राष्ट्रीय नागरी सेवा दिवस शुभेच्छा – National Civil service day Quotes , Wishes
- सामाजिक बांधिलकी जोपासत नागरीकांची सेवा करणारया लोकहितासाठी सदैव कटिबद्ध असणारया सर्व प्रशासकीय अधिकारींना राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
- राष्टविकासातील पोलादी फळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी वर्गाला राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
- लोकहिताचा मुलमंत्र जपत जनतेच्या हितासाठी अहोरात्र समर्पित भावनेने कार्य करणारया सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाला राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा
- सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचारींना नागरी देवाच्या हार्दिक शुभेच्छा
- भारताच्या प्रगतीचा प्रमुख स्तंभ असलेल्या नागरी सेवकांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- सत्यनिष्ठे सोबत देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील लोकसेवा अधिकारी यांना राष्ट्रीय नागरी सेवा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!