इंग्रजी शब्दसंग्रह अणि त्यांचा मराठीत अर्थ | English vocabulary words with meaning in Marathi

इंग्रजी शब्दसंग्रह अणि मराठीत अर्थ | English vocabulary words with meaning in Marathi

Confess – चुक कबुल करणे किंवा केलेला गुन्हा तसेच अपराध मान्य करणे

Burden – एखाद्या गोष्टीचा भार लादणे किंवा ओझे टाकणे

Humiliate- एखाद्याचा अपमान करणे, किंवा मानहानी करणे

Responsibility – जबाबदारी,कर्तव्य

Destination – आपले ध्येय लक्ष किंवा असे ठिकाण जिथे आपणास पोहचायचे,जायचे आहे

Unexpected – अनपेक्षितपणे तसेच अचानकपणे घडणारी एखादी घटना किंवा गोष्ट

Arrogant – गर्विष्ठ,उद्धट, घमेंडखोर

Stubborn – हटटी,आडमुठा,

Adequate – पुरेसे गरजेपुरते हवेतेवढे

Accurate -अचूक किंवा बरोबर नेमक

Determination – दृढ निश्चय संकल्प किंवा पक्का निर्धार करणे

Underestimate – एखाद्या व्यक्तीला कमी लेखणे,कमी दर्जाचे मानणे

Glorious- अतिशय छान, भव्य दिव्य अतिशय सुंदर अशी गोष्ट

Experience- अनुभव

Encourage- एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे उत्तेजित करणे किंवा पाठिंबा देणे

Ultimately – शेवटी किंवा अखेरीस

Decision – निर्णय घेणे निकाल लावणे

Actually – खर पाहता प्रत्यक्षात खरच

Somehow – कसे करून कसे तरी

That’s why – म्हणूनच,त्यामुळे

Beneficial – फायदेशीर लाभदायक गुणकारी कल्याणकारी

Stare – एकदम टक लावुन पाहणे, आश्चर्याने बघणे

Rumours – खोटी बातमी तसेच अफवा पसरवणारा

Deliberately – जाणुन बुजुन मुद्दाम हेतुपुरस्सर हेतुपुर्वक

Wink – एखाद्या व्यक्तीला डोळा मारणे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघुन डोळे मिचकवणे

Sensible – समजुतदार सामंजस तसेच विवेकी व्यक्ती

Foolish – मुर्ख किंवा वेडा

Definitely – निश्चितपणे, नक्की, अवश्य, जरूर

Consider – विचारात घेणे किंवा समजुन घेणे

Unknowingly – नकळतपणे, अजाणतेपणे

Reasonable – योग्य वाजवी माफक

Convince – एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटवुन देणे किंवा त्याबाबत विश्वासात घेणे

Intention – हेतु, उद्दिष्ट

Rapidly – वेगाने किंवा जोरात

Expose – एखाद्या व्यक्तीचे भांडे फोडणे किंवा त्याचे सत्य सर्वांसमोर आणने उघड करणे

See also  450 इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ | Daily use English words with meaning in Marathi

Refund – घेतलेले पैसे परत करणे

Refuse – नकार देणे नाकारणे

Apologize – दिलगीरी व्यक्त करणे किंवा एखाद्याची क्षमा, माफी मागणे

Compose -बनवलेले

Complaint – तक्रार करणे

Aggregate -एकुण

Aggressive – आक्रमक रागीट किंवा तडफदार

Certificate – कागदपत्र

Certainly – निश्चितपणे,जरूर, खात्रीने

Worthless – निरूपयोगी बिनकामाचे

Rarely – क्वचित

Somewhat – काहीसा काही प्रमाणात

Literally – अक्षरश शब्दशः किंवा खरोखरच

Roughly – ओबडधोबड तसेच अंदाजे

Elsewhere -. दुसरीकडे कुठेतरी

Everywhere – प्रत्येक ठिकाणी सगळीकडे

Obviously – जाहीरपणे,उघडपणे, अर्थातच स्पष्टपणे

Moreover – शिवाय किंवा आणखी

Therefore – म्हणुनच

So far – आतापर्यंत

Candid – प्रांजळ स्पष्ट मनातुन

Briefly – थोडक्यात सारांश मध्ये सांगणे

Diligent – कर्तव्यदक्ष अणि मेहनती

Contribute – योगदान देणे किंवा सहभागी होणे

Donate – दान करणे किंवा एखाद्या व्यक्तीला संस्थेला मंदिराला देणगी देणे

Possession – मालकी तसेच ताबा

Boycott – एखाद्या व्यक्तीवर सर्वांनी मिळून बहिष्कार टाकणे त्याला वाळीत टाकणे

Protest – निषेध करणे नापसंती दर्शवणे आंदोलन करणे

Manipulate-एखादया कडुन चलाखीने काम करून घेणे

Priority – विशेष प्राधान्य देणे विशेष प्राधान्य देण्याची गोष्ट

Flattery – हाजी हाजी करणे पुढे पुढे खोटी प्रशंसा करणे

Violence – हिंसा मारहाण

Concern – चिंता करणे

Will power – प्रबळ इच्छाशक्ती

Essential -. अत्यंत आवश्यक अगदी आवश्यक

Bossy – दादागिरी रूबाब करणारा व्यक्ती

Tendency – प्रवृत्ती,कल सवय

Incredible – अविश्वसनीय विश्वास न ठेवता येण्यासारखे

Specialist – तज्ञ विशेषज्ञ

Spectacular -दिमाखदार नेत्रदीपक भव्य

Generous – दानी दानशूर उदार व्यक्ती

Convenient – सोयीचे कुठलीही अडचण नसलेले

Pretend – सोंग करणे नाटक करणे बहाणा करणे

Merely – फक्त केवळ

Consequence- परिणाम निष्पत्ती

Actually – खरे पाहता प्रत्यक्षात वास्तविक पणे

See also  160 विशेषणांची यादी - 160 Adjective list in Marathi

Disclose – एखादी गोष्ट उघड करणे किंवा जाहीर रीत्या सांगणे

Massive – खुप मोठा प्रचंड

Buddy – मित्र दोस्त यार

Tremendous – खुप छान

Drawback – उणीव कमतरता दोष

Fearless – निर्भिडपणे बिनधास्त निर्भयपणे

Imitate – नक्कल करणे

Stream – शाखा

Strength – शक्ती ताकद क्षमता

Wonderful – झकास भन्नाट मस्त

Official – अधिकृत राजमान्य शासकीय

Old fashioned – जुन्या चालीरीती परंपरा यांना धरून चालणारा जुन्या विचारांचा व्यक्ती

Empathy -सहानुभुती

Emphasize – एखाद्या गोष्टीवर मुद्द्यावर विशेष भर देणे जोर देणे

Hassle – डोकेदुखी कटकट

Grumpy -चिडखोर भडक डोक्याचा लगेच राग येणारा

Grateful – आभारी कृतज्ञ

Well being – कुशल आनंदी आरोग्यमय

Comparatively – तुलनात्मक दृष्ट्या दोघांची तुलना केल्यास

Buttering -खुशामत करणे पाणी लावणे

Dominate- वर्चस्व असणे प्रभाव असणे

Short temper -रागीट व्यक्ती

Stamina – क्षमता कुवत ताकद

Provoke – एखाद्या व्यक्तीला भडकवणे चितावणे

Optimist – आशावादी

Pessimist -निराशावादी

Authentic – खरा अस्सल

Phobia – कारण नसताना घाबरणे अकारण भीती

Dilemma – कोंडी सुविधा

Garnish – सजवणे

Agony -. वेदना

Betray -धोका देणे विश्वासघात करणे

Aspect- बाजु किंवा पैलु

Worship – देवपुजा

Genuine – खरा अस्सल

Belly – पोट उदर

Bluff – धोका देणे फसवणुक करणे

Afraid – घाबरलेला

Admire – कौतुक करणे

Abandon – सोडुन देणे त्याग करणे

Autumn – पानगळ

Annual – वार्षिक

Escape – सुटका करणे

Flour -पीठ

Floor- मजला फरशी

Coopearate सहकार्य करणे

Spread – पसरवणे

During -दरम्यान

Familiar – परिचित ओळखीची माहीतीतील व्यक्ती

Constitution – संविधान राज्यघटना

Splendid-शानदार भव्य

Bit – लहान तुकडा

Lonely -एकटा

Bring – आणने घेऊन येणे

Pain -वेदना

Crazy – वेडा एखाद्या गोष्टीचे प्रचंड वेड आकर्षण असणे

See also  300 Proverbs In English

Scold – ओरडणे रागावणे

Crave – तीव्र इच्छा असणे

Lack – अभाव उणीव तुटवडा

Torn – फाटलेला

Hop – लंगडी घालणे किंवा उड्या मारणे

Tremble – भीतीने थरथर कापणे

Threaten – धमकावणे

Feverish – ताप आल्यासारखे वाटते

Spoil – खराब करणे बिघडवणे

Rumour – अफवा

Opportunity – संधी

Shelter – निवारा आसरा

Corrupt – भ्रष्ट अप्रामाणिक लाचखोर

Ridiculous -हास्यास्पद

Fumble – चाचपडणे

Next to – शेजारी च्या बाजूला

Quilt – गोधडी रजाई दुलई

Bite – चावणे

Bitter – कडु

Inconvenience – गैरसोय

Conscious – जाणीव

Learner – शिकणारा

Hold – पकडणे धरून ठेवणे

Blanket – पांघरूण घोंगडी

Scarcity – अभाव दुर्मिळता

Terminate – शेवट करणे संपवणे

Regulate- शिस्त लावणे नियंत्रित करणे

Traceable – शोध लागण्यासारखा

Reinforce- शक्ती वाढवणे मजबुतीकरण करणे

Queue – रांग

Ownership – अधिकार मालकी

Irritation – चीड संताप

Glimpse – ओझरते दर्शन झलक

Bargain – सौदा करार

Modernity – आधुनिकता

Frequency – वारंवारता पुनरावृत्ती

Monologue – एकपात्री प्रयोग

Extension – विस्तार वाढवलेली मुदत

Adulteration – भेसळ

Extraordinary – विलक्षण अद्वितीय

Legacy – वारसा वडिलोपार्जित मिळकत

Durable – टिकाऊ

Aspirant -इच्छुक

Aspiration- आकांक्षा महत्वाकांक्षा

Administration – प्रशासन व्यवस्था