वेब ब्राउझरमध्ये प्राइम व्हिडिओवर वाँच पार्टी कशी सुरू करावी? – How to start watch party on prime video in a web browser
●सर्वात प्रथम आपण आपल्या आयफोन तसेच आयपँड वरील प्राईम व्हिडिओची अँप ओपन करायची.
● यानंतर तो व्हिडिओ ओपन करायचा जो आपल्याला प्राईम मेंबरशिपमध्ये बघायचा आहे.अणि जो आपल्याला खरेदी करण्यासाठी भाडयाने म्हणजेच रेंटवर घेण्यासाठी अँमेझाँन प्राईमवर उपलब्ध आहे.
● वाँच पार्टीमध्ये सहभागी होण्याकरीता होस्ट अणि सहभागीला सेपरेटली पात्र शीर्षक खरेदी करणे किंवा रेंटवर घेणे गरजेचे आहे.
● यानंतर सिलेक्ट पेजवर जाऊन वाँच पार्टी निवडायची.
● चँट नावाखाली इच्छित वापरकर्ताचे नाव इंटर करून घ्यायचे.
● यानंतर वाँच पार्टी लिंक जनरेट करून घ्यायची त्यासाठी क्रिएट वाँच पार्टी ह्या आँप्शनवर क्लिक करायचे.
● यानंतर शेअर आयकाँनचा वापर करून आपल्या मित्रांना इन्व्हाईट करायचे असते.नाहीतर काँपी लिंक सिलेक्ट करून घ्यायची अणि ती थर्ड पार्टी अँप्लीकेशनदवारे शेअर करायची.
किंवा
● क्रोम किंवा फायरफाँक्स हे ब्राऊझर ओपन करायचे.अणि प्राईम व्हिडिओच्या वेबसाईटला व्हिझिट करायचे.
● यानंतर आपल्या अँमेझाँन प्राईमच्या अकाऊंटला लाँग इन करून घ्यायचे.
● जर आपण प्राईम मेंबरशीप घेतलेली असेल तर आपल्याला वाँच पार्टी हे आँप्शन दिसुन येईल.
● आपल्याला जी मुव्ही अणि सीरीज बघायची आहे.ती सिलेक्ट करून घ्यायची त्याच्याच खाली वाँच पार्टी आँप्शन दिलेले असेल त्यावर तिथे क्लीक करून आपण आपल्या मित्रांना यात अँड करू शकतो.
● किंवा वाँच पार्टी लिंक जनरेट करून घ्यायची त्यासाठी क्रिएट वाँच पार्टी ह्या आँप्शनवर क्लिक करायचे. शेअर आयकाँनचा वापर करून आपल्या मित्रांना इन्व्हाईट करायचे असते.नाहीतर काँपी लिंक सिलेक्ट करून घ्यायची अणि ती थर्ड पार्टी अँप्लीकेशनदवारे मित्रांना शेअर करायची.
वाँच पार्टी कशाला म्हणतात?
वाँच पार्टी हे एक फिचर आहे ज्याचा वापर करून आपण दुर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रांसोबत बसुन अँमेझाँन प्राईमवरील व्हीडिओचा आनंद लुटु शकतो.
फक्त यासाठी सर्व युझर्सकडे अणि ज्याच्यासोबत आपण व्हिडिओ शेअर केला आहे त्या सहभागीकडे अँमेझाँन प्राईमचे सबस्क्रिप्शन असणे बंधनकारक आहे.
ह्या फिचरचा वापर करून आपण आपल्या मित्रांसोबत बसुन अँमेझाँन प्राईमवर कुठलीही मुव्ही तसेच वेब सीरीज बघु शकतो.शेजारी एक साईडबार दिलेला असतो ज्यात आपण आपल्या मित्रांसोबत चँट पण करू शकतो.
पण एक गोष्ट लक्षात असु द्या ज्याने वाँच पार्टी तयार केली आहे तो व्हिडिओला मध्येच थांबवू शकतो,पुढे ढकलू शकतो.म्हणजेच व्हिडिओचा पुर्ण कंट्रोल त्याच्याकडे असणार आहे.