आशियाई देशांची यादी – List Of Asian Countries In Marathi
आजच्या लेखात आपण आशियाई देशांच्या नावांची संपुर्ण यादी बघणार आहोत.
याचसोबत ह्या आशियाई देशांमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो?तेथे कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात?त्यांचे राष्टीयत्व काय आहे?तेथील लोकसंख्या किती आहे?त्या देशाची राजधानी कोणती आहे इत्यादी सर्व महत्वाच्या बाबी आपण जाणुन घेणार आहोत.
चला तर मग अधिक विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.
आशियाई देशांच्या यादीत कोणकोणत्या देशांचा समावेश होतो?- List Of Asian Countries In Marathi
आशियाई देशांच्या यादीत पुढील काही महत्वाच्या देशांचा आणि प्रदेशांचा समावेश होताना आपणास दिसुन येतो-
1)जपान :
2) इंडोनेशिया :
3)चायना :
4) भारत :
5) साऊथ कोरिया :
6) थायलँड :
7) फिलिपाईन्स :
8) व्हिएतनाम :
9) सिंगापुर :
10) मलेशिया :
11) हाँगकाँग :
12) ईराण :
13) तैवान :
14) पाकिस्तान :
15) ईस्राईल :
16) सौदी अरेबिया :
17) कतार :
18) अफगाणिस्तान :
19) मंगोलिया :
20) कंबोदिया :
21) म्यामनार :
22) श्रीलंका :
23) मालदीव :
24) बांग्लादेश
25) लाओस :
26) नेपाळ :
27) मकाओ :
28) अरमेनिया :
29) नाँर्थ कोरिया :
30) ब्रुनेई :
1)जपान :
जपान ह्या देशाचे राष्टीयत्व जापनिज असे आहे.ह्या देशात जापनिज ही भाषा बोलली जाते.
जपान ह्या देशाची लोकसंख्या 125,475,461 इतकी आहे.जपानची राजधानी टोकियो आहे.
2) इंडोनेशिया :
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ही आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व इंडोनेशियन असे आहे.इंडोनेशियन =बहासा इंडोनेशिया) ही ह्या देशाची राष्ट्रीय भाषा आहे.
इंडोनेशिया ह्या देशाची लोकसंख्या ही 274,523,614 इतकी आहे.
3) चायना :
चीन ह्या देशाची एकुण लोकसंख्या 1,438,322,776 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व चायनीज असे आहे.
मंदारीन चायनीज ही चीनची आँफिशिअल भाषा आहे.चीनची राजधानी बिजिंग ही आहे.
4) भारत :
भारत ह्या देशाची लोकसंख्या एकुण 1,380,003,384 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व इंडियन असे आहे.
तसे पाहायला गेले तर भारतात विविध भाषा बोलल्या जातात.पण देवनागरी हिंदी ही भारताची आँफिशिअल भाषा आहे.भारताची राजधानी नवी दिल्ली ही आहे.भारताचे चलन रूपया आहे.
5) साऊथ कोरिया :
साऊथ कोरिया ह्या देशाची एकूण लोकसंख्या 51,268,185 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व साऊथ कोरियन असे आहे.
कोरियन ही साऊथ कोरियाची आँफिशिअल भाषा आहे.साऊथ कोरियाची राजधानी सिओल आहे.
6) थायलँड :
थायलँड ह्या देशाची एकुण लोकसंख्या ही 68,798,978 एवढी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व थाईज असे आहे.
थाई ही थायलँड ह्या देशाची आँफिशिअल भाषा आहे.थायलँडची राजधानी बँकाँक ही आहे.
7) फिलिपाईन्स :
फिलिपाईन्स ह्या देशाची लोकसंख्या ही 109,582,078 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व फिलिपिन्नस असे आहे.
फिलिपिनो आणि इंग्लिश ही फिलिपाईन्स ह्या देशाची आँफिशिअल भाषा आहे.फिलिपाईन्सच्या राजधानीचे नाव मनिला असे आहे.
8) व्हिएतनाम :
व्हिएतनाय ह्या देशाची लोकसंख्या 97,339,578 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व व्हिएतनामीज असे आहे.
व्हिएतनामीज ही व्हीएतनाम ह्या देशाची आँफिशिअल भाषा आहे.व्हिएतनामच्या राजधानीचे नाव हनोई असे आहे.
9) सिंगापुर :
सिंगापुर ह्या देशाची लोकसंख्या 5,855,344 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व सिंगापुरीअन्स असे आहे.
इंग्लिश,मंदारीन चायनीज,तामिळ ही सिंगापुर ह्या देशाची आँफिशिअल भाषा आहे.सिंगापुरच्या राजधानीचे नाव सिंगापुर असे आहे.
10) मलेशिया :
मलेशिया ह्या देशाची एकूण लोकसंख्या 33,364,998 इतकी आहे.ह्या देशाचे राष्टीयत्व मलेशियन असे आहे.
मलेशिया ह्या देशाची आँफिशिअल भाषा मले आणि बहासा मलासिया ही आहे.मलेशियाच्या राजधानीचे नाव कौलालांपूर असे आहे.
11) हाँगकाँग :
हाँगकाँग ह्या देशाची एकुण लोकसंख्या 7,495,980 इतकी आहे.हाँगकाँग हा चीनचाच एक भाग आहे ह्या देशाचे कुठलेही वेगळ राष्टीयत्व नाहीये.
हाँगकाँगची आँफिशिअल भाषा इंग्लिश तसेच चायनीज ह्या आहेत.हाँगकाँगची राजधानी व्हिक्टोरिया आहे.
12) ईराण :
ईराण ह्या देशाची एकूण लोकसंख्या 84,991,948 इतकी आहे.ईराणची आँफिशिअल भाषा पारसी ही आहे.
ईराणचे राष्टीयत्व पर्शियन असे आहे.ईराणची राजधानी तेहरान आहे.
13) तैवान :
तैवान ह्या देशाची एकुण लोकसंख्या 23,815,776 इतकी आहे.तैवानचे राष्टीयत्व तैवानीज असे आहे.ह्या देशाची आँफिशिअल भाषा स्टँडर्ड चायनीज आहे.तैवानची राजधानी तैपी सिटी आहे.
14) पाकिस्तान :
पाकिस्तान ह्या देशाची लोकसंख्या एकुण 220,893,341 इतकी आहे.
पाकिस्तानचे राष्टीयत्व पाकिस्तानी असे आहे.पाकिस्तानची आँफिशिअल भाषा इंग्रजी आणि उर्दु आहे.पाकिस्तानची राजधानी ईस्लामाबाद आहे.
15) ईस्राईल :
ईस्राईल ह्या देशाची लोकसंख्या एकुण 8,656,536 इतकी आहे.
ईस्राईलचे राष्टीयत्व ईस्राईली आहे.ईस्राईलची आँफिशिअल भाषा हिब्रु आहे.ईस्राईलची राजधानी जेरूसलेम आहे.
16) सौदी अरेबिया :
सौदी अरेबिया ह्या देशाची एकूण लोकसंख्या 34,813,870 इतकी आहे.
सौदी अरेबिया ह्या देशाचे राष्टीयत्व सौदी अरबियन असे आहे.अरेबिक ही सौदी अरेबिया ह्या देशाची आँफिशिअल भाषा आहे.
पण इथे इंग्रजी भाषा सर्वजण बोलणे अधिक पसंद करतात.सौदी अरेबियाची राजधानी रियाद आहे.
17) कतार :
कतारची लोकसंख्या 2,880,054 इतकी आहे.
कतार ह्या देशाचे राष्टीयत्व कतारीज असे आहे.अरेबिक ही कतारची आँफिशिअल भाषा आहे.कतारची राजधानी दोहा आहे.
18) अफगाणिस्तान :
अफगाणिस्तानची एकूण लोकसंख्या 38,927,345 इतकी आहे.अफगाणिस्तानची राजधानी काबुल आहे.
अफगाणिस्तानमध्ये पाश्तो आणि दारी ह्या दोन आँफिशिअल भाषेत बोलले जाते.
19) मंगोलिया :
मंगोलिया येथील एकूण लोकसंख्या 3,278,291 इतकी आहे.
येथील राष्टीयत्व मंगोलियन असे आहे.मंगोलियाची आँफिशिअल भाषा मंगोलियन आहे.मंगोलियाची राजधानी उलानबतार ही आहे.
20) कंबोदिया :
कंबोदियाची एकुण लोकसंख्या 15,717,966 इतकी आहे.कंबोदियाची राजधानी नोम पेन्ह ही आहे.
कंबोदियाची आँफिशिअल भाषा ख्मेर ही आहे.कंबोदियाचे राष्टीयत्व कंबोदियन ख्मेर असे आहे.
21) म्यामनार :
म्यामनार ह्या देशाची लोकसंख्या 54,408,800 इतकी आहे.म्यामनारची आँफिशिअल भाषा बुरमिस ही आहे.
म्यामनारची राजधानी नाई पाई तव ही आहे.
22) श्रीलंका :
श्रीलंकेची एकूण लोकसंख्या 20,413,249 इतकी आहे.श्रीलंकेच्या दोन राजधान्या आहेत एक कोलंबो आणि दुसरी श्रीजयवर्धनेकुटटे ही आहे.
श्रीलंकेच्या आँफिशिअल भाषा सिंहाळा आणि तामिळ आहे.
23) मालदीव :
मालदीवची लोकसंख्या ही 541,543 इतकी आहे.मालदीवची आँफिशिअल भाषा दिवेही ही आहे.
24) बांग्लादेश :
बांग्लादेशची आँफिशिअल भाषा बेंगाली,बंगला आहे.बांग्लादेशच्या राजधानीचे नाव ढाका आहे.
बांग्लादेशची लोकसंख्या 164,688,384 इतकी आहे.
25) लाओस :
लाओसची लोकसंख्या 7,274,560 इतकी आहे.लाओसच्या राजधानीचे नाव व्हिएन्टिन असे आहे.
लाओसची आँफिशिअल भाषा लाओ ही आहे.
26) नेपाळ :
नेपाळची लोकसंख्या 29,134,806 इतकी आहे.नेपाळची आँफिशिअल भाषा ही नेपाळी आहे.नेपाळची राजधानी काठमांडु ही आहे.
नेपाळचे राष्टीयत्व हे नेपाळीस आहे.
27) मकाओ :
मकाओची लोकसंख्या 649,334 इतकी आहे.मकाओमध्ये बोलल्या जात असलेल्या आँफिशिअल भाषा चायनिज आणि पोर्तुगीज ह्या आहेत.
28) अरमेनिया :
अरमेनियाची लोकसंख्या 2,963,244 इतकी आहे.
अरमेनियाची राजधानी येरेवान ही आहे.अरमेनियाची आँफिशिअल भाषा अरमेनियन आहे.
29) नाँर्थ कोरिया :
नाँर्थ कोरिआची लोकसंख्या 25,777,815 इतकी आहे.नाँर्थ कोरिआची राजधानी फियोगयांग आहे.
नाँर्थ कोरिआची आँफिशिअल भाषा कोरिअन ही आहे.
30) ब्रुनेई :
ब्रुनेई ह्या देशाची लोकसंख्या 438,478 इतकी आहे.ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान आहे.ब्रुनेईची आँफिशिअल भाषा मलाय ही आहे.
इतर आशियाई देशांची यादी- List Of Other Asian Countries In Marathi)
● सायरीया :
● लिबानोन :
● युनायटेड अरब :
● येमन :
● ईराक :
● कुवेत :
● बहरीन :
● भुतान :
● पँलेस्टाईन :
● जाँरडन :
● ओमान :
● टर्की :
● उझ्बेकिस्तान :
● कोकोज :
● तुर्कमेनिस्ट :
● किर्गिझस्तान :
● तिमोर-लेस्टे :