शब्दयोगी अव्यय,पूर्वसर्ग त्यांच्या मराठी अर्थासह अणि उदाहरणासहित – English Preposition With Their Marathi Meaning And Examples
प्रिपोझिशन म्हणजे काय?Preposition Meaning In Marathi
प्रिपोझिशनला मराठीत पुर्वसर्ग तसेच शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.प्रिपोझिशन आपणास दोन शब्दांतील व्यक्तींमधील,वस्तुंमधील संबंध दर्शवते.
Pre म्हणजे आधी अगोदर अणि Position याचा अर्थ स्थिती असा होत असतो दोघ मिळुन आधीची स्थिती असा एकत्रितपणे ह्या शब्दाचा अर्थ होत असतो.
प्रिपोझिशनचा वापर का केला जात असतो?
प्रिपोझिशनचा वापर सामान्यत एखाद्या वस्तुची व्यक्तीची स्थिती जागा,वेळ,दिशा एखाद्या व्यक्तीची लोकेशन,जागा दर्शवण्यासाठी केला जात असतो.
इंग्रजी भाषेत एकुण किती प्रिपोझिशन वर्ड आहेत?
इंग्रजी भाषेत साधारणत 150 तसेच त्यापेक्षा अधिक प्रिपोझिशन आहेत.
1)Aboard -वर किंवा आत
The Man Is Aboard The Ship-मनुष्य जहाजाच्या आत तसेच वर आहे.
2)Above -वरच्या बाजूचे, च्या वर
The Ball Is Above The The Staircase- चेंडु जिन्याच्या वर आहे.
3) Across -ओलांडणे,पार करणे
The Dog Come Across The Pool.कुत्रा पुलाच्या पलीकडे येतो.
He Across The Road -तो रस्ता ओलांडत आहे.
He Across The River -तो नदी ओलांडत आहे.
4) On -च्या वर,जवळ च्या मार्गी
The Glass Is On The Table-ग्लास टेबलाच्या वर आहे.
He Is On The Way -तो रस्त्यात,मार्गात आहे.
5) Behind -मागे
The Bat Is Behind The Box- बँट बाँक्सच्या मागे आहे.
The Police Run Behind The Thief -पोलिस चोराच्या पाठीमागे पळत आहे.
6) Inside -आतील बाजुस,आत
The Ball Is Inside The Box -चेंडु हा बाँक्सच्या आतील बाजुस,आत आहे.
7) Outside -बाहेरील बाजुस,बाहेर
The Dog Is Sitting Outside The Door-कुत्रा दाराबाहेर,दरवाजाच्या बाहेरील बाजुस बसला आहे.
8) Beneath -खाली,खालच्या बाजुस
The Ball Is Beneath The Cupboard -चेंडु कपाटाच्या खाली आहे.
9) Around -सभोवताली,आजुबाजुस,अवती भोवती
Earth Revolve Around The Sun -पृथ्वी सुर्याभोवती फिरते.
Don’t Play Around My House -माझ्या घराच्या अवतोभोवती खेळू नका.
10) Beside -बाजुला,जवळ
He Is Sitting Beside Me-तो माझ्या बाजूला, माझ्या जवळ बसला आहे.
11) After -च्या नंतर
We Will Meet After The Break -आपण विश्रांतीनंतर भेटु.
12) By -मार्गे,दवारे,च्याकडुन
We Are Going By Railway -आम्ही रेल्वेने जात आहोत.
He Shall Go By Train -तो ट्रेनने जाईल.
The Song Is Written By …- हे गाणे… यांनी लिहिले आहे.
Letter Is Written By Me -ते पत्र मी लिहिले आहे.
13) Since -च्या पासुन तेव्हापासुन तर आजपर्यत,ज्या अर्थी,मागे,पुर्वी
Taj Mahal Is In Agra Since 1632 -ताजमहल हा 1632 ह्या कालावधीपासुन आजपर्यत आग्रा येथे आहे.
She Is Here Since Saturday Late -गेल्या शनिवारपासुन ती इथे आहे.
14) Of -चा,चे,ची,च्या
Narendra Modi Is A Pm Of India Country-नरेंद्र मोदी हे भारत ह्या देशाचे पंतप्रधान आहेत.
I Am The Citizen Of India -मी भारताचा नागरीक आहे.
Forts Are The Pride Of Maharashtra-किल्ले ही महाराष्टाची शान आहे.
Draupadi Murmu Is The Female President Of India -द्रोपदी मुर्मु भारताच्या महिला राष्टपती आहे.
15) Under -च्या खाली,च्या हाताखाली
A Girl Is Standing Under The Tree-मुलगी झाडाच्या खाली उभी आहे.
All Teachers Are Working Under The Principal -सर्व शिक्षक मुख्याध्यापकांच्या हाताखाली/ च्या अंतर्गत काम करता.
16) Among -सर्वाच्या मध्ये,च्या मध्ये,यांच्यात
Roshani Is More Beautiful Among Neha And Priya -नेहा आणि प्रिया यांच्यात रोशनी अधिक सुंदर आहे.
17) For -च्यासाठी,याजागी
I Have Surprise Gift For You-माझ्याकडे तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे.
18) Than -च्यापेक्षा
Rahul Play Good Cricket Than Mohan -मोहनपेक्षा राहुल चांगला क्रिकेट खेळतो.
19) Front Of – च्या समोर
He Is Sitting In Front Of Me.-तो माझ्या समोर बसला आहे.
20) With -च्या सोबत च्या मदतीने
Rahul Play With His Friends -राहुल त्याच्या मित्रांसोबत खेळतो आहे.
He Write With Pen -तो पेनाच्या साहाय्याने लिहितो.
21) Against -च्या विरूदध
VS
He Will File Complaint Against Me-तो माझ्याविरुद्ध तक्रार करेल.
India VS Australia Match -भारत विरूदध आँस्ट्रे