आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ २०२४ विषयी संपूर्ण माहिती –  How To Apply For RTE – RTE 2023-2024 Admission Process Information In Marathi

आरटीई म्हणजे काय?

आरटीई हा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला मोफत शिक्षण हक्क कायदा(Right To Education)आहे.ज्या अंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो.

RTE APPLICATION LAST DATE

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी फाॅम भरण्याची शेवटची तारीख काय आहे?Rte Admission 2023-2024 Last Date In Marathi

आरटीई अंतर्गत येत असलेल्या शाळेत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेस १ मार्च २०३३ पासुन सुरूवात झाली आहे.हया प्रवेश प्रक्रियेकरीता शेवटची तारीख ही १७ मार्च २०२३ ठेवण्यात आली होती.

पण आता यात वाढ करण्यात आली आहे.आता आरटीई अंतर्गत प्रवेश प्राप्त करण्यासाठी शेवटची तारीख २५ मार्च २०२३ अशी ठेवण्यात आली आहे.

याबाबत आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर खाली दिलेल्या प्रमाणे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

महत्वाची सूचना -(Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023-2024 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 01/3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील.)

Rte Admission 2023-2024 Documents List PDF

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत? Rte Admission 2023-2024 Documents List In Marathi

आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर असे सांगितले आहे की आरटीई अंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्राप्त करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची आधीची असायला हवी.यानंतरची कागदपत्रे अजिबात स्वीकारली जाणार नाहीत.

बालकाचे आधार कार्ड, जन्मतारखेचा अणि रहिवासी असल्याचा पुरावा देखील ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्रता असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणार आहेत.

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अजून कोणकोणते महत्वाचे डाॅक्युमेंट लागणार आहे हे पीडीएफ मध्ये सविस्तर दिले आहे.आपण ही पीडीएफ बघु शकतात.

Age Limit For Rte Admission 2023-2024

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी वयोमर्यादा अट काय ठेवण्यात आली आहे?Age Limit For Rte Admission 2023-2024 In Marathi

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणारया बालकाचे वय कमीत कमी अणि जास्तीत जास्त किती असायला हवे हे आपण जाणून घेऊया.

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही वयोमर्यादा अटी ठेवण्यात आल्या आहेत या अटी पुढीलप्रमाणे असणार आहे-

  • प्ले गृप किंवा नर्सरी मध्ये अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी वयोमर्यादा १ जुलै २०१९ पासुन ३१ डिसेंबर २०२० अशी ठेवण्यात आली आहे.म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत किमान ३ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे.अणि जास्तीत जास्त ४ वर्ष ५ महिने ३० दिवस पुर्ण असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर केजीकरीता १ जुलै २०१८ पासुन ३१ डिसेंबर २०१९ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत किमान ४ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे.अणि जास्तीत जास्त ५ वर्ष ५ महिने ३० दिवस पुर्ण असणे आवश्यक आहे.
  • सिनिअर केजीकरीता दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी ६ वर्ष ५ महिने ३० दिवस इतके असणे आवश्यक आहे.
  • पहिली इयत्ता दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७ वर्ष ५ महिने ३० दिवस असणे आवश्यक आहे.
See also  उसेन बोल्ट याची एकुण नेटवर्थ किती आहे?- Usain Bolt net worth information in Marathi

RTE online application Procedure

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी फाॅम कसा भरायचा?फाॅम भरण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?

आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी फाॅम भरायला आपणास Https://Rte25admission.Maharashtra.Gov.In/Adm_Portal/Users/Rteindex ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

  1. वेबसाईटवर गेल्यावर आपणास Online Application असे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  2. आॅनलाईन अॅप्लीकेशन ओपन केल्यावर आपणास सर्वप्रथम अकाऊंट उघडुन घ्यावे लागेल.यासाठी Create Your Application Id Click On New Registration Link यात New Registration वर क्लिक करायचे आहे.
  3. ज्या ठिकाणी आपल्या मुलाचे अॅडमिशन घ्यायचे आहे तो जिल्हा आपणास इथे District मध्ये टाकायचा आहे.
  4. यानंतर अॅडमिशन घेत असलेल्या बालकाचे संपूर्ण नाव टाकायचे आहे.पहिले बालकाचे आडनाव मग नाव मग त्याच्या वडिलांचे नाव अशा पद्धतीने नाव टाकायचे आहे.नाव टाकताना स्पेलिंग व्यवस्थित टाकायची आहे.
  5. यानंतर बालक अपंग असेल तर Child Disability मध्ये Yes करायचे नाहीतर No करायचे आहे.
  6. यानंतर बालकाची जन्मतारीख टाकायची आहे.जन्मतारीख ही व्यवस्थित बघुन टाकायची आहे कारण नंतर जन्मतारीख बदलता येत नाही.
  7. जन्मतारीख टाकल्यावर आपणास हे दाखवले जाते ३१/१२/२०२३ पर्यंत बालकाचे किती वय पुर्ण आहे.बालक कोणत्या इयत्तेसाठी पात्र आहे हे दाखवले जाईल.
  8. यानंतर कॅपचया विचारला जातो तो जसाच्या तसा बाॅक्स मध्ये भरायचा आहे.
  9. यानंतर बालकाने आपल्या पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.अणि रेजिस्टर करुन घ्यायचे आहे.
  10. रेजिस्टर केल्यावर एक युझर नेम अणि पासवर्ड येईल.हा युझर नेम पासवर्ड काॅपी करून घ्यायचा आहे किंवा लिहुन घ्यायचा आहे.कारण हा कधीही लागु शकतो.
  11. आता युझर नेम पासवर्ड विचारला जाईल तो वर दिलेल्या ठिकाणाहुन काॅपी करून टाकायचा आहे.वर बाॅक्स मध्ये दिला आहे तो कॅपच्या टाकुन घ्यायचा आहे.
  12. यानंतर आपणास आपला युझर नेम टाकुन नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.आधी भेटलेला पासवर्ड टाकुन आपणास हा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे.अणि सबमीट करायचे आहे पासवर्ड किमान आठ अंकी असायला हवा.
  13. सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड अपडेट होईल.
  14. यानंतर आपणास फाॅम भरण्यासाठी पुन्हा एकदा आपला युझर नेम अणि नवीन बनवलेला पासवर्ड टाकुन लाॅग इन करायचे आहे.
  15. खाली दिलेला कॅपच्या जसाच्या तसा टाकुन घ्यायचा आहे.अणि खाली दिलेल्या लाॅग इन आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
  16. यानंतर आपल्यासमोर एक चाइल्ड इनफरमेशन अॅप्लीकेशन फाॅम ओपन होईल तो भरून घ्यायचा आहे
  17. त्यात अॅडमिशन घेत असलेल्या बालकाचे नाव चाईल्ड नेम मध्ये इंग्रजी मध्ये टाकायचे आहे.मग इंग्रजी मध्ये चाईल्ड नेम टाकुन झाल्यावर बाजुला क्लिक करून खाली मराठीत क्लिक करायचे आहे याने खाली मराठीत देखील तेच नाव येऊन लागेल.
  18. यानंतर आधार कार्ड वर दिलेले असेल तसे वडिलांचे अणि आईचे पुर्ण नाव टाकायचे आहे.
  19. यानंतर पालकांनी आपण राहत असलेला तालुका जिल्हा येथील सध्याचा पुर्ण पत्ता टाकायचा आहे.जिथे मुलाचे अॅडमिशन घ्यायचे आहे तो.अणि सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे.
  20. आपला जिल्हा तालुका अणि गावाचे नाव टाकायचे आहे.आपले लोकेशन मार्क करायचे आहे.म्हणजे घराचे लोकेशन लॅणडमारक देऊन सेट करायचे आहे.
  21. अणि आरटीई अंतर्गत या आधी प्रवेश घेतला आहे का यावर हो किंवा नाही करून खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  22. यानंतर आपल्या जनमतारखेनुसार कशासाठी आपणास अॅडमिशन घ्यायचे आहे ते द्यायचे आहे.बालकाची जी जन्मतारीख असेल त्यानूसार आॅप्शन सिलेक्ट करावे लागणार आहे.
  23. मेडियम आॅफ स्कुल मध्ये जाऊन शाळेचे माध्यम इंग्रजी हवे की मराठी हे द्यायचे आहे.यानंतर दिलेल्या धर्मामध्ये दिलेला आपला धर्म निवडायचा आहे.
  24. यानंतर आपण कोणत्या कॅटॅगरी मधून फाॅम भरता आहे ती दिलेल्या कॅटॅगरी लिस्ट मधुन निवडायची आहे.
  25. कॅटॅगरी नुसार इथे उत्पन्न दाखला लागणार आहे जनरल अणि ईडबलयुएस कॅटॅगरी वाल्यांना उत्पन्नाचे प्रमाण द्यावे लागणार आहे जातीचा दाखला लागणार नाही.
  26. ओबीसीला जातीचा दाखला लागणार आहे.
  27. अॅडमिशन करीता फाॅम भरत असलेला बालक दिव्यांग आहे का तो कशात दिव्यांग आहे किती टक्के अपंग आहे हे टाकायचे आहे.
  28. आईवडील पाल्य यात कोणी एच आयव्ही संक्रमित आहे का नाही हे हो किंवा नाही म्हणुन सांगायचे आहे.
  29. बालकाकडे आधार कार्ड असेल तर हो बाॅक्स मध्ये हो करून बालकाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  30. पण बालकाकडे आधार नंबर नसेल तर नो करायचे आहे.आधारची पावती देखील नसेल तर तिथे पण नो करायचे आहे.
  31. यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकायचे आहे.अणि आपल्या कॅटॅगरी नुसार आपण जे कागदपत्रे जमा करणार आहे ती सिलेक्ट करायची आहेत.
  32. एच आयव्ही संक्रमित असेल तर मेडिकल सर्टिफिकेट वर यस करावे लागेल.
  33. अणि मग शेवटी खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  34. यानंतर आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेशासाठी शाळेची निवड करावी लागणार आहे.
  35. लोकेशन लॅणडमारक टाक्लयानुसार आपल्या घरापासून एक किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीई अंतर्गत पात्र ठरणारया शाळा कोणत्या आहेत जिथे प्रवेशासाठी आपला बालक अर्ज करू शकतो त्या दाखवल्या जातील.
  36. बालक किमान दहा शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी अर्ज दाखल करू शकणार आहे.
  37. तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा बघण्यासाठी आपणास ब्लाॅक निवडायचा आहे.
  38. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  39. अणि फाॅम सबमिशन ह्या आॅप्शनवर जाऊन सर्व माहीती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे.आपण टाकलेले लोकेशन बरोबर आहे का हे चेक करून घ्या अणि खाली एक आॅप्शन दिले जाईल त्यावर टिक करून फनफरम अणि सबमिट बटणावर ओके करायचे आहे.
  40. फाॅम सबमिट केल्यावर पुन्हा फाॅम सबमिशन आॅप्शन वर जायचे आहे तिथे सर्वात खाली जनरेट पीडीएफ अणि प्रिंट असे आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे यानंतर फाॅमची पीडीएफ तयार होईल.याची आपण प्रिंट पण काढु शकतो.
  41. आयडी पासवर्ड विद्यार्थ्यांनी अॅडमिशन होईपर्यंत जपुन ठेवायचा आहे.यानंतर‌ लाॅटरी काढली जाईल मग प्रवेश निश्चित केला जाईल प्रवेश निश्चित केला की आपले लाॅटरीत नाव आहे किंवा नाही याचा एक एस एम एस आपणास पाठवला जाईल.
  42. अॅडमिशनसाठी सिलेक्ट झाल्यावर एस एम एस येईल एस एम एस आल्यानंतर लाॅटरी लागली किंवा नाही हे बघायला आपणास आरटी आयच्या वेबसाईटवर जायचे आहे.
  43. तिथे Application Wise Details मध्ये आपणास लाॅटरी लागली आहे किंवा नाही हे फाॅम नंबर टाकुन चेक करायचे आहे.
  44. लाॅटरी लागल्यावर आरटीईच्या वेबसाईटवर जायचे आहे अणि अर्ज क्रमांक अणि पासवर्ड टाकुन लाॅग इन करायचे आहे लाॅग इन केल्यावर अॅडमिट कार्ड वर क्लिक करायचे आहे अणि शाळेकडून दिलेले अलाॅटमेंट लेटरची प्रिंट काढुन शाळेत जमा करायची आहे.
  45. हो किंवा नाही करून खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  46. यानंतर आपल्या जनमतारखेनुसार कशासाठी आपणास अॅडमिशन घ्यायचे आहे ते द्यायचे आहे.बालकाची जी जन्मतारीख असेल त्यानूसार आॅप्शन सिलेक्ट करावे लागणार आहे.
  47. मेडियम आॅफ स्कुल मध्ये जाऊन शाळेचे माध्यम इंग्रजी हवे की मराठी हे द्यायचे आहे.यानंतर दिलेल्या धर्मामध्ये दिलेला आपला धर्म निवडायचा आहे.
  48. यानंतर आपण कोणत्या कॅटॅगरी मधून फाॅम भरता आहे ती दिलेल्या कॅटॅगरी लिस्ट मधुन निवडायची आहे.
  49. कॅटॅगरी नुसार इथे उत्पन्न दाखला लागणार आहे जनरल अणि ईडबलयुएस कॅटॅगरी वाल्यांना उत्पन्नाचे प्रमाण द्यावे लागणार आहे जातीचा दाखला लागणार नाही.
  50. ओबीसीला जातीचा दाखला लागणार आहे.
  51. अॅडमिशन करीता फाॅम भरत असलेला बालक दिव्यांग आहे का तो कशात दिव्यांग आहे किती टक्के अपंग आहे हे टाकायचे आहे.
  52. आईवडील पाल्य यात कोणी एच आयव्ही संक्रमित आहे का नाही हे हो किंवा नाही म्हणुन सांगायचे आहे.
  53. बालकाकडे आधार कार्ड असेल तर हो बाॅक्स मध्ये हो करून बालकाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  54. पण बालकाकडे आधार नंबर नसेल तर नो करायचे आहे.आधारची पावती देखील नसेल तर तिथे पण नो करायचे आहे.
  55. यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकायचे आहे.अणि आपल्या कॅटॅगरी नुसार आपण जे कागदपत्रे जमा करणार आहे ती सिलेक्ट करायची आहेत.
  56. एच आयव्ही संक्रमित असेल तर मेडिकल सर्टिफिकेट वर यस करावे लागेल.
  57. अणि मग शेवटी खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  58. यानंतर आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेशासाठी शाळेची निवड करावी लागणार आहे.
  59. लोकेशन लॅणडमारक टाक्लयानुसार आपल्या घरापासून एक किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीई अंतर्गत पात्र ठरणारया शाळा कोणत्या आहेत जिथे प्रवेशासाठी आपला बालक अर्ज करू शकतो त्या दाखवल्या जातील.
  60. बालक किमान दहा शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी अर्ज दाखल करू शकणार आहे.
  61. तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा बघण्यासाठी आपणास ब्लाॅक निवडायचा आहे.
  62. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
  63. अणि फाॅम सबमिशन ह्या आॅप्शनवर जाऊन सर्व माहीती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे.आपण टाकलेले लोकेशन बरोबर आहे का हे चेक करून घ्या अणि खाली एक आॅप्शन दिले जाईल त्यावर टिक करून फनफरम अणि सबमिट बटणावर ओके करायचे आहे.
  64. फाॅम सबमिट केल्यावर पुन्हा फाॅम सबमिशन आॅप्शन वर जायचे आहे तिथे सर्वात खाली जनरेट पीडीएफ अणि प्रिंट असे आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे यानंतर फाॅमची पीडीएफ तयार होईल.याची आपण प्रिंट पण काढु शकतो.
  65. आयडी पासवर्ड विद्यार्थ्यांनी अॅडमिशन होईपर्यंत जपुन ठेवायचा आहे.यानंतर‌ लाॅटरी काढली जाईल मग प्रवेश निश्चित केला जाईल प्रवेश निश्चित केला की आपले लाॅटरीत नाव आहे किंवा नाही याचा एक एस एम एस आपणास पाठवला जाईल.
  66. अॅडमिशनसाठी सिलेक्ट झाल्यावर एस एम एस येईल एस एम एस आल्यानंतर लाॅटरी लागली किंवा नाही हे बघायला आपणास आरटी आयच्या वेबसाईटवर जायचे आहे.
  67. तिथे Application Wise Details मध्ये आपणास लाॅटरी लागली आहे किंवा नाही हे फाॅम नंबर टाकुन चेक करायचे आहे.
  68. लाॅटरी लागल्यावर आरटीईच्या वेबसाईटवर जायचे आहे अणि अर्ज क्रमांक अणि पासवर्ड टाकुन लाॅग इन करायचे आहे लाॅग इन केल्यावर अॅडमिट कार्ड वर क्लिक करायचे आहे अणि शाळेकडून दिलेले अलाॅटमेंट लेटरची प्रिंट काढुन शाळेत जमा करायची आहे.
See also  दगडू ची इंग्रजी