मँरीटल स्टेटस कशाला म्हणतात – Marital status meaning in Marathi

मँरीटल स्टेटस कशाला म्हणतात Marital status meaning in Marathi

आपण जेव्हा बँकेचा तसेच इतर कुठलाही कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी कुठलाही अर्ज भरत असतो तेव्हा फाँर्ममध्ये आपल्याला आपले मँरीटस स्टेटस विचारले जात असते.

पण आपल्यातील खुप जणांना याचा अर्थ माहीत नसल्याने फाँर्म भरताना आपल्याकडुन चुकीचा पर्याय देखील निवडला जात असतो.

याचकरीता आपण आजच्या लेखात मँरिटल स्टेस म्हणजे काय?मँरीटल स्टेटस कशाला म्हणतात हे जाणुन घेणार आहोत.

मँरीटल स्टेटस म्हणजे काय?marital status meaning in Marathi

मँरीटल म्हणजे वैवाहिक अणि स्टेटस म्हणजे सध्याची स्थिती.

मँरीटल स्टेस याचा अर्थ वैवाहिक स्थिती असा होत असतो.आपण विवाहीत आहे की अविवाहीत आहे हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला फाँर्ममध्ये मँरीटल स्टेटस विचारले जात असते.

मँरीटल स्टेटस मध्ये आपल्याला दोन पर्याय दिलेले असतात एक आहे अविवाहीत म्हणजेच unmarried अणि दुसरे आहे विवाहीत married.

मँरिटल स्टेटसचा वापर व्याकरणात नाम म्हणुन केला जात असतो.

मँरीटल स्टेटस व्याख्या Marital status definition in Marathi

मँरीटल स्थिती मुळे आपण पुरूष असल्यास विवाहीत आहे की अविवाहित का आपला घटस्फोट झाला आहे हे समजत असते.

महिला असल्यास मँरिटल स्टेटसमुळे आपण विवाहीत आहे की अविवाहित विधवा आहे का घटस्फोटीत हे समजत असते.

मँरीटल स्टेटस कोणकोणत्या प्रकारे दर्शवले जाते?

1)married -विवाहीत

See also  गायत्री मंत्र म्हणजे काय? अर्थ व महत्व -Meaning Of Gayatri Mantra In Marathi

मँरीड म्हणजे काय?Married meaning in Marathi

जर एखादा पुरूष तसेच महिला हिचे लग्न झालेले असेल तर त्याचे/ तिचे मँरीटल स्टेटस फाँर्ममध्ये विवाहीत असे दाखवले जाते.

2) unmarried -अविवाहीत

अनमँरीड म्हणजे काय?Unmarried meaning in Marathi

जर एखादा पुरूष तसेच महिला अविवाहीत असेल तर त्याचे मँरीटल स्टेटस अविवाहित असे दाखवले जाते.

3) widow -विधवा

विडो म्हणजे काय?widow meaning in Marathi

जर एखादी महिला विवाहीत आहे पण तिचा पति हयात नसेल त्याचा मृत्यु झाला असेल तर त्या महिलेचे मँरीटल स्टेटस फाँर्ममध्ये विधवा असे दाखवले जाते.

4) divorced -घटस्फोटित

डायवोर्स म्हणजे काय?Divorced meaning in Marathi

जर एखाद्या पुरूष तसेच महिलेचे लग्न झाल्यानंतर त्याने तिने काही कारणास्तव आपल्या जोडीदाराशी फारकती घेतली असेल त्याला घटस्फोट दिला असेल तर अशा पुरूष तसेच महिलेचे स्टेटस घटस्फोटित असे दाखवले जाते.

रिलेशनशीप स्टेटस म्हणजे काय?relationship status definition in Marathi

रिलेशनशिप स्टेटस म्हणजे संबंध स्थिती तसेच वैवाहिक स्थिती.

दोन व्यक्तींमधील नात्याची संबंधाची स्थिती सांगताना दोघांत कसे अणि काय संबंध आहे हे सांगताना हा शब्द वापरला जात असतो.

मँरीटल हिस्ट्री कशाला म्हणतात?marital history meaning in Marathi

मँरीटल हिस्टरी म्हणजे वैवाहिक इतिहास तसेच भुतकाळ.वैवाहिक स्थिती.

मँरीटल स्टेटस का मतलब क्या होता है Marital status meaning in Hindi

कोई पुरूष या महिला शादीशुदा है या सिंगल है या उसका शादी के बाद किसीसे डिवोर्स हो चुका है यह हमे मँरीटल स्टेटस से पता चलता है