सुख दुःख – चार ब्रेन केमिकल्स आनंदी राहण्यास कशी करतात मदत – 4 Brain Happy Chemicals

सुख दुःख – 4 Brain Happy Chemicals – चार ब्रेन केमिकल्स आनंदी राहण्यास कशी करतात मदत


Habits of a Happy Brain या आपल्या पुस्तकात लेखिका म्हणतात की आपण ठरवलं तर कायम आनंदात , सुखात राहू शकतो, आणि हे आनंद आपल्याला ब्रेन मेंदू द्वारे स्त्राव होत आलेल्या चार महत्वपूर्ण केमिकल्स वर अवलंबून असते, यात या चार Happy Brain न्यूरॉट्रान्समिटर्स केमिकल्स चा सहभाग असतो. जेव्हा आपण काही कृती करतो, काही कामात सहभागी होतो तेव्हा हे केमिकल्स शरीरात ब्रेन द्वारे सोडली जातात


कोणही असतात ही न्यूरॉट्रान्समिटर्स केमिकल्स – Habits of a Happy Brain

  1. Serotonin – जेव्हा आपण काही साध्य करतो, आचिव्ह करतो, काही ठरवलेलं काम पार पाडतो, , एकाद्या महत्वपूर्ण अश्या संघाचा भाग असतो, अडीअडचणी लोकांना मदत करतो.
  2. Dopamine – एकाद ध्येय ठरवून ते पूर्णत्वास नेतो.बक्षीस मिळवतो.
  3. Oxytocin – दुसऱ्या सोबत वेळ घालवतो, जोडली जातो,,जिव्हाळा निर्माण होतो, आपुलकीने वागतो. , दुसऱ्याना आधार देतो, मदत करतो.
  4. Endorphins व्यायाम करतो, शारीरिक कसरती, सकाळी बाहेर फिरयाला जाणे, पार्टी करणे, स्वादिष्ट जेवणे, डिशेस स्वाद घेणे, आणि ताणतणाव नियंत्रित करणे.
4 Brain Happy Chemicals
4 Brain Happy Chemicals

  • Serotonin: Feeling accomplished, being part of a group, giving to others
  • Dopamine: Setting and achieving goals, getting rewards
  • Oxytocin: Connecting with others, feeling loved and supported
  • Endorphins: Exercising, eating healthy foods, managing stress

लेखिका म्हणतात की आपण ठरवल तर आपण कायम आनंदी राहू शकतो. या करता आपण आवर्जून खाली दिलेल्या कार्यात स्वतःला गुंतवून ठेवलं।पाहीजे, अशी काम वारंवार केली पाहिजेत

1. ध्येय ठरवणे व पूर्ण कारणे-

Dopamine रिलीज होत जेव्हा आपण ध्येय ठरवतो व पूर्ण करतो.लहान लहान गोल सेट करण आणि पूर्ण करण यातून असीम आनंद आपल्याला मिळू शकतो

सुख दुःख – 4 Brain Happy Chemicals


2. कृतज्ञता व्यक्त करणे.

Serotonin रिलीज होत जेव्हा आपण जीवनातील आपल्याकडे आसलेल्या गोष्टी बद्दल आभार मानतो , कृतज्ञता चा भाव ठेवतो.
3. नाती जपणे-

See also  घातक हार्ट अटॅक बंदुक ?- The CIA Heart Attack Gun

Oxytocin रिलीज होत जेव्हा आपण आपली नाती जपतो, मित्र परिवार , आई वडील , नातेवाईल सोबत प्रेमाने , आपुलकी ने वागतो.
4 .आरोग्यासाठी काळजी घेणे-

Endorphins रिलीज होत जेव्हा आपण आरोग्यदायी स्वादिष्ट भोजन करतो.व्यायाम करतो.जेव्हा आपण आवर्जून आपल्या शरीराची काळजी घेतो तेव्हा आनंदी राहायला मदत होते.

आरोग्यासाठी काळजी घेणे- Endorphins

या व्यतिरिक्त लेखिका सकारात्मक माइंड सेट ठेवण्याच महत्व सांगतात,आपल्या विचार, धारणा यांचा मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. जीवनातील सकारात्मक बाबी वर केंद्रित करून नकारात्मकते कडे दुर्लक्ष करून आपण सदैव आनंदी राहू शकतो