English to Marathi sentence practice
ANJALI: You know, New Year is coming soon, and I was thinking about maybe going on a trip with you guys.
अंजली-माहीत आहे ना ? नवीन वर्ष येतेय, आणि मी त्या निम्मित फिरायला जायचा विचार करतेय
RAJESH: (Nodding) Yeah, that sounds like a good idea. Where were you thinking of going?
राजेश- हो उत्तम कल्पना, छान,कुठं जायचा विचार आहे?
PRITI: (Excitedly) I was thinking about going to Goa. I’ve always wanted to go there, and I’ve heard that it’s a great place to party for New Year’s Eve.
प्रीती- उत्साहाने -मी गोव्या ला फिरायला जायचा विचार करतेय,मला नेहमी तिथं जावेसे वाटत आणि मी अस ऐकलंय की गोवा नववर्ष साजरा करण्यासाठी एक खास , वैशिष्ट्य पूर्ण आहे
ANJALI: (A bit hesitant) Goa sounds nice, but I’m not sure if it’s too crowded for New Year’s Eve.
अंजली-थोडं संकोच करत- गोवा खासच आहे,पण नवीन वर्षा निम्मित त्या वेळी तिथ खूप गर्दी असते.
RAJESH: (Reassuringly) I’ve heard that it’s crowded, but it’s also a lot of fun. And if we book our accommodations early, we should be able to find a place to stay that’s not too expensive.
राजेश-हो मीही ऐकलं आहे की त्या वेळी खूप गर्दी असते, पण मग मजा ही तितकीच असते. आणि जर आपण आपल्या राहण्याची व्यवस्था लवकर केली तर आपल्याला जास्त महाग नसेल अशी स्वस्तात जागा मिळू शकेल,
PRITI: (Agreeing) Yeah, and we can also split the cost of the trip between us, so it won’t be too expensive for each of us.
प्रीती होकार देत- हो, आणि आपण आपल्या सहलीचा खर्च आपल्यात विभागून घेऊ. मग तितकास महाग वाटणार नाही.
ANJALI: (Smiling) Okay, I’m in! Let’s start planning our trip to Goa for New Year’s Eve!
अंजली- हसत-ठीक, मी ही येते,, नववर्षाच्या निम्मित गोवा यासहलीच्या तयारी ला सुरवात करूया