सीटीएस एआई टीटीचा फुलफाॅम काय होतो?CTS AITT full form in Marathi

सीटीएस एआई टीटीचा फुलफाॅम काय होतो?CTS AITT full form in Marathi

सीटीएस एआई टीटीचा फुलफाॅम craftsman training scheme असा होतो.अणि एआई टीटीचा फुलफाॅम all india trade test असा फुलफाॅम होतो.

आॅल इंडिया ट्रेड टेस्ट ही एक परीक्षा आहे जी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयटीआयची पदवी बहाल केली जाते.

एआई टीटी ही परीक्षा आयटीआय अॅप्रेनटिसशिप तसेच सीटीएस/सीआई टीएसचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आयटी आय उमेदवारांना द्यावी लागते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर जे विद्यार्थी कुठल्याही एका ट्रेड मधून आयटीआयचे प्रशिक्षण घेत आहे.त्यांना आयटी आयचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सीटीएस एआई टीटीची परीक्षा देणे बंधनकारक असते.

ह्या प्रमाण पत्राविना आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जात नाही.

सीटीएस एआई टीटी काय आहे?CTS AITT meaning in Marathi

सीटीएस एआई टीटीचा फुलफाॅम काय होतोCTS AITT full form in Marathi
सीटीएस एआई टीटीचा फुलफाॅम काय होतोCTS AITT full form in Marathi

सीटीएस एआई टीटी ही एक राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी आखिल भारतीय व्यापार चाचणी परीक्षा असते.

ही परीक्षा भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत एनसी व्हीटी दवारे घेतली जाते.एनसी व्हीटी म्हणजे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद असा याचा अर्थ होतो.

जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात अशाच विद्यार्थ्यांना आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत असते.

सीटीएस एक प्रकारचा आयटीआय कोर्स आहे जो आपण आयटीया प्रमाणेच दहावीनंतर करू शकतो.

क्राफ्टसमन ट्रेनिंग स्कीम म्हणजे काय?Craftsman training scheme meaning in Marathi

क्राफ्टसमन ट्रेनिंग स्कीम यालाच कारागीर,कामगार प्रशिक्षण योजना असे देखील म्हटले जाते.

हया कामगार प्रशिक्षण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना फिटर तसेच इलेक्ट्रीशिअन,कोपा,वेल्डर,टर्नर प्लंबर इत्यादी कोर्स उपलब्ध करून दिले जातात यात ह्या सर्व ट्रेड विषयी आपणास सविस्तर माहिती दिली जाते.तसेच प्रशिक्षण दिले जाते.

See also  ट्रेडिंग अणि इन्वहेस्टटींग मधील फरक- Difference between Trading and investing in Marathi

सीटीएस कोर्स किती वर्षांचा कोर्स आहे?

सीटीएस कोर्स हा साधारणतः एक ते दोन वर्षे इतक्या कालावधीचा कोर्स असतो.

सीटीएस कोर्स कधी करता येतो?

सीटीएस कोर्स करीता आपणास दहावीनंतर करता येत असतो दहावीच्या मेरीटच्या आधारावर यात आपले सिलेक्शन होते.हा कोर्स आपणास एन एस टी आय अंतर्गत करता येतो.