महिलांनी मोबाईल ॲप दवारे हाफ तिकिट दर सवलतीमध्ये एसटी बसचे तिकिट रिझरवेशन कसे करायचे? 50 percent discount for women on reservation through MSRTC app

महिलांनी मोबाईल ॲपदवारे हाफ तिकिट दर सवलतीमध्ये एसटी बसचे तिकिट रिझरवेशन कसे करायचे?50 percent discount for women on reservation through MSRTC app

 MSRTC app
MSRTC app

महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सम्मान योजनेच्या नियम अटी मध्ये आधी आॅनलाईन पदधतीने तिकिटाचे थेट रिझरवेशन करणारया महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात हाफ तिकिट मध्ये एसटी बस प्रवासाचा लाभ दिला गेला नव्हता.

पण नुकतेच एक नवीन अपडेट आपल्या समोर आले आहे ज्यानुसार महिला प्रवाशांना आता मोबाईल ॲपदवारे आॅनलाईन पदधतीने तिकिटाचे थेट रिझरवेशन करून देखील हाफ तिकिट सवलतीमध्ये एसटी बसने प्रवास करता येणार आहे.

आजच्या लेखात आपण हाफ तिकिट सवलतीमध्ये महिलांनी आॅनलाईन पदधतीने एसटी बसचे तिकीट रिझरवेशन कसे करायचे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!एसटी बस प्रवाशांनो सावधान!! –

हाफ तिकिट सवलतीमध्ये एसटी बस प्रवासासाठी आॅनलाईन तिकिट बुक करण्यासाठी महिलांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये दिलेल्या प्ले स्टोअर वर जायचे आहे अणि MSRTC mobile reservation app आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.

  1. MSRTC mobile reservation app हे एसटी महामंडळाचे आॅनलाईन तिकिट बुक करण्यासाठी,तिकिट रिझरवेशन करण्यासाठी सुरू केलेले एक गुगल प्ले स्टोअर वरील अॅप आहे.
  2. हे ॲपमोबाईल मध्ये इंस्टाॅल करून झाल्यावर ओपन करायचे आहे.
  3. ॲप लीकेशन ओपन केल्यावर आपल्याला शिवशाही स्लीपर, शिवनेरी, शिवशाही, तसेच सर्व असे एसटी बसचे विविध पर्याय दिसुन येतील.
  4. यात आपण शिवशाही स्लीपर, शिवनेरी,शिवशाही,यापैकी
    आपल्याला हवी ती एसटी बस डायरेक्ट निवडु शकतो.किंवा वर दिलेल्या आॅल बटणवर क्लिक करून कोणती बस प्रवासासाठी कधी उपलब्ध आहे हे बघुन मग एसटी बसचे तिकीट बुक करू शकतो.
  5. वर दिलेल्या आॅल बटणवर क्लिक केल्यावर search buses मध्ये आपणास बस सर्च करण्यासाठी काही महत्वाची माहीती भरायची आहे.
  6. सर्वप्रथम आपणास source मध्ये आपणास कुठून बस हवी आहे म्हणजे आपण बसने प्रवासाला सुरुवात करणार असलेल्या ठिकाणाचे नाव आपणास टाकायचे आहे.
  7. Destination मध्ये यानंतर आपल्याला बसने कुठे जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव आपणास टाकायचे आहे.
  8. Date of journey मध्ये कुठल्या तारखेला आपण बसने जाणार आहे ती तारीख देखील तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे.अणि खाली दिलेल्या set date पर्यायावर ओके करायचे आहे.
  9. यानंतर buse option मध्ये कोणती बस आपणास चालेल सर्व बसेस बघायच्या अणि ती एक बस आपण निवडायची आहे.किंवा आपण all buses चा पर्याय देखील निवडु शकतात.
  10. यानंतर खाली दिलेल्या search buses बस शोधा या पर्यायावर ओके करायचे आहे.
  11. यानंतर पुढच्या स्क्रीनवर आपणास बसची यादी अणि त्यांची वेळ दिसुन येईल.
  12. यात आपण दिलेल्या यादीमधुन आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला हवी ती आपल्या वेळेनुसार उपलब्ध होईल ती बस निवडायची आहे.
  13. यानंतर आपणास बसमध्ये कुठुन बसायचे आहे अणि कुठे उतरायचे आहे हे दाखवले जाईल.याखाली select seat जागा निवडा नावाचे एक आॅप्शन आपणास दिसून येईल.
  14. Select seat जागा निवडा ह्या आॅप्शनवर आपणास क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास सीट जागा दिसुन येतील.
  15. लाल रंगांमध्ये दाखवलेल्या सीट आरक्षित असतात अणि पांढरया रंगांमध्ये दाखवलेल्या सीट ह्या रिकाम्या असतात.
  16. यात आपण ज्या सीटवर ओके करतो ते सीट नंबर वर हिरवा रंग येतो.म्हणजे ते सीट आपण आतापर्यंत बुक केले आहे असा याचा अर्थ होतो.
  17. खाली आपणास त्या आपण बुक केलेल्या सीटचा सामान्य दर सीट नंबर डावीकडे खालच्या कोपरयात दाखवला जात असतो.याच्याच पुढे next नावाचे बटण दिसुन येईल.
  18. या next button वर क्लिक केल्यावर आपणास आपली सर्व passenger info म्हणजे प्रवासी माहीती दिसुन येईल.
  19. यात आपण कुठून बसमध्ये बसणार,कुठल्या स्टेशनवर उतरणार आहे आपण एकुण किती सीट बुक केले आहे.आपला सीट नंबर काय आहे त्याचा दर काय आहे ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसुन येते.
  20. याच्या खाली contact details मध्ये आपणास आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.(ज्यांच्या करीता आपण तिकिट बुक करतो आहे त्या व्यक्तीचा नंबर इथे टाकावा लागेल).
  21. यानंतर खाली passenger आॅप्शन दिसुन येईल यामध्ये प्रवास करणारया प्रवाशी व्यक्तीचे नाव अणि वय टाकायचे आहे.
  22. याचसोबत ती प्रवास करणारी व्यक्ती महिला आहे की पुरूष हे देखील select gender मध्ये जाऊन सिलेक्ट करायचे आहे.इथे आपणास महिला प्रवासी करीता तिकिट बुक करायचे आहे म्हणून आपण select gender मध्ये female निवडायचे आहे.
  23. Select gender मध्ये जाऊन female पर्याय निवडल्यानंतर आपणास वयाचा पुरावा विचारला जातो.यात आपण दिलेल्या पर्यायांपैकी कुठलेही एक कागदपत्र जे आपल्याकडे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  24. खाली वयाचा पुरावा म्हणून जे कागदपत्र घेतले आहे ते दिसुन येईल वयाचा पुरावा असे नाव दिसुन येईल अणि फिमेल असे नाव दिसुन येईल.
  25. आता खाली दिलेल्या पुढे जा ह्या बटणावर आपणास क्लिक करायचे आहे.यानंतर आपण जी काही माहीती भरली आहे ती सर्व माहिती confirmation साठी आपल्या समोर दाखवली जाते.
  26. आपण कुठून बसमध्ये बसणार,कुठल्या स्टेशनवर उतरणार आहे आपण एकुण किती सीट बुक केले आहे
    आपला सीट नंबर काय आहे, हे दिले जाईल
  27. याचसोबत प्रवाशाने भरलेली आपली contact details अणि passenger details देखील स्क्रीनवर दिसुन येईल.
  28. यात आपण सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची की आपण जे कागदपत्र वयाचा पुरावा म्हणून दिले आहे त्यावर दिलेली माहीती आपण जशीच्या तशी भरली आहे किंवा नाही.
  29. यानंतर आपण pay ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर महिला प्रवाशीची सर्व payment details दिसुन येईल.
  30. यात basic fare, reservation charge,asn amount total chargeable amount including service tax ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसुन येईल.
  31. Basic fare मध्ये आपणास ५० टक्के डिस्काउंट प्राप्त करून भराव्या लागत असलेल्या बाकीच्या ५० टक्के रक्कमेची माहीती दिली जाती.
  32. Reservation charge मध्ये आपणास रिझरवेशन करताना लागत असलेले शुल्क दिलेले असते.
  33. Asn amount मध्ये asn amount दिसुन येते.
  34. total chargeable amount including service tax यात सेवा करासह एकूण आकारणीयोग्य रक्कम दिली जाते.
  35. यानंतर खाली पेमेंट करण्यासाठी paytm वगैरे इत्यादी पर्याय दिला जातो.यापैकी कुठलाही एक पर्याय करून आपण पेमेंट करायचे आहे.
  36. समजा आपण paytm दवारे पेमेंट करायचे असेल तर आपणास आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.पेमेंट करण्यासाठी आपण युपीआय नेटबॅकिंग इत्यादी पर्याय देखील वापरू शकता.
  37. यानंतर खाली दिलेल्या procees securely वर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्या अॅपवर एक मेसेज पाठविला जाईल तिथून आपण पेमेंट करू शकतो.
  38. Main menu मधील View receipt मध्ये जाऊन आपण आपली रिझरवेशन ची रिसीप्ट देखील बघु शकतात.
  39. त्याच खाली दिलेल्या Ticket cancel वर ओके करून आपण तिकिट रद्द पण करू शकतो.
  40. Change password मध्ये जाऊन आपला पासवर्ड देखील बदलु शकतो.
  41. Contact us मध्ये जाऊन MSRTC सोबत संपर्क देखील साधु शकतो.
  42. Privacy policy मध्ये जाऊन MSRTC च्या प्रायव्हेसी पाॅलिसी वाचु शकतो.
  43. अणि logout वर क्लिक करून अॅपच्या बाहेर देखील पडु शकतो.
  44. महत्वाची सूचना –
  45. बसचे आॅनलाईन तिकिट बुक करण्यासाठी आपण एम एस