Dream 11 game – ड्रिम इलेव्हन गेम विषयी संपूर्ण माहीती – Dream 11 game detail information in Marathi

Dream 11 game – ड्रिम इलेव्हन गेम  माहीती – Dream 11 game information in Marathi

Table of Contents

ड्रिम इलेव्हन गेम काय आहे?ड्रीम इलेव्हन गेमचे स्वरूप काय आहे?

ड्रिम इलेव्हन हा एक गेम आहे.ड्रिम इलेव्हन ही गेम वेबसाइट तसेच अँप आहे.

इथे जी मँच होणार असते त्या मंँचमध्ये जे खेळाडु खेळणार असतात त्या खेळाडुंची निवड करून आपण स्वताची एक सेपरेट टीम तयार करू शकतो.

रिअल मँचमध्ये आपण ज्या खेळाडुंची निवड केलेली आहे त्यांनी जर मंँचमध्ये चांगली कामगिरी दाखवली तर आपल्या व्हर्चुअल प्लेअरच्या रँकिंगमध्ये यात वाढ होत असते.

ज्याचे परिणाम स्वरूप आपल्याला प्राईज मिळत असते.हेच प्राईज आपले ह्या गेममधील इन्कम म्हणजेच कमाई देखील असते.

पण समजा रिअल मँचमध्ये आपण ज्या खेळाडुंची निवड केलेली आहे त्यांनी जर सामन्यात खराब परफाँर्मन्स दाखवला तर यात आपल्या व्हर्चुअल प्लेअरची रँकिग डाऊन देखील होत असते.

ड्रिम इलेव्हन हा गेम भारतात कायदेशीर आहे का बेकायदेशीर?

ड्रिम इलेव्हन हा गेम पुर्णपणे कायदेशीर पण नाही अणि बेकायदेशीर देखील मानला जात नही.आपल्याला चांगले ज्ञात आहे की भारतात सटटा लावणे जुगार खेळणे अशा लकवर आधारीत काही खेळांवर पुर्णत बंदी घालण्यात आलेली आहे.कारण हा खेळ पुर्णपणे बेकायदेशीर आहे.

पण ड्रिम इलेव्हन हा गेम फक्त लकवर आधारीत नसुन हा गेम आपले लक अणि स्कील ह्या दोघांवर आधारीत गेम आहे.यात आपल्या बुदधी कौशल्याचा विकास होत असतो.

कारण यात आपण आपल्या बुदधी कौशल्याचा वापर करून आपली स्वताची एक टीम तयार करत असतो अणि टीम तयार करण्यासाठी योग्य त्या खेळाडुंची निवड देखील करत असतो.

See also  टायटॅनिक जहाज का बुडाले याचे संशोधनातुन समोर आलेली काही महत्वाची रहस्ये - Why Did the Titanic Sink An Analysis

म्हणजे ह्या गेममध्ये लक अणि स्कील या दोघांचा वापर केला जात असतो.हेच कारण आहे ज्यामुळे ह्या गेमला भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आलेले नहीये.

कोणत्या ठिकाणी ड्रिम इलेव्हन हा गेम पुर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आलेला आहे?

पण भारतात काही असे राज्य सुदधा आहेत जिथे हा गेम पुर्णपणे बेकायदेशीर मानला जातो.

भारतामध्ये उडिसा,तेलंगाना आसाम ह्या राज्यांमध्ये ड्रिम इलेव्हन हा गेम पुर्णपणे बेकायदेशीर मानला जातो.

पण एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यावी की भारतात हे तीन राज्य सोडुन इतर राज्यात हा गेम बेकायदेशीर मानला जात नही.

ड्रीम इलेव्हनच्या आँफिशिअल वेबसाइटचे नाव काय आहे?

dream11.com ही ड्रीम इलेव्हनची आँफिशिअल वेबसाइट आहे.

ड्रिम इलेव्हन अँपवर कोणकोणते गेम आपण खेळु शकतो?

ड्रिम इलेव्हन अँपवर आपण क्रिकेट सोबत फुटबाँल,हाँकी एन बी ए इत्यादी अशी कुठलीही स्पोर्टस मँच खेळु शकतो.

ड्रिम इलेव्हन गेम मध्ये भाग घेण्यासाठी आपले अकाऊंट तयार कसे करायचे?

● ड्रीम इलेव्हन गेमदवारे पैसे कमविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ड्रीम इलेव्हनच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन ड्रिम इलेव्हनची अँप डाउनलोड करावी लागेल.

● ड्रीम इलेव्हनचे अँप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्या समोर आँप्शन येतेalready user अणि log in

● जर आपण ह्या अँप्लीकेशनचा आँलरेडी युझ करत असाल तर आपण डायरेक्ट लाँग इन हे आँप्शन निवडायचे अणि जर आपण ह्याचे आँलरेडी युझर नसाल तर enter Code ह्या आँप्शनवर आपण क्लीक करायचे.

● इंटर कोड मध्ये गेल्यावर enter invite code मध्ये आपणास कोणाचाही एक रेफरल कोड टाकावा लागतो.याने आपल्याला १०० रूपये भेटतात.

● यानंतर आपला मोबाइल नंबर ईमेल आयडी पासवर्ट टाकायचा अणि खाली दिलेल्या रेजिस्टर आँप्शनवर क्लीक करायचे.रेजिस्टर वर ओके केल्यावर आपले अकाउंट तयार होऊन जाईल.

● Upcoming matches आँप्शन मध्ये आपल्याला पुढे कोणकोणत्या मँच होणार आहेत हे दिसुन येईल.ज्यात आपण कुठल्याही मँचसाठी आपली स्वताची एक टीम तयार करू शकतो.

ड्रिम इलेव्हन अँपदवारे गेम खेळुन पैसे कसे कमवायचे?

● समजा आपल्याला क्रिकेट खेळुन ड्रिम इलेव्हन दवारे पैसे कमवायचे आहे तर आपणास क्रिकेटच्या Upcoming matches च्या सेक्शनमध्ये जाऊन आपण कुठल्याही एका मँचवर क्लीक करून त्यामँचसाठी आपली स्वताची एक टीम तयार करायची आहे.

● यात आपल्याला टीम निवडायची असते.दोघे टीमच्या बावीस खेळाडुंमध्ये अकरा खेळाडु आपणास निवडायचे असतात.

● एका टिममध्ये आपण जास्तीत जास्त सात खेळाडु निवडु शकतो.प्लेअरची निवड करण्यासाठी आपल्याला क्रेडिट दिले जात असते.प्रत्येक खेळाडुच्या नावासमोर किती क्रेडिट कट होणार हे दिलेले असते.

See also  इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager

● यात आपल्याला सर्वप्रथम विकेट कीपरची निवड करावी लागते आपण 1 ते 4 मध्ये कितीही विकेट कीपर यात निवडु शकतो.

● बँटसमन हे आपणास 3 ते 6 च्या दरम्यान निवडायचे असतात.आँल राऊंडर हे आपणास 1 ते 4 च्या दरम्यान निवडावे लागतात.बाँलर हे आपणास यात 3 ते 6 च्या दरम्यान निवडायचे असतात.

● खेळाडुंची निवड करून झाल्यानंतर आपण खाली दिलेल्या कंटिन्यु बटणवर ओके करायचे आहे.

● यानंतर आपल्याला आपल्या टीमच्या कर्णधार अणि उपकर्णधाराची निवड करावी लागते.आपल्यासमोर एकुण अकरा खेळाडु असतात यात आपण कुठल्याही खेळाडुला कर्णधार अणि उपकर्णधार पदासाठी निवडु शकतो.

● यात कर्णधाराला दोन पाँईण्ट दिले जातात तर उपकर्णधाराला 1.5 पाईँण्ट दिले जात असतात.

● कर्णधार उपकर्णधाराची निवड करून झाल्यानंतर आपण खाली दिलेल्या सेव्ह टीम आँप्शनवर क्लीक करायचे आहे.

● यानंतर आपल्यासमोर मँचचे काँन्टेस्ट येतील ज्यात लाखो तसेच करोडोचे प्राईज असतात.यापैकी कुठलेही एक काँन्टेस्ट आपण सिलेक्ट करून जाँईन करू शकतो.तसेच इथे आपणास एकापेक्षा अधिक काँन्टेस्टला देखील जाँईन करता येते.

● प्रत्येक काँन्टेस्टला जाँईन करण्यासाठी आपल्याला तिथे दिलेली इंट्री फी भरावी लागते.

● यानंतरचे आपण होम स्क्रीनवर जायचे आहे होम स्क्रीनवर गेल्यावर आपण जेवढयाही मँचेसच्या टीम तयार केल्या आहेत त्या सर्व आपणास my matches मध्ये दिसुन जातील.आपण मँचमध्ये जिंकलो आहे की हरलो आहे हे देखील आपणास my match मध्येच दिसत असते.

● ज्या मँच लाईव्ह सुरू आहेत त्या आपणास होम स्क्रीनवर लाईव्ह सेक्शमध्ये दिसुन येतील.

● ज्या मँच पुर्ण झाल्या आहेत त्या आपल्याला completed सेक्शन मध्ये दिसुन येतील.

● Match वर क्लीक केल्यावर काँन्टँस्ट मध्ये आपणास हे दिसुन येईल की आपण कोणत्या मँच काँन्टँस्ट ला जाँईन केले आहे.त्यातीलच my contest वर क्लीक केल्यावर आपणास हे दिसुन येईल की कोणत्या काँन्टेसस्टचे किती प्राईज अणि किती इंट्री फी आहे.

● My content मध्येच prize breakup मध्ये आपणास दिसुन येईल की कोणत्या मँच अणि काँन्टेस्टचे प्राईज किती आहे.

● Prize breakup च्या शेजारी आपणास लीडरबोर्डचे आँप्शन दिसुन येईल त्यात आपणास हे दिसुन येईल की त्या गेममध्ये आपल्या व्यतीरीक्त अजुन कोणी कोणी जाँईन केले आहे तसेच कोणत्या टीमने हाय स्कोअर केला आहे.अकरा जण यात जाँईन करू शकतात ज्यात फक्त पाच विनर निवडले जातात.

● मँचमध्ये जर आपल्या लाईव्ह प्लेअरने चांगला परफाँर्मन्स केला तर आपली रँकिंग वाढत असते.यात आपली रँकिंग सर्वात जास्त असली तर आपण यात मँचचे विनर ठरत असतो.

See also  मृत्युपत्र, इच्छापत्र - Will म्हणजे काय? व ते कसे बनवतात ? - Will - testament information Marathi

● मँच विन केल्यावर आपण कोपरयाला दिलेल्या प्रोफाईल सेक्शनमध्ये जायचे अणि माय बँलन्स वर क्लीक करायचे माय बँलन्स मध्ये आपल्याला आपला बँलन्स दिसत असतो.ज्यात आपली जिंकलेली रक्कम दिसुन येईल.

ड्रीम इलेव्हन मध्ये मँचची रक्कम जिंकल्यावर पैसे कसे काढायचे – अमाऊंट विद ड्राँ कसे करायचे?

यात मँच विन केल्यावर रक्कम जिंकल्यावर आपणास पैसे विद ड्राँ देखील करता येत असतात फक्त पैसे काढण्यासाठी आपल्या प्रोफाईल सेक्शन मधल्या अकाऊंट बँलन्समध्ये किमान 200 रूपये असणे आवश्यक आहे.

आपल्या खात्यात किमान 200 रुपये जमा झाल्यावर पैसे काढण्यासाठी आपण verify now वर क्लीक करायचे आहे.

Verify now मध्ये गेल्यावर आपल्याला आपला ईमेल आयडी टाकावा लागतो.त्या ईमेलवर एक ओटीपी सेंड केला जातो तो व्हेरीफाय करायचा आहे.

यानंतर आपल्यासमोर पँनचे आँप्शन ओपन होईल त्यावर क्लीक करून आपण आपले नाव,पँन नंबर जन्मतारीख आपले राज्य इत्यादी आपली पँन डिटेल टाकायची आहे.अणि खाली दिलेल्या submit for verification आँप्शनवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपले पँन व्हेरीफिकेशन होऊन जाईल.

यानंतर आपल्याला पँन आँप्शनच्या बाजुला दिलेल्या बँक आँप्शनवर जाऊन आपले बँक अकाउंट व्हेरीफाय करावे लागेल.

बँक अकाऊंट व्हेरीफिकेशनसाठी आपल्याला आपले नाव,बँक अकाऊंट नंबर,आय एफसी कोड टाकायचा आहे.

यानंतर व्हेरीफाय नाऊच्या ठिकाणी विद ड्राँ वर क्लीक करून आपण आपले जिंकलेले पैसे विद ड्राँ करू शकतो.माय बँलन्स मध्ये विद ड्राँ च्या खाली बोनस अमाऊंट सुदधा दिलेले असते.

जिंकलेल्या रक्कमेचे पैसे काढण्यासाठी आपल्याला माय बँलन्स मध्ये विद ड्राँ वर ओके करावे लागेल त्यानंतर विद ड्राँची अमाऊंट टाकुन आपण आपले जिंकलेले रक्कमेचे पैसे काढु शकतो.

ड्रिम इलेव्हन गेमविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

ड्रिम इलेव्हन गेम दवारे कंपनी किती पैसा कमवते?

  • ड्रिम इलेव्हन गेम दवारे कंपनी करोडो रूपयाची कमाई करते.एका मँचमध्ये यात खुप काँन्टेस्ट असतात.
  • समजा एक काँन्टँस्ट सहा करोडचे आहे अणि त्यात दहा लाख विजेते आहेत तर दहा लाख विजेत्यांना यात सहा करोड रूपये वितरीत केले जात असतात.
  • अणि काँन्टेस्टला जाँईन करणारे लोक आहेत सोळा लाख बावीस हजार दोनशे बावीस जे 49 रूपये जाँईनिंग फी भरता आहे.
  • आता सोळा लाख लोकांचे 49 रूपये प्रत्येक जणाचे धरले तर आपणास यात कंपनी सात करोडच्या जवळ जवळ कमाई करते आहे हे दिसुन येईल.
  • यातील कमावलेले सहा करोड जर कंपनीने विजेत्यांना वाटले तरी देखील कंपनीला यात एक करोड रूपयांचा नफा प्राप्त होताना आपणास दिसुन येईल.

म्हणजे यात आपण जी जाँईनिंग फी भरतो त्या जाँईनिंग फी मधुन कंपनी करोडो रूपये कमवते हे सिदध होते.

  1. ड्रिम इलेव्हन मध्ये कोणी सहभाग घ्यायला हवा? Dream 11 game detail information in Marathi
  • ज्यांना स्पोर्टसचे नाँलेज आहे आवड आहे त्यांनीच ड्रिम इलेव्हन मध्ये भाग घ्यायला हवा.कारण हा एक बौदधिक कौशल्यावर आधारीत गेम आहे.
  • ज्यात आपल्याला विचारविनिमय करून क्रिकेट फुटबाँल हाँकी इत्यादी पैकी कुठल्याही खेळात खेळाडुंची निवड करावी लागत असते.म्हणुन आपणास ज्या स्पोट्सचे उत्तम नाँलेज आहे त्यातच आपण सहभाग घ्यायला हवा.
  • अणि ज्यांना स्पोर्टसचे नाँलेज नही त्यांनी ह्या खेळापासुन दुरच राहावे.फक्त पैसे कमविण्याच्या हेतुने इथे प्रवेश करू नये.
  • कारण इथे प्रत्येक काँन्टँस्टची आपणास एक ठाराविक इंट्री फी भरावी लागत असते.म्हणुन ह्या गेम्सचे आपणास नाँलेज नसेल तर विनाकारण आपले पैसे यात वाया घालवू नये.

Dream 11 game detail information