एन ए सीएचचा फुलफाॅम काय होतो Nach full form in Marathi
एन ए सीएचचा फुलफाॅम national automated clearing house असा होतो.यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस असे देखील म्हणतात.
एन ए सीएच ही एक आॅनलाईन पेमेंट मेथड आहे.हे एक फंड क्लिअरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याला एनपी सीआयने म्हणजेच national payment corporation of India ने स्थापित केले आहे.
एन ए सीएच हा बॅकेशी संबंधित महत्वाचा शब्द आहे.एन एसीचचा वापर एकाच वेळेला जास्तीत जास्त पैसे आॅनलाईन ट्रान्स्फर करण्यासाठी केला जातो.
गर्वमेंट सबसिडी,पेंशन,लाभांश,वेतन,लाईट बिल, इन्शुरन्स पॉलिसीचा प्रिमियम म्युच्युअल फंड तसेच कर्जाचे हप्ते इत्यादी दरमहिन्याला भरण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
एन ए सीएच दवारेच गर्वमेंट सबसिडी आपल्या खात्यात जमा केली जाते.यात आपण एका खात्यातून वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकतो.
जवळपास जगातील सर्व वित्तीय संस्था बॅकेत ह्या प्रणालीचा वापर आॅनलाईन पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो.
एन ए सीएच ही एक अत्यंत जलद पेमेंट प्रक्रिया आहे.यात आपणास जास्त कागदोपत्री व्यवहार करण्याची देखील गरज भासत नाही.
नोकरी करत असलेल्या व्यक्तींना आपले वेतन सोमवार ते शनिवार दरम्यान प्राप्त होत असे.तसेच विक आॅफ असल्याने आपणास फक्त सोमवारचे वेतन येत असे.
पण एन ए सीएच लागु झाल्यामुळे नोकरदार व्यक्तींना फिक्स शनिवार ते रविवारी आपले वेतन प्राप्त होते.आपणास देय तारीख लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासत नाही.
एन ए सीएच लागु झाल्यामुळे सर्व प्रकारचे हप्ते बिल प्रिमियम आपणास वेळेवर भरता येणार आहेत.एन ए सीएच मुळे पेपर बेझ्ड तसेच चेक बेझ्ड व्यवहार कमी होण्यास देखील मदत प्राप्त होते.
एन ए सीएच सर्विस दवारे आपणास एका खात्यातून दुसरया बॅक खात्यात पैसे ट्रान्स्फर करता येतात.आपण आपल्या बॅक खात्यादवारे एन ए सीएच दवारे सर्व प्रकारचे पेमेंट करू शकतो.
ज्या व्यक्तींना दरमहा एका निश्चित तारखेला लाईट बील इन्शुरन्स पॉलिसी कर्जाचा क्रेडिट कार्डचा प्रिमियम हप्ता भरायचा आहे असे व्यक्ती बॅकेला एन ए सीएच मॅनडेट करू शकतात.
एन ए सीएच मॅनडेट म्हणजे काय?Nach mandate meaning in Marathi
आपल्या खात्यातुन एका ठाराविक दिवशी ठाराविक वेळेला विशिष्ट रक्कम काढण्याबददल बॅकेला लिहुन देत असतो.
एन ए सीएच मेनडेट असल्यावर यात दरमहिन्याला आपणास करायच्या असलेल्या लाईट बील,म्युच्युअल फंड हप्ता, इन्शुरन्स पाॅलिसी प्रिमियम कर्जाचे हप्ते इत्यादी पेमेंटची रक्कम आॅटोमॅटिक पदधतीने आपल्या खात्यातून दरमहा बॅकेदवारे कट केली जात असते.
एन ए सीएच डेबिट म्हणजे काय?Nach debit meaning in Marathi
यात आपल्या खात्यातील काही ठाराविक रक्कम म्युच्युअल फंड हप्ते, व्याजाचे हप्ते,लाईट बील इन्शुरन्स पाॅलिसी प्रिमियम भरण्यासाठी दरमहा एका विशिष्ट तारखेला आपोआप डेबिट म्हणजे कट केले जातात.
म्हणजे एन ए सीएच डेबिट दवारे आपणास लाईट बिल, म्युच्युअल फंड,कर्जाचे हप्ते, इन्शुरन्स पाॅलिसी प्रिमियम इत्यादी पैसे दरमहा स्वयंचलित पद्धतीने वेळेवर जमा करता येतात.
एन ए सीच क्रेडिट म्हणजे काय?Nach credit meaning in Marathi
- अनेक खात्यातुन एका विशिष्ट खात्यात रक्कम जमा केली जाने यालाच एन ए सीएच क्रेडिट असे म्हटले जाते.
- यात एखाद्या संस्था तसेच कंपनीद्वारे आपल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन पैसे जमा केले जातात.
- उदा, कर्मचारीचे वेतन किंवा पेंशन,गर्वमेंट सबसिडी, इत्यादी.
- यात आपणास एकाच वेळी वेगवेगळ्या खात्यात दरमहा पैसे जमा करता येतात.यात आपणास दरमहा स्वयंचलित पद्धतीने लाईट बील टेलिफोन बिल म्युच्युअल फंड तसेच कर्जाचे प्रिमियम हप्ते इत्यादीचे आॅनलाईन पेमेंट करता येते.