डीव्हीईटीचे हाॅलतिकिट डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा DVET admit card link 2023 in Marathi
डिव्हीईटी परीक्षेचे हाॅलतिकीट नुकतेच जाहीर करण्यात आले आहे सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपापले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
वरील दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर आपणास login करायला सांगितले जाईल हाॅलतिकिट डाऊनलोड करण्यासाठी लाॅग इन करताना आपणास आपला डीव्हीटी साठी फाॅम भरताना देण्यात आलेला user id अणि password टाकायचा आहे.
याचसोबत खाली एक कॅपच्या कोड दिलेला असेल तो जसाच्या तसा रिकाम्या बाॅक्स मध्ये भरायचा आहे.
अणि मग खाली दिलेल्या login ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्यासमोर आपले अकाऊंट ओपन होईल अणि इथून आपणास आपले हाॅलतिकिट डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
जे उमेदवार आपला युझर आयडी अणि पासवर्ड विसरले आहेत ते खाली दिलेल्या forget id password ह्या आॅप्शनवर क्लिक करून आपला नवीन पासवर्ड सेट करू शकतात.
ज्यांना आपला पासवर्ड बदलायचा आहे ते खाली दिलेल्या Change password वर जाऊन आपला पासवर्ड चेंज करू शकतात.
याबाबत सविस्तर माहिती वृत असे की व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्राने म्हणजेच The Directorate of Vocational Education and Training Maharashtra
यांनी नुकतेच क्राफ्ट इन्स्पेक्टर (आयटीआय इन्स्ट्रक्टर) ह्या पदासाठी प्रवेशपत्र जारी केले आहे.क्राफ्ट इन्स्पेक्टर (ITI इन्स्ट्रक्टर) साठी एकुण 14 हजार 57 जागा रिक्त असल्याची नोटीफिकेशन देण्यात आले आहे.
17 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधी दरम्यान आयटी आय प्रशिक्षक नोकऱ्यांसाठी मोठ्या संख्येने इच्छुक अर्जदार वर्गाकडून अर्ज केले गेले होते.
आणि यानंतर डीव्हीईटी भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण देखील झाली असल्याचे आपणास दिसून आले होते.
अणि आता नुकतेच प्राधिकरणाकडुन अर्ज केलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी DVET ITI प्रशिक्षक प्रवेशपत्र देखील जारी करण्यात आले आहे.
सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
DVET.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर डीव्हीईटी परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे ह्याच वेबसाईटवर आॅनलाईन प्रवेशपत्र देखील जाहीर झाले आहे १६ एप्रिल २०२३ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
https://admission.dvet.gov.in/Account/InstituteLogin
म्हणुन लवकरात लवकर उमेदवारांनी आपापले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
उमेदवारांना ईमेलवर देखील हाॅलतिकिट डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठविण्यात आली आहे उमेदवारांना तिथून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.