Leadership करण्याच्या पदधती आणि प्रकार -Leadership style and types in Marathi
मित्रांनो मागील एका लेखात आपण Leader म्हणजे काय?Leadership कशाला म्हणतात?एका चांगल्या Leader च्या अंगी कोणकोणते गुण असायला हवेत?हे सविस्तरपणे जाणुन घेतले होते.
आज आपण Leadership चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?हे जाणुन घेणार आहोत.
चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.
Leadership Style म्हणजे काय?-Leadership Style Meaning In Marathi
Leadership Style म्हणजे Leaders ची संघाचे नेतृत्व करण्याची एक शैली तसेच पदधत असते.
Leaders च्या Team ला Manage करण्याच्या Operate करण्याच्या Style ला च Leadership Style असे म्हटले जाते.
Leadership च्या Style किती आणि कोणकोणत्या आहेत?
Leadership चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?-Leadership Styles, Types In Marathi
Leadership करण्याच्या पाच महत्वाच्या पदधती तसेच प्रकार पुढीलप्रमाणे आहेत –
Democratic Leadership :
Autocratic Leadership :
Laissez Faire Leadership :
Transformational Leadership :
Transactional Leadership :
1 Democratic Leadership :
ह्या प्रकारच्या Leadership मध्ये Leader हा आपल्या सर्व Team Member कडुन आधी Suggestions,Input घेत असतो.
आणि मग आपल्याला काय निर्णय घ्यायचा हे ठरवत असतो.
यामध्ये अंतिम निर्णय हा Leader च घेत असतो.पण त्याच्या निर्णयामध्ये तो आपल्या Employees ला देखील सहभागी करत असतो.
यामध्ये Leader साठी कोणतेही Final Decision घेत असताना Employees कडुन प्राप्त झालेले Suggestions खुप महत्वाचे ठरत असतात.
Democratic Leadership हा Leadership चा More Effective Type मानला जातो.कारण यात Lower Level Employees ला देखील कुठलाही निर्णय घेताना Suggestion देण्याचा अधिकार दिला जातो त्यांना देखील अधिक महत्व दिले जाते.
2 Autocratic Leadership :
Autocratic Leadership मध्ये Democratic Leadership च्या एकदम Opposite घडत असते.
ह्या प्रकारच्या Leadership मध्ये Leader हा आपल्या सर्व Team Member कडुन कुठलेही Suggetions तसेच Input घेत असतो.
यात आपल्याला काय निर्णय घ्यायचा हे स्वता Leader ठरवत असतो.
यामध्ये निर्णय हा Leader च घेत असतो.आणि त्याच्या निर्णयामध्ये तो आपल्या Employees ला सहभागी देखील करत नसतो.
यात जे Decision Leader कडुन घेतले जाते.ते सर्व Employees ला Without Asking Any Question मान्य करावे लागत असतात.
कारण यात Employees ने जर काही प्रश्न विचारला तर त्याला Job वरून काढले जाईल ही भीती Employees च्या मनात असते.
म्हणुन यात सर्व Employees Leader ने घेतलेला कुठलाही निर्णय Without Asking Any Question Follow करत असतात.त्यावर कुठलेही Objection घेत नसतात.
3 Laissez Faire Leadership :
Laissez Faire हा एक फ्रेंच भाषेतील शब्द आहे.ज्याचा अर्थ Let Them Do असा होतो.
शाब्दिकदृष्टया याचा अर्थ असा होतो की प्रत्येकाला आपापल्या पदधतीने शैलीनुसार काम करू देणे.
म्हणजे यामध्ये Leader हा सर्व Authority त्याच्या Employees कडे सोपवत असतो.
त्याच्या हातात असलेली सर्व Power Leader हा त्याच्या Employees मध्ये Equally Distribute करून देण्याचे काम करतो.
आणि तुम्हाला पाहिजे तशा पदधतीने तुमच्या शैलीनुसार काम करा माझ्या Instructions ची कुठलीही वाट बघत बसु नका असे तो आपल्या Employees ला स्पष्टपणे सांगत असतो.
ह्या प्रकारच्या Leadership मध्ये Employees ला Empower केले जाते त्यांच्या हातात विश्वासाने सर्व सत्ता दिली जाते.त्यांनाच सर्व कंपनीचे Important Decision घेण्याचे अधिकार देखील दिले जात असतात.
पण अशा प्रकारच्या Leadership मध्ये एक Drawback देखील असतो.यात Emp तेच Decision घेत असतात जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील यात Decision घेताना कंपनीचा मुख्य विचार केला जात नाही हा एक यातील Main Drawback आहे.
म्हणुन यात Leader ने Employees च्या हातात सर्व Decision घेण्याची Authority देऊन सुदधा Employees ला Monitor करत राहायला हवे की तो जे Decision घेतो आहे ते कंपनीच्या हितासाठी लाभदायक आहे का?
Laissez Faire Leadership ही New Start Up कंपनीमध्ये विशेषकरून Use केली जाणारी Leadership Style आहे.
4 Transformational Leadership :
ह्या प्रकारच्या Leadership मध्ये Leader हा त्याच्या Employees च्या टीमला काही Basic Task Assign करत असतो.जे Task Employees ला Weakly किंवा Monthly या दोघांपैकी एका Time Period मध्ये Complete करावे लागत असतात.
यात Leader हा आपल्या Employees ला त्यांच्या Comfort Zone मधून बाहेर काढण्यासाठी हळुहळू मोठे Target तसेच Goal Achieve करण्यासाठी देत असतो.
जे व्यक्ती तसेच Employees Transformational Leader च्या Under Work करीत असतात त्यांना त्यांच्या Leader कडुन काही Target तसेच Goal दिले जाते जे त्यांना दिलेल्या Deadline मध्येच Achive तसेच Complete करावे लागत असते.
यात Employees ची Working Capacity वाढत असते.ते आपल्या Comfort Zone च्या बाहेर पडुन कुठलेही Work करण्यास सक्षम होत असतात.ज्याने कंपनीची आणि Employee दोघांची Growth होत असते.
5 Transactional Leadership :
ह्या Leadership च्या Type मध्ये Leader हा त्याच्या Employees ला त्यांच्या चांगल्या कार्यासाठी,कौतुकास्पद कार्यासाठी Best Performance साठी Reward म्हणजेच बक्षिस देत असतो.आणि प्रोत्साहन देत असतो.
Transactional Leadership मध्ये जो Employee Work करत असतो त्याला त्याची भुमिका तसेच जबाबदारी ठरवून दिली जाते.Standard Output Generate करण्यासाठी.आणि Employees ला ठरवून दिलेल्या Limit पेक्षा अधिक Output जर त्याने Generate केला तर Transactional Leader त्याच्या कामाला Appreciate करण्यासाठी त्याला अजुन Encourage करण्यासाठी Reward देत असतो.