जिओने लाॅच केले ८४ दिवसांच्या वैधतेचे २ नवीन रिचार्ज प्लॅन Jio 84 days new recharge plan in Marathi

रिलायन्स जिओ कंपनीने बाजारात आपल्या अनेक नवनवीन प्रीपेड स्कीम लाॅच केल्या आहेत.

ह्या सर्व स्कीमचा आरंभ २६९ पासुन होतो अणि हा प्लॅन जिओ युझर्सला ७८९ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिओने लाॅच केलेल्या ह्या सर्व स्कीम मधुन युझर्सला मंथली तसेच तीन ते सहा महिन्यांचा म्हणजे क्वाटरली बेनिफिट प्राप्त होतो.

ज्यात दोन प्लॅन असे आहे ज्यात युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट अणि काॅलिंगचा लाभ विशेष करून देण्यात आला आहे.हे दोन प्लॅन आहेत ७८९ अणि ७३९ ह्या किंमतीचे आहेत ज्यांची वैधता ८४ दिवस इतकी ठेवण्यात आली आहे.

७८९ रुपयांचा प्लॅन –

जिओच्या ७८९ रुपयांच्या प्लॅन मध्ये अनलिमिटेड काॅलिंगचा लाभ देण्यात आला आहे.यात आपण शंभर एस एम एस फ्री मध्ये पाठवू शकतो.हया प्लॅनची वैधता देखील ८४ दिवस इतकीच आहे.

ह्या प्लॅन मध्ये आपणास १६७ जीबीपर्यतचा हाय स्पीड डेटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.म्हणजे रोज युझर्स २ जीबी पर्यंतचा डेटा हाय स्पीडने वापरू शकणार आहे.

७३९ रुपयांचा प्लॅन –

ह्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता युझर्सला प्रदान करण्यात आली आहे.यात १.५ जीबी इतक्या दैनिक डेटा कॅपसोबत १२६ जीबी इतका डेटा समाविष्ट करण्यात आला आहे.

जिओने लाॅच केले ८४ दिवसांच्या वैधतेचे २ नवीन रिचार्ज प्लॅन Jio 84 days new recharge plan in Marathi

पण यात निर्धारित करण्यात आलेले रोजचे डेटा लिमिट पुर्ण झाल्यावर डेटाचा स्पीड ६४ केबीपीएस इतका कमी होऊ शकतो.

ह्या ७३९ रूपयांच्या प्लॅन मध्ये अनलिमिटेड काॅलिंगचा अणि शंभर एस एम एस पाठवण्याचा लाभ देण्यात आला आहे.शिवाय ह्या प्लॅन मध्ये जिओ क्लाऊड,जिओ सिनेमा,जिओ सिक्युरिटी,जिओ सावन प्रो,जिओ टीव्ही इत्यादी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे.

See also  भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश -Chandrayaan3 makes a soft landing on the Moon.

२६९ रूपयांचा प्लॅन –

ही जिओ सावन प्रो मेंबरशीप स्कीम आहे ज्यात २८ दिवसांची वैधता प्रदान करण्यात आली आहे.अणि ८४ दिवसांची व्हॅलिडीटी सुद्धा आहे.अणि १.५ जीबी इतका डेटा देखील आहे.

२८ दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन २६९ रूपयांना प्राप्त होणार आहे.

अणि ५६ दिवसांची वैधता असलेल्या ह्या प्लॅन करीता युझर्सला ५२९ रूपये आकारले जातील.ज्या युझर्सला ह्या प्लॅन मध्ये ८४ दिवस इतकी वैधता प्राप्त करायची आहे त्यांना ७३९ रूपये द्यावे लागेल.

जुने अणि नवीन प्रीपेड वापरकर्ता देखील जिओ सावन प्रो मेंबरशीपचा लाभ घेऊ शकतात.अॅक्टिवह रिचार्ज प्लॅन असलेले ग्राहक देखील ह्या प्लॅन कडे वळु शकतील.