NSE Holidays 2023 NSE- शेअर मार्केट २०२३ मधील सुटटयांची यादी | Share Market Holiday List 2023 In Marathi

शेअर मार्केट २०२३ मधील सुटटयांची यादी | Share Market Holiday List 2023 In Marathi

जे व्यक्ती शेअर मार्केट मध्ये नियमितपणे गुंतवणूक तसेच ट्रेडिंग करत असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

आज ७ मार्च रोजी होळी निमित्त नॅशनल स्टॉक एक्सचेंज तसेच बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज इत्यादी शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

जे गुंतवणुकदार शेअर मार्केट मध्ये नियमितपणे गुंतवणूक करीत असतात ट्रेडिंग करतात त्यांना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार कधी चालु असतील अणि कधी बंद ठेवले जाणार आहे हे माहीत असणे खुप गरजेचे आहे.

याचकरीता आजच्या लेखात आपण मार्च २०२३ मधील शेअर मार्केटच्या सुटटयांची यादी जाणुन घेणार आहोत.

Share Market Holiday List 2023 In Marathi
Share Market Holiday List 2023 In Marathi

शेअर मार्केट मार्च २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market March 2023 Holiday List In Marathi

७ मार्च २०२३ रोजी होळी निमित्त शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

याचसोबत ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या दिवशी देखील शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

शेअर मार्केट एप्रिल २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market April 2023 Holiday List In Marathi

4 एप्रिल २०२३ रोजी महावीर जयंतीच्या दिवशी शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणुकीचे व्यवहार बंद असणार आहे.

7 एप्रिल २०२३ रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी देखील शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणुकीचे व्यवहार बंद असणार आहे.

१४ एप्रिल २०२३ रोजी आंबेडकर जयंती निमित्त देखील शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

See also  एच-सी-एलचा काय फुलफाँर्म काय होतो?- HCL Full Form In Marathi

जगातील प्रमुख कंपन्या अणि त्यांचे २०२३ मधील सीईओ | Companies And Their 2023 CEO Names In Marathi

शेअर मार्केट मे २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market May 2023 Holiday List In Marathi

१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी देखील शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे.

शेअर मार्केट जुन २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market June 2023 Holiday List In Marathi

जुन महिन्यात २८ जुनला बकरी ईदच्या दिवशी शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे.

शेअर मार्केट आॅगस्ट २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market August 2023 Holiday List In Marathi

आॅगस्ट २०२३ मध्ये १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

शेअर मार्केट सप्टेंबर २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market September 2023 Holiday List In Marathi

गणेश चतुर्थीच्या दिवशी १९ सप्टेंबर २०२३ रोजी देखील शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे.

शेअर मार्केट आॅक्टोबर २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market October 2023 Holiday List In Marathi

2आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे.

२४ आॅक्टोबर रोजी दसर्याच्या दिवशी देखील शेअर मार्केट बंद असणार आहे.

जागतिक लठ्ठपणा दिवस २०२३ : या सवयी तुमचे जीवन बदलू शकतात!

शेअर मार्केट नोव्हेंबर २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market November 2023 Holiday List In Marathi

१४ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे.

२७ नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती निमित्त शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

शेअर मार्केट डिसेंबर २०२३ मधील सुटटयांची यादी-Share Market Decembar 2023 Holiday List In Marathi

डिसेंबर महिन्यात देखील ख्रिसमस निमित्त शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

अशा प्रकारे ७ मार्च २०२३ पासुन साप्ताहिक सुट्टी वगळता एकुण चौदा दिवस शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे व्यवहार सुट्टीमुळे बंद असणार आहे.

See also  शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(Why stock market crash )