९० बिलियन डॉलर इतका होता.
● १९८९ मध्ये डेल कंपनीने तिचा पहिला नोटबुक कंप्यूटर 316lt लाँच केला होता.
● 1999 मध्ये डेल ही अमेरिके मधील सर्वाधिक पीसी विकणारी कंपनी बनली होती.अणि 2020 मधील अहवालात असे नमुद केले आहे की डेल कंपनीला जगातील सर्वाधिक पीसी विक्री करणारया तिसरी कंपनी बनण्याचा मान प्राप्त झाला होता.
- DELL Full Form In Electronics- Damaged Electronic Liability Laptop
- DELL Full Form In Funnies- Does Everything Lovely Long-term,Doesn’t Ever Last Long
- DELL Full Form In Language- Development of Early Language Learning
- DELL Full Form In Libraries Digital Electronic Link Library