फ्लर्ट म्हणजे काय _ Flirt meaning in Marathi

फ्लर्ट म्हणजे काय _ Flirt meaning in Marathi

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवणात तसेच महाविद्यालयात खुप तरूण तरूणी असतात जे एकमेकांसोबत चेष्टा मस्करीत बोलताना फ्लर्टिंग करण्याचा प्रयत्न करत असतात.

विशेषकरून महाविद्यालयीन जीवणात तरूण तरूणी हा उपाय करत असतात कुठल्याही मुलीला/मुलाला आपल्या प्रेयसीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढण्यासाठी तिला त्याला अधिक इंप्रेस करण्यासाठी तिच्यावर/त्याच्यावर लाईन मारण्यासाठी करत असतात.

हा शब्द आपण रोज आपण आपल्या मित्र मैत्रीणींच्या तोंडुन ऐकत असतो पण ह्या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो हेच आपणास माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण ह्या फ्लर्टिंग ह्या शब्दाचा अर्थ जाणुन घेणार आहोत.जेणेकरून ह्या विषयी आपल्या मनात कुठलीही शंका कुशंका राहणार नाही.

फ्लर्टिंग म्हणजे काय?Flirting meaning in Marathi

प्रेम करण्याचा सोंगावा आणने प्रेम करण्याचे नाटक तसेच सोंग आणने होय.

जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत फ्लर्टिंग करतो याचा अर्थ तो तिला रिझवून आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न करत आहे.तिच्यावर त्याचे प्रेम असल्याचे नाटक करतो आहे असा होत असतो.

फ्लर्टिंग शब्दाचे इतर अर्थ –

● इश्कबाजी करणे

● नखरा करणे

● प्रेम करत असल्याचे ढोंग करणे

● प्रणयाचा आभास निर्माण करणे

● प्रेमाचे चाळे करणे

● प्रणयचेष्ठा करणे

● लाईन मारणे

● छटेलपणा करणे

● छेडणे

Flirting boy meaning in Marathi

फ्लर्टिग बाँय म्हणजे इश्कबाज मुलगा मुलींसोबत प्रेमाचे ढोंग करणारा,त्यांच्यावर त्याचे प्रेम आहे असे नाटक करणारा.

See also  गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा - Ganesh chaturthi story in Marathi

How flirty are you meaning in Marathi

तु किती फ्लर्टी आहेस?

Flirt day meaning in Marathi

फ्लर्ट डे म्हणजे इश्कबाज प्रणयचेष्ठा दिवस होय.

Are you flirting with me meaning in Marathi

तु माझ्यासोबत फ्लर्टिंग करतो आहे का?

she was flirting with some of her colleague meaning in Marathi

ती तिच्या काही सहकाऱ्यांसोबत मित्रांसोबत फ्लर्ट करत होती.

Flirting करणे कशाला म्हणतात?

प्रेमाचे चाळे करणे,प्रणयचेष्ठा करणे,प्रेमाचे ढोंग नाटक करणे लाईन मारणे याला फ्लर्टिर्ग करणे असे म्हणतात.

Flirtationship meaning in Marathi

फ्लर्टेटन शिप म्हणजे इश्कबाजी करणे प्रणयचेष्ठा करणे.

Flirting examples in Marathi

1)Amit flirt with his nearby women even though he is लग्न झालेले असुन देखील अमित आजुबाजुच्या स्त्रियांसोबत फ्लर्ट करतो.

2) I have often seen namit chaturvedi flirting with girls in college campus-

नमित चतुर्वैदीला मी काँलेजच्या आवारात नेहमी मुलींसोबत फ्लर्ट करताना पाहीले आहे.

हँण्डसम म्हणजे काय? – Handsome meaning in Marathi