- १२ मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष
- १२ मे १८२० रोजी पलोरेन्स नायटेंगल ह्या आधुनिक परिचारीकेचा जन्म झाला होता.
- १२ मे २०१० रोजी एस एच कपाडिया भारताचे ३८ वे सरन्यायाधीश बनले होते.
- १२ मे १९९८ रोजी केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचारींचे सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० वर्ष करण्याचा निर्णय घेतला होता.
- १२ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे आमदार राजकारणी रमेश लटके यांचे निधन झाले होते.
- १२ मे २०१० रोजी लेखिका तारा वनारसे यांचे निधन झाले होते.
- १२ मे १९७० रोजी जर्मन कवी नाटककार नोली सॅच यांचे निधन झाले होते.
- १२ मे २०१३ रोजी भारतीय दिग्दर्शक चित्रपट निर्माता के विक्रम सिंग यांचे निधन झाले होते.
- १२ मे २०१४ रोजी भारतीय अभिनेता दिग्दर्शक निर्माता शरद पुजारी यांचे निधन झाले होते.
- १२ मे १८६३ रोजी भारतीय चित्रकार संगीतकार उपेंद्र किशोर रे यांचा जन्म झाला होता.
- १२ मे १८९५ रोजी भारतीय तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला होता.
- १२ मे १९०७ रोजी हाॅलीवुड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न हिचा जन्म झाला होता.
- १२ मे १९०५ रोजी भारतीय कृतीशील विचारवंत आत्माराम रावजी भट यांचा जन्म झाला होता.
- चित्रपट दिग्दर्शक निर्माता पटकथालेखक विजय भट यांचे १२ मे १९०७ रोजी जन्म झाला होता.
- भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिनाम तहिलियानी यांचा १२ मे १९३० रोजी जन्म झाला होता.
- १२ मे १९६५ रोजी सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना ५ हे चंद्रावर कोसळले होते.
- १२ मे १३६४ रोजी पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगिलियन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
- १२ मे १७९७ रोजी नेपोलियन याने व्हिनस जिंकले होते.
- १२ मे १५५१ रोजी अमेरिकेतील सर्वात मोठे विद्यापीठ सन मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
- १२ मे १६६६ रोजी औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट झाली होती.
- १२ मे १९४१ रोजी बर्लिन मधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णत स्वयंचलित संगणक झेड सादर केले होते.
- १२ मे १९८७ रोजी ब्रिटीश राॅयल मधील एच एम एस हारमिस युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला आय एन एस विराट असे नाव देण्यात आले होते.
- १२ मे १९५५ रोजी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आॅस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडुन स्वातंत्र्य प्राप्त केले होते.