RAM आणि ROM या दोघांमध्ये काय फरक आहे? -Difference Between Ram And Rom In Computers in Marathi

RAM आणि ROM माहिती व  फरक  – Difference Between Ram And Rom In Computers

 आज आपण सगळेच जण कंप्यूटर,लँपटाँप आणि अँड्राँईड मोबाईलचा वापर करतो.आणि पाहायला गेले तर कंप्युटरचा वापर करत असलेल्या व्यक्तींपेक्षा अँड्राँईड मोबाईलचा वापर करत असलेल्या व्यक्तींची संख्या खुप अधिक प्रमाणात असलेली आपणास दिसून येते.

कारण मोबाईल हा पोर्टेबल असतो जो आपण खिशात माचिस पेटीप्रमाणे बाळगु शकतो तसे कंप्युटरचे नसते.तो आपल्याला एका जागी ठेवूनच वापरावा लागत असतो.

कंप्युटर तसेच अँड्राँईड मोबाईल्सचा वापर करताना काही टेक्निकल वर्ड असे आहेत ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवणात नेहमी करत असतो.तसेच ते आपल्याला नेहमी ऐकायला देखील मिळत असतात.

आज अशाच दोन महत्वाच्या टेक्निकल वर्ड म्हणजेच

रँम आणि रोम मेमरी विषयी आजच्या लेखातुन आपण जाणुन घेणार आहोत.

RAM आणि ROM या दोघांमध्ये काय फरक आहे?Difference Between Ram And Rom In Computers

FULL FORM

रँमचा फुल फाँर्म (random access memory)असा होत असतो.रँमला आपण डायरेक्ट अँक्सेस असे देखील म्हणत असतो.रँम ही एक कंप्युटरची मेन मेमरी तसेच प्रायमरी मेमरी असते.

रोमचा फुलफाँर्म (read only memory) असा होतो.

रोम ही कंप्युटरची सेकंडरी मेमरी असते.

रँम ही एक व्होलाटाईल म्हणजेच तात्पुरता स्वरूपाची मेमरी असते ज्यात आपला डेटा हा तात्पुरता स्वरुपात स्टोअर केला जात असतो.

म्हणजे आपण जर सिस्टिमवर एखादे काम करतो आहे पण अचानक आपला पीसी बंद पडला तर त्यात आपला डेटा देखील डिलीट होऊन जात असतो.आपल्याला सिस्टम चालु केल्यावर पुन्हा तो डेटा अँक्सेस करता येत नसतो.

रोम ही एक नाँन व्होलाटाईल टाईप परमनंट मेमरी आहे.ज्यात आपला डेटा परमनंटली स्टोअर केला जात असतो.

यात आपण समजा एखाद्या सिस्टमवर काम करतो आहे आणि काम करत असताना अचानक आपली सिस्टम बंद पडली तर आपला डेटा यात डिलीट होत नसतो.सिस्टीम चालु करून पुन्हा आपण तो डेटा अँक्सेस करू शकतो.

बदल

रँम मेमरी मध्ये असणारा डेटा आपण माँडीफाय करू शकतो म्हणजे समजा आपल्याला अजुन काही राईट करायचे असेल तसेच ईरेज करायचे किंवा त्यात काही चेंजेस करायचे असतील तर आपण करू शकतो.

 

रोम मेमरी मध्ये असणारा डेटा आपण माँडीफाय करू शकत नाही म्हणजे समजा आपल्याला अजुन काही राईट करायचे असेल तसेच ईरेज करायचे किंवा त्यात काही चेंजेस करायचे असतील तर आपण ते करू शकत नाही.

डाटा स्टोरेज

रँममध्ये स्टोअर केलेला डेटा हा सीपीयू हा डायरेक्ट अँक्सेस करू शकतो.

रँमचे अजुन एक वैशिष्टय हे आहे की ही एक फास्ट मेमरी आहे ज्यामुळे ही फास्ट वर्किंग करत असते.

 

रोम मध्ये स्टोअर केलेला डेटा अँक्सिस करण्यासाठी आपणास आपला सर्व डेटा आधी रोम मधुन रँममध्ये काँपी पेस्ट करावा लागतो.यानंतर सीपीयु आपल्या डेटाला रँममधुन सहज अँक्सीस करू शकतो.

याला देखील एक कारण आहे की रँमची मेमरी ही रोमपेक्षा आकाराने मोठी असते.याचसोबत रँम ही मेमरी रोमपेक्षा खुप जास्त एक्सपेंसिव्ह असते.कारण ही एक फास्ट मेमरी आहे जी वेगात कार्य करते म्हणुन रँमची किंमत देखील रोमच्या तुलनेत अधिक असते.रोम ही एक स्लो मेमरी आहे ज्यामुळे ह्या मेमरीचे वर्किग देखील फार स्लो असलेले आपणास दिसुन येते.

 

रोमची मेमरी रँमपेक्षा आकाराने लहान असते.

प्रकार

रँमचे दोन प्रकार आहेत :

1) स्टँटिक मेमरी :

2) डायनँमिक मेमरी :

 

रोमचे देखील दोन प्रकार आहेत : पी रोम ईपी रोम
रँमची आवश्यकता आपल्याला मोबाईल तसेच कंप्युटरच्या स्पीडसाठी भासत असते.

रँममध्ये कोणताही डेटा हा जीबी म्हणजेच गेगा बाईटसच्या स्वरुपात स्टोअर केला जात असतो.

तसे पाहायला गेले तर रँम आणि रोम हे दोघे मदरबोर्डचे प्रमुख पार्ट आहेत.ज्यात रँम नसल्यास मदरबोर्ड आपले कार्य करू शकत नाही.रँममध्ये आपण कोणताही डेटा विदाऊट पावर सेव्ह करू शकत नसतो.

रँम कोणत्याही डेटाची फक्त एक काँपी सेव्ह करण्यास सक्षम असते.

रोम ही मेमरी रँमच्या तुलनेत फार स्वस्त असते.कारण रोम ही एक स्लो मेमरी आहे ज्यामुळे ती मंदगतीने कार्य करते.हेच कारण आहे की याची किंमत देखील रँमच्या तुलनेत कमी असते.

कॉम्प्युटर संबधीत शब्दांची ओळख व फाइल चे प्रकार – Computer File Types:

See also  PFMS म्हणजे काय ? PFMS Complete Information In Marathi