यु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो?- UIDAI full form in Marathi

यु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो?- UIDAI full form in Marathi

यू आय डी ए आयचा फुलफाँर्म unique identification authority of India असा होत असतो.

यु आय डी ए आय काय आहे UIDAI meaning in Marathi

यु आय डी ए आय ही भारत सरकारचीच एक संस्था आहे जिच्याकडुन आधार कार्ड ही योजना ही राबवण्यात येते ह्या योजने अंतर्गत सर्व भारतीय नागरीकांना लोकांना आपापला एक युनिक आयडी दिला जात असतो.

भारत सरकार कडुन आधार अँक्ट 2016 अंतर्गत 2016 मध्ये जुलै महिन्यात ही एजन्सी लाँच करण्यात आली होती.

यु आय डी आय ह्या आँनलाईन एजन्सी तसेच वेबसाइट दवारे भारतातील रहिवासी असलेल्या सर्व नागरकीकांना आधार कार्ड प्रदान केले जाते.

यु आय डी आय हे भारतीय रहिवासी असलेल्या सर्व नागरीकांना आधार कार्ड मार्फत एक युनिक आयडेंटीटी देत असते.ह्या आधार कार्ड वर प्रत्येक भारतीय नागरीकाची सर्व बायोग्राफिक तसेच डेमो ग्राफीक माहीती दिलेली असते.

यु आय डी ए आयचे काम काय आहे?

यू आय डी ए आय हे आपणास आपले एक वेगळे आधार कार्ड ओळखपत्र प्रदान करीत असते.अणि ह्या ओळखपत्र तसेच आधार कार्ड मुळे आपण आधार कार्डशी संबंधित सर्व सेवा सुविधांचा लाभ घेऊ शकतो.आधार कार्डशी संबंधित कुठलीही आवश्यक माहीती प्राप्त करू शकतो.

See also  टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय? Text Neck syndrome meaning in Marathi

ही वेबसाइट आपणास आधार कार्ड दवारे एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर देत असते ह्या आधार आयडेंटीटी नंबरमुळे आपली एक वेगळी युनिक आयडेंटीटी निर्माण होत असते.ह्या ओळखपत्राचा वापर सर्व नागरीक विविध सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा लाभ घेण्यासाठी करू शकतात.

भारत सरकारकडुन राबविलेल्या कुठल्याही बँकिंग सेवा सुविधा सरकारी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी नागरीकांना आधार कार्ड सक्तीचे अणि अनिवार्य केले गेले आहे.

म्हणुन आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी रेशनकार्डशी पँनकार्डशी लिंक करून घेणे आपल्यासाठी खुप महत्वाचे असते.

यू आय डी ए आयची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

Uidai.gov.in ही यु आय डी ए आयची आँफिशिअल वेबसाइट आहे.ह्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन आपण आधार कार्ड अपडेट करणे,आधार कार्ड वरील पत्ता बदलणे,जन्म तारीख बदलणे,फोटो बदलणे आधार कार्ड अपडेट केल्यानंतर त्याचे अपडेट स्टेटस आपणास चेक करता येते.तसेच आपले आधार कार्ड डाउनलोड देखील करू शकतो.

इत्यादी आधार कार्डशी संबंधित कुठलीही कामे आपण ह्या वेबसाइट वर जाऊन करून घेऊ शकतो.

यु आय डी ए आय ह्या वेबसाइटचे वैशिष्ट्य काय आहे?

● ह्या वेबसाइट वर जाऊन आधार कार्डशी संबंधित कुठलीही सर्विस प्राप्त करण्यासाठी तसेच माहीती मिळविण्यासाठी आपणास आपले नाव नोंदणी करण्याची साईन अप करण्याची गरज नसते.

● ह्या वेबसाइटचा वापर करण्यासाठी कुठलाही चार्ज देखील आपणास द्यावा लागत नही.

यू आयडी क्रमांक म्हणजे काय?

यु आय डी ए आय ही सरकारी वेबसाइट आपणास आधार कार्ड दवारे एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर देत असते ह्या आधार आयडेंटीटी नंबरमुळे आपली एक वेगळी युनिक आयडेंटीटी निर्माण होत असते.हा नंबर एकुण बारा अंकी असतो.

ह्या बारा अंकी नंबरवरून भारतातील सर्व रहिवाश्यांची एकुण संख्या,मोजली जाते त्यांची बायोमँट्रीक डेमोग्राफीक माहीती त्यांचा फोटो,बोटांचे घेतलेले ठसे,डोळयांची स्कँनिंग करण्यात येते.

कुठलीही सरकारी योजना बँकिंग सोय सुविधा प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे का असते?

See also  दुर्मिळ संकरित सूर्यग्रहण कुठे आणि कसे पहावे?, तारीख, वेळ | How To Watch The Rare Hybrid Surya Grahan?

आधार कार्ड हे आपण भारताचे नागरीक आहोत येथीलच रहिवासी आहोत याचे प्रमाण असते.

म्हणुन आधार कार्ड मुळे आपणास भारतीय नागरीकांना सरकारकडुन दिल्या जात असलेल्या प्रत्येक सुविधेचा लाभ घेता येतो.

आधार कार्ड मध्ये आपली जी माहीती असते ती अचुक असते म्हणुन प्रत्येक लाभार्थीला विविध शासकीय योजनेचा लाभ प्राप्त करता येत असतो.

आधार कार्ड कुठे कुठे लागत असते?

● कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला रेशनकार्डला लिंक करणे आवश्यक असते.

● देशात कुठल्याही इतर राज्यात प्रवासाला गेल्यावर आपण भारताचेच नागरीक आहोत कुणी परदेशी अतिरेकी वगैरे नही हे पोलिसांना सिदध करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते.

● मोबाइल साठी सिम कार्ड विकत घेताना के वायसी साठी आधार कार्ड लागते.

● गँस कनेक्शन प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड लागते.

● देशाचे नागरीकत्व सिदध करण्यासाठी तसेच नोकरीच्या ठिकाणी देखील आपले आधार कार्ड गरजेचे आहे.

● बँकेच्या तसेच इतर कुठल्याही आर्थिक व्यवहार प्रक्रियेत आधार कार्ड आवश्यक आहे.