डिप्लोमा इन फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट विषयी माहिती fire and safety management diploma course in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

डिप्लोमा इन फायर ऐन्डसेफ्टी मॅनेजमेंट विषयी माहिती fire and safety management diploma course in Marathi

डिप्लोमा इन फायर ऐन्डसेफ्टी मॅनेजमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते?

डिप्लोमा इन फायर ऐन्डसेफ्टी मॅनेजमेंट मध्ये आपणास अचानक एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर त्या आगीवर नियंत्रण कसे प्राप्त करायचे,ती आग कशा प्रकारे विझवायची त्यासाठी कोणकोणती संसाधने वापरायची याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती आग चहूबाजूंनी फैलण्याच्या अगोदर तिच्यावर नियंत्रण प्राप्त करणे खूप आवश्यक असते.नाहीतर खुप मोठी जिवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते.

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा मध्ये आपणास आगीवर वेळ असताच नियंत्रण कसे प्राप्त करायचे हे शिकवले जात असते.

हे सर्व शिकवत असताना आपल्याला यात वेगवेगळ्या टेक्निक्सचा पद्धतीचा वापर करून आग कशी विझवायची याचे विशेष प्रशिक्षण देखील दिले जाते.

फायर ऐन्डसेफ्टी मॅनेजमेंट मध्ये आपण डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स तसेच डिग्री देखील करू शकतो.

फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स डिप्लोमा कोणी करावा?

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये अशाच व्यक्तींनी जायला हवे ज्यांच्या मध्ये मोठमोठ्या खतरयांना मोठमोठ्या अडथळ्यांना संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य आहे.

फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्सचा एकुण कालावधी –

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट हा एक फुलटाईम डिप्लोमा कोर्स आहे.हा एकुण एक वर्ष ते तीन वर्षे इतक्या कालावधीचा कोर्स आहे.यात एकुण दोन सेमीस्टर असतात.

See also  CISF recruitment 2023 - दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी (चालकपद ) सरकारी नोकरी - Government job for 10th pass in 2023

फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमाला शैक्षणिक पात्रता काय लागते?

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमाला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपले किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अणि बारावी मध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जर आपले दहावी उत्तीर्ण असेल तर आपण ह्या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात.

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा केल्यानंतर आपणास कोणकोणत्या पदावर नोकरी प्राप्त होते?

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा केल्यानंतर आपण फायर अॅण्ड सेफ्टी विभागात नोकरी करू शकतो.फायर अणि सेफ्टी डिपार्टमेंट मध्ये आपण खालील दिलेल्या पदावर नोकरी करू शकतो.

१) सेफ्टी इन्चार्ज

२) सेफ्टी सुपर वायझर

३) सेफ्टी कन्सल्टंट

४) फायर अॅण्ड सेफ्टी आॅफिसर

५) हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजर

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये आपणास खाली दिलेल्या विषयांचा अभ्यास करायचा आहे.

  • fire tech and design construction safety
  • industrial safety management
  • environment safety, engineering science
  • Fire protection system
  • Firefighting equipment
  • Special fire hazard
  • Search and rescue technique
  • Fire safety risk assessment
  • Health safety environment
  • Hydraulic and pump
  • Explosion and fire dynamic
  • Practical training

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्सची फी –

ह्या कोर्सची एकुण फी साधारणतः वर्षाला ३० ते ३५ हजार इतकी असु शकते.हया कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.यात प्रवेश हा १२ वी मधील टक्केवारी बघुन मेरिटच्या आधारावर दिला जातो.

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट केल्यावर वेतन किती प्राप्त होते?

डिप्लोमा इन फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स केल्यावर सुरुवातीला आपणास १५ ते २० हजार इतके मासिक वेतन दिले जाते.

आपल्या अनुभवानुसार यात कालांतराने अधिक वाढ केली जाते.

See also  महाराष्ट्र शासन वनविभाग भरती - Maharashtra Van Vibhag Bharti 2023 In Marathi

फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट डिप्लोमा उपलब्ध करून देणारया भारतातील काही नामांकित संस्था –

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरींग महाराष्ट्र

इगनु दिल्ली

इंस्टीटयुट आॅफ फायर इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट नवी दिल्ली

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा