१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरची भरती सुरू

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरची भरती सुरू

पुण्यातील राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती करण्यात येत आहे.या भरतीसाठी आपणास कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाहीये.

अणि किमान बारावी उत्तीर्ण उमेदवारांना देखील ह्या ठिकाणी जाॅबसाठी अॅप्लाय करता येणार आहे.भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान १८ असणे आवश्यक असणार आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर व्यतीरीक्त कनिष्ठ संशोधन सहकारी अणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सारख्या इतर पदांसाठी देखील येथे भरती करण्यात येत आहे.डेटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ संशोधन सहकारी असे सर्व मिळुन एकुण सात जागा भरल्या जाणार आहेत.

सर्व पदांसाठी प्रकल्प कालावधीकरीता तात्पुरता स्वरूपात भरती करण्यात येत आहे.

या तिन्ही जागांसाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागवायला सुरूवात झाली आहे.या तिन्ही जागेसाठी फाॅम भरायला आपणास फी भरावी लागणार नाहीये.

फाॅम भरण्यासाठी अंतिम तारीख ही पदांनुसार ३ फेब्रुवारी,6 फेब्रुवारी,7 फेब्रुवारी अशी निर्धारीत केली गेली आहे.ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना पुणे शहरात नोकरी करायची संधी प्राप्त होईल.

शैक्षणिक पात्रता –

१)डेटा एंट्री ऑपरेटर –

एकुण जागा -४

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातुन सायन्स विषय घेऊन किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 7/2/2023 ही आहे.ही पोस्ट प्रकल्प कालावधीपुरता म्हणजे तीन महिन्यांकरीता तात्पुरता स्वरुपात भरली जाणार आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १८ हजार वेतन दिले जाणार आहे.

 

२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ कनिष्ठ संशोधन सहकारी-

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -२ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवार मेडिकल लॅबोरेटरी मध्ये ग्रॅज्युएट असायला हवा.किंवा त्याचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा झालेला असावा.

See also  केरळ समस्थ परीक्षेचा निकाल जाहिर येथे तपासा । Kerala Samastha exam results Download Link

उमेदवाराला मेडिकल लॅबोरेटरी मध्ये किमान एक वर्ष काम करण्याचा अनुभव असायला हवा.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3/2/2023 असणार आहे.ही पोस्ट प्रकल्प कालावधीपुरता तात्पुरता स्वरुपात भरली जाणार आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी वेतन २१ हजार असणार आहे.

 

3) ज्युनियर रिसर्च फेलो:

एकुण -१ जागा

बेसिक सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे.ज्युनिअर रिसर्च फेलो करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 6/2/2023 ही असणार आहे.

ज्युनियर फेलो ही पोस्ट सुदधा प्रकल्प कालावधीपुरता म्हणजे किमान एक वर्षासाठी तात्पुरता स्वरुपात भरली जाणार आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो करीता वेतन ३१ हजार+२४ टक्के एच आर ए पी ए इतके असणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

वरील तिन्ही पदाकरीता आॅनलाईन फाॅम भरण्याची आॅफिशिअल वेबसाईट लिंक खाली दिली आहे ह्या लिंकवर जाऊन आपण पदाच्या खाली दिलेल्या अॅपलाय नाऊ वर क्लिक करून आॅनलाईन अर्ज करू शकतात.

https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

तिघे पदांसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन खाली दिलेले आहेत Download करा

Advt.HSS.LT.2023 (1)

HSS_DE0_Adhoc 23

ICMR adverteisment (2)